TheClearNews.Com
Wednesday, September 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

यावल नगरपालिकेतील वरिष्ठ लिपिक रमाकांत मोरे आज सेवानिवृत्त

The Clear News Desk by The Clear News Desk
May 31, 2021
in यावल
0
Share on FacebookShare on Twitter

यावल (सुरेश पाटील) यावल नगरपरिषदेत गेल्या २८ वर्षापासून यशस्वीपणे सेवा देणारे वरिष्ठ लिपिक रमाकांत गजानन मोरे हे आज दि. ३१ मे २०२१ सोमवार रोजी सेवानिवृत्त झाले. त्यांना यावल नगर परिषद मुख्याधिकारी बबन तडवी व यावल नगरपालिका कर्मचार्‍यांनी स्नेह, प्रेमपूर्वक निरोप देऊन पुढील भावी आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या.

आज दि. ३१ मे २०२१ सोमवार सेवापूर्ती दिनानिमित्त त्यांनी सेवानिवृत्त होत असताना नगर परिषदेतर्फे आयोजित छोटेखानी निरोप समारंभ कार्यक्रमात आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, १ एप्रिल १९९३ या दिवशी मी यावल नगरपालिका सेवाकार्यात पाऊल ठेवले एकंदरीत माझ्या संपूर्ण सेवाकार्यकाळात मला माझ्या सर्व अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी व नागरिक तसेच लोकप्रतिनिधी यांचे कडून मिळालेल्या सहकार्यामुळे नगरपालिकेत चांगल्या प्रकारे सेवा देण्याचा प्रयत्न केला आहे. सेवानिवृत्त होत असताना मी माझ्या सेवाकाळात लाभलेल्या सर्व सहकाऱ्यांचे आभार व्यक्त करतो प्रत्येक कार्यात आपण सर्वांनी दिलेले प्रोत्साहन मार्गदर्शन व अनमोल अशी केलेली मदत या बद्दल मी आपला सर्वांचा ऋणी राहील आपण माझ्या पुढील आयुष्यासाठी जे सुयश शुभेच्छा दिल्या. त्याबद्दल मी सर्वांचे आभार व्यक्त करतो. रमाकांत मोरे यांना सेवानिवृत्ती निमित्त यावल शहरातून सर्वस्तरातून शुभेच्छा देण्यात आल्या.

READ ALSO

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

यावलच्या अल्पवयीन मुलीस पळवून नेत लैंगिक अत्याचार

July 4, 2026
गुन्हे

ओळख झाल्यानंतर लग्राचे अमिष दाखवून महिलेवर अत्याचार

June 11, 2026
यावल

गांधी रिसर्च फाऊंडेशनच्या युवा संस्कार शिबिरात रोटरी वाचन कट्टा

May 29, 2026
गुन्हे

दुचाकी अडवून चाकुचा धाक दाखवत २४ लाखाची बॅग लंपास

December 30, 2025
गुन्हे

इन्स्टाग्रामवरील व्हिडीओच्या रागातून तरुणाचा खून

December 4, 2025
गुन्हे

दहिगाव येथे युवकाचा खून ; दोन संशयितांना अटक !

August 31, 2025
Next Post

वाघूर धरण पाणी मागणी अर्ज ५ जूनपूर्वी करण्याचे आवाहन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

…तर माझ्यावर हक्कभंग आणा ; गिरीश महाजनांचे थेट आव्हान !

August 24, 2022

महात्मा गांधीजींच्या ७३ व्या पुण्यतिथी दिनानिमित्त महात्मा गांधी उद्यानात श्रद्धांजली

January 31, 2021

जळगाव येथील छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रीडा संकुलात दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न !

June 21, 2024

कर्जबुडव्या नीरव मोदीला भारतात आणण्याचा मार्ग मोकळा, ब्रिटनमधील कोर्टाचा निकाल

February 25, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group