TheClearNews.Com
Monday, March 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांच्या जन्मदिनी शासकीय सुट्टी घोषित करण्याची मागणी ; सत्यशोधक समाज संघाच्या वतीने धरणगाव तहसिलदारांना निवेदन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 5, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचा जन्मदिनी शासकीय सुट्टी घोषित करण्याच्या मागणीसाठी आज धरणगाव येथे विविध सामाजिक – राजकीय संघटनांनी एकत्रित येऊन तहसिलदारांना निवेदन दिले.

राष्ट्रपिता महात्मा जोतीराव फुले यांचा जन्मदिनी शासकीय सुट्टी घोषित करण्याच्या मागणीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रात मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, मंत्रीमंडळ, जिल्हाधिकारी, प्रांताधिकारी, तहसीलदार यांच्यासह प्रशासकीय सेवेत कार्य करणाऱ्या अधिकारी वर्गाला एकाच वेळेस निवेदन सादर करण्यात आले. या अनुषंगाने तहसील कार्यालय धरणगाव येथे विविध सामाजिक – राजकीय संघटनांनी एकत्रित येऊन “११ एप्रिल सत्यशोधक तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले जयंती निमित्त शासकीय सुट्टी जाहीर करावी” याबाबत धरणगाव तहसिलचे सुनील पानपाटील यांना निवेदन देण्यात आले.

READ ALSO

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

यावेळी सत्यशोधक समाज संघाचे जिल्हा समन्वयक पी.डी. पाटील यांनी आपल्या प्रस्तावनेतून आंदोलनाची भूमिका स्पष्ट केली. याप्रसंगी शिवसेनेचे सहसंपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, माळी समाजाध्यक्ष विठोबा महाजन, रामकृष्ण महाजन, उपाध्यक्ष शिवाजीराव देशमुख, मराठे समाजाध्यक्ष भरत मराठे, संभाजी ब्रिगेडचे जिल्हा कार्याध्यक्ष लक्ष्मणराव पाटील आदी मान्यवरांच्या हस्ते तहसिलचे अधिकारी सुनिल पानपाटील यांना निवेदन देण्यात आले.

सत्यशोधक समाजाच्या शतकोत्तर सुवर्ण महोत्सवी वर्षाचे निमित्ताने राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले यांच्या जन्मोत्सव (दि.११ एप्रिल) यादिनी शासकीय सुट्टी जाहीर केल्याचा आदेश काढण्याबाबत योग्य ती कार्यवाही (घोषित) करण्यासंदर्भात सकल माळी समाज, शिवसेना उ.बा.ठाकरे, राष्ट्रवादी, शिवसेना, काँग्रेस, बहुजन क्रांती मोर्चा, संभाजी ब्रिगेड, धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघ, अखिल भारतीय सावता माळी युवक संघ, राष्ट्रीय किसान मोर्चा, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा, भारत मुक्ती मोर्चा या सर्व संघटनांनी सत्यशोधक समाज संघ महाराष्ट्र राज्य यांच्या मागणीला पाठिंबा दिला आहे.

निवेदन सादर प्रसंगी महात्मा फुले हायस्कूलचे मुख्याध्यापक जे एस पवार, बहुजन क्रांती मोर्चा जिल्हा संयोजक तथा धरणगाव तालुका अधिकृत पत्रकार संघाचे अध्यक्ष राजेंद्र वाघ, जेष्ठ पत्रकार ॲड.व्ही एस भोलाणे, पत्रकार विकास पाटील, पत्रकार जितेंद्र महाजन, पत्रकार प्रमोद पाटील, माहिती अधिकार कायदा महासंघ तालुकाध्यक्ष सतिष शिंदे, शहराध्यक्ष निलेश पवार, सरपंच अरुण शिरसाठ, राष्ट्रीय किसान मोर्चा तालुकाध्यक्ष गोरख देशमुख, राष्ट्रीय मुस्लिम मोर्चा तालुकाध्यक्ष नगर मोमीन, हसन मोमिन, बुद्धिस्ट इंटरनॅशनल नेटवर्कचे महेंद्र तायडे, शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख महेंद्र महाजन, काँगेस कमिटीचे उपशहराध्यक्ष नंदलाल महाजन, रामचंद्र माळी, अखिल भारतीय संत सावता माळी युवक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक महाजन, जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते मोतीलाल माळी, डिगंबर माळी, व्ही टी माळी, एच डी माळी, रविंद्र बाविस्कर, नितेश माळी, एम बी मोरे, एस एन कोळी, ॲड. रविंद्र गजरे, ॲड. शरद माळी, किशोर माळी, राकेश गजरे, संतोष महाजन, जितेंद्र गजरे, एस आर महाजन, दीपक महाजन, शिपाई कैलास माळी, विक्रम पाटील, दिनेश भदाणे यांच्यासह आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 30 मार्च 2026 !

March 30, 2026
धरणगाव

धरणगाव दिगंबर जैन समाजाची ओळख ‘मोहन काका गांधी’ यांचे निधन; समाजावर शोककळा

March 29, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 मार्च 2026 !

March 27, 2026
जळगाव

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 26 मार्च 2026 !

March 26, 2026
Next Post

बोदवड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीत अकरा उमेदवारांचे अर्ज नामंजूर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्रूझ ड्रग्ज प्रकरण : पुराव्याशी छेडछाड करण्यासाठी ५ लाखांची ऑफर दिल्याचा मनिष भंगाळेचा दावा !

October 27, 2021

LIC ची खास योजना ; गुंतवणूक करा अन् दरमहा मिळवा 12 हजार

April 25, 2022

यावल नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक रमाकांत मोरे आज सेवानिवृत्त

May 31, 2021

उद्धव ठाकरे हे सत्ता लंपट झालेत : गिरीश महाजन

May 15, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group