TheClearNews.Com
Wednesday, March 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगाव येथे समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांकडे निवेदनाद्वारे मागणी

वैजापूर येथे एसटी बस अडवून शिवीगाळ करणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 25, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) औरंगाबाद (संभाजीनगर) जिल्ह्यातील वैजापूर येथे नुकत्याच एका घटनेत महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळाच्या एका एस.टी. बसवर ‘संभाजीनगर’ अशी पाटी असल्याचे पाहून स्थानिक धर्मांध मुसलमान लोकांनी ती बस अडवली. तेथे त्यांनी अत्यंत आक्षेपार्ह भाषेत शिविगाळ केली, तसेच बसचे चालक आणि वाहक यांना दमदाटी करण्याचाही प्रयत्न केला. कायदा हातात घेणाऱ्या या धर्मांधांवर सरकारी कामात अडथळा आणल्याबद्दल भा दं संहितेच्या कलम ३५३ अंतर्गत कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी जळगाव येथील समस्त हिंदुत्ववादी संघटनांकडून जिल्हाधिकाऱ्यांना निवेदनाद्वारे करण्यात आली.

या निवेदनात म्हंटले आहे की, महाराष्ट्रात गेली अनेक वर्षे औरंगाबादचे नामकरण संभाजीनगर व्हावे, ही अनेक शिवप्रेमी महाराष्ट्रीयन लोकांची मनस्वी इच्छा आहे. असे असतांना संभाजीनगरची पाटी पाहून रस्त्यात बस अडवणे आणि ‘आम्ही संभाजीनगर’ कसे होते ते पाहतोच ?’ अशा पद्धतीने शिवराळ भाषेचा उपयोग सार्वजनिक ठिकाणी करणे महाराष्ट्राच्या कायदा सुव्यवस्थेच्या दृष्टीने हानिकारक नाही का ? संभाजीनगरची पाटी पाहून जर कुणाला अयोग्य वाटले, तर महाराष्ट्रात अजूनही कायद्याचे राज्य आहे ना ? रितसर आपली तक्रार योग्य त्या ठिकाणी करून दाद मागू शकतो. असे असतांना रस्त्यावर गाडी अडवून हा जो धिंगाणा घालण्याचा प्रयत्न केला गेला आहे, हे महाराष्ट्राच्या कायदा आणि सुव्यवस्थेच्या दृष्टीने योग्य आहे का ? की यापुढे कुणाला काही अयोग्य वाटले तर त्याने असेच संख्याबळ जमवून रस्त्यावर धिंगाणा घालून, शिविगाळ करून, दमदाटी करून आपली मागणी रेटून नेणे योग्य होईल ? याविषयी विचार करणे आवश्यक आहे. राज्याचे गृहमंत्री या नात्याने आपण या प्रकरणी लक्ष घालून योग्य ती कारवाई करणे अपेक्षित आहे.

READ ALSO

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

तरी या निवेदनाद्वारे आम्ही आपल्याकडे मागणी करतो की, वैजापूर येथे एस.टी बस अडवून सरकारी कामात अडथळा आणण्यार्‍यांच्या विरोधात भारतीय दंड संहितेच्या कलम ३५३ अंतर्गत कठोरातील कठोर कारवाई करण्यात यावी, जेणेकरून यापुढे कुणी कायदा स्वतः हातात घेण्याचा प्रयत्न करणार नाही.
हे निवेदन देताना सर्वश्री मोहन तिवारी, निलेश सपकाळे, राहुल जोशी, येसाजी चव्हाण, अजय मंधान, राजू नन्नावरे, आकाश फडे, प्रशांत जुवेकर, गजानन तांबट आणि अन्य हिंदुत्ववादी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

भरदिवसा अपार्टमेंटमधील दोन फ्लॅटमध्ये चोरट्यांनी हातसफाई

March 18, 2026
गुन्हे

डिलेव्हरी देण्यासाठी आले अन् दुचाकी चोरुन गेले

March 17, 2026
गुन्हे

खुन्नस देण्यावरुन प्रौढाला रॉडसह विळ्याने मारहाण

March 17, 2026
Uncategorized

सकारात्मक पत्रकारितेचा गौरव : पत्रकार ईश्वर महाजन यांना “पॉझिटिव्ह जर्नालिझम अवॉर्ड 2025”

March 16, 2026
जळगाव

रुग्णालयातूनच विद्यार्थ्याने दिली दहावीची परीक्षा; जळगाव केंद्रावर विशेष व्यवस्था

March 16, 2026
गुन्हे

शीतपेयातून गुंगीचे औषध देत नात्यातील महिलेवर सामुहिक अत्याचार

March 16, 2026
Next Post

स्विमिंग असोसिएशन ऑफ महाराष्ट्रची स्विमिंग असोसिएशन जळगावला संलग्नता

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जिल्हा शालेय नेटबॉल स्पर्धेत वाघळी येथील यशवंत पब्लिक स्कूलचा संघ विजेता !

September 16, 2023

पडळकरांनी केलेला प्रकार अतिशय हास्यास्पद : जयंत पाटील

February 12, 2021

भयंकर ! आरटीआय कार्यकर्त्यावर प्राणघातक हल्ला ; पायात खिळे ठोकून हात-पाय मोडून फेकले

December 23, 2021

कोणताही गुन्हा न करता ५ वेळा झाली अटक ; कारण वाचून तुम्हीही चक्रावून जाल !

December 8, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group