TheClearNews.Com
Thursday, September 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

HAM अंतर्गत सावखेडा-धरणगाव हायवेच्या विकासाने या भागाचा चेहरामोहरा बदलेल – पालकमंत्री गुलाबराव पाटील

vijay waghmare by vijay waghmare
January 27, 2025
in धरणगाव, विशेष लेख
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) सावखेडा ते धरणगाव हायवे हा केवळ एक रस्ता नसून, या भागातील जनतेसाठी विकासाच्या नव्या संधी निर्माण करणारा प्रकल्प ठरणार आहे. हायब्रीड ॲन्युटी योजनेच्या माध्यमातून रस्त्याचे काम जलद गतीने पूर्ण होईल, तसेच हायब्रीड ॲन्युटी योजनेच्या माध्यमातून निधीची उपलब्धता सुनिश्चित असून, रस्ता दर्जेदार आणि वेळेत कॉन्ट्रॅक्टरने पुर्ण करा. दळणवळणाचे साधन म्हणजे विकासाची गती असून हा रस्ता या भागातील शेती, व्यापार आणि सामाजिक जीवनात सकारात्मक बदल घडवेल. त्यामूळे दर्जेदार रस्त्यामुळे दळणवळण अधिक सुलभ होईल, असे प्रतिपादन पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले.

धरणगाव येथे आयोजित भूमिपूजन समारंभात पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते राज्य शासनाच्या निधीतून सावखेडा-धरणगाव हायवेच्या 110 कोटींच्या 20 किमी लांबीच्या रस्त्याच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी ते बोलत होते.

READ ALSO

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

कार्यक्रमाच्या सुरुवातीला पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचा विभागाचे कार्यकारी अभियंता शेख इब्राहिम, ठेकेदार ललित चौधरी व शिवसेना पदाधिकाऱ्यांनी सत्कार केला.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन कैलास पमाळी सर यांनी केले तर आभार कार्यकारी अभियंता शेख इब्राहिम यांनी मानले.

या रस्त्याच्या भूमिपूजनामुळे भागातील नागरिकांमध्ये समाधानाचे वातावरण असून, त्यांनी पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे मनःपूर्वक आभार मानले आहेत.

यावेळी शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, भाजपाचे सुभाषअण्णा पाटील, शेखर अत्तरदे, तालुकाध्यक्ष जिजाबराव पाटील, डी. जी. पाटील, राष्ट्रवादीचे ज्ञानेश्वर महाजन, ऍड संजय महाजन, उपजिल्हा प्रमुख पी. एम. पाटील सर, जि.प. सदस्य गोपाल चौधरी, शहर प्रमुख विलास महाजन, नपाचे गट नेते पप्पू भावे, भाजपचे कैलास माळी सर, नगरसेवक विजय महाजन, वासुदेव चौधरी, बुट्या पाटील, भगवान महाजन, अनिल पाटील,. भानुदास विसावे, राजेंद्र पाटील यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी व कार्यकर्ते ग्रामस्थ मोठया संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: Development of Sawkheda-Dharangaon Highway under HAM will change the face of this area – Guardian Minister Gulabrao PatilDhrngoan

Related Posts

जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
गुन्हे

वाहतुक पोलिसांच्या सर्तकतेमुळे मोबाईल चोरट्यांना रंगेहाथ पकडले

September 11, 2026
जळगाव

एआय’ मोड्यूलने महावितरणचा वीजचोरांवर सर्जिकल स्ट्राईक; ३ महिन्यांत २८ हजार वीजचोऱ्यांचा पर्दाफाश

September 10, 2026
जळगाव

जैन हिल्सवर रंगला पारंपरिक पोळा सणाचा जल्लोष…

September 10, 2026
Next Post

Today Horoscope : आजचे राशिभविष्य 28 जानेवारी 2025 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान करण्याचे भाग्य लाभले यांचा सार्थ अभिमान : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

August 28, 2023

महामार्गावर चालत्या कारला भीषण आग ; माजी मुख्यमंत्र्याच्या मुलाचा होरपळून मृत्यू

October 3, 2021

आरोग्य शिबिराला भेट दिली, घरी परतताना नियतीनं केला घात ; भीषण अपघात दोन तरुण डॉक्टरांचा मृत्यू !

June 10, 2023

पुण्यात पीएचडीच्या विद्यार्थ्याचा खून, चेहरा दगडाने ठेचला

February 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group