TheClearNews.Com
Friday, July 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जिल्हा शालेय नेटबॉल स्पर्धेत वाघळी येथील यशवंत पब्लिक स्कूलचा संघ विजेता !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2023
in क्रीडा, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) जळगाव येथील ला.ना. विद्यालयाच्या प्रांगणात झालेल्या जिल्हा शालेय नेटबॉल स्पर्धेत वाघळी ता. चाळीसगाव येथील यशवंत पब्लिक स्कूलचा १४ वर्षाखालील मुलींचा संघ विजेता ठरला. तसेच याच शाळेचे तीन संघ विविध वयोगटात उपविजेते ठरले.

विजेत्या संघाची विभागस्तरीय निवड करण्यात आली आहे. यशवंत पब्लिक स्कूल वाघळीच्या मुख्याध्यापिका जयश्री परमानंद सूर्यवंशी यांच्या हस्ते नाणेफेक करून स्पर्धेला सुरुवात करण्यात आली. यावेळी क्रीडा अधिकारी मीनल थोरात, जळगाव जिल्हा हौशी नेटबॉल असोसिएशनचे सचिव प्रमोद पाटील,यशवंत पब्लिक स्कूलचे नेटबॉल प्रशिक्षक योगेश पांडे, ला.ना हायस्कूलचे क्रीडाशिक्षक उल्हास ठाकरे, श्री.जगताप, खुशाल देशमुख, जे.पी.वाघ, विनय काळे, प्रकाश महाजन, ,धना भोळे हे उपस्थित होते.

READ ALSO

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
गुन्हे

चाळीसगावात पुन्हा साखळी चोरांचा धुमाकूळ

July 5, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग पर्व-२ चे मकरा चॅलेंजर्स दुसऱ्यांदा अजिंक्य

June 29, 2026
गुन्हे

जलतरण तलावातील वाद प्रकरणी दोघांना न्यायालयीन कोठडी

June 29, 2026
क्रीडा

जळगाव कॅरम लीग स्पर्धेला सुरवात..

June 27, 2026
क्रीडा

मनावर नियंत्रणासाठी योगसाधना आवश्यक..

June 21, 2026
Next Post

चोपड्याच्या सुफल जैनची उच्च शिक्षणासाठी इंग्लंडच्या विद्यापीठात निवड !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

पँगाँगमध्ये भारत-चीन सैनिकांचा हवेत गोळीबार !

September 16, 2020

पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी सप्तशृंगी मातेच्या चरणी नववर्षाचा संकल्प !

January 1, 2025

दुधात गुंगीच्या गोळ्या देऊन जळगावच्या विवाहीतेवर झोपतेच अत्याचार ; पाचोऱ्याच्या तरूणाविरुद्ध गुन्हा !

April 5, 2023

एरंडोल नगरपरिषद क्षेत्रात २८ मार्चपर्यंत जनता कर्फ्यु

March 26, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group