धरणगाव (प्रतिनिधी) आज नवरात्र उत्सवानिमित्त किरणभाऊ महाजन व देशप्रेमी दुर्गा मित्र मंडळ यांच्यातर्फे श्री.भवानी माता मंदिराचा रस्ता स्वच्छ करून व रांगोळी काढून सुशोभीकरण करण्यात आले.
श्री.भवानी माता मंदिर देवस्थानात स्वच्छता अभियान व रांगोळी सुशोभीकरण केल्याने भाविक भक्तांना आकर्षनचे केंद्र ठरले येणारे भाविक भक्तांनी किरणभाऊ मित्र परिवाराचे आभार व प्रशंसा केली. यावेळी किरण महाजन,रोहित महाजन,महेश बडगुजर,चेतन महाजन,निलेश महाजन, कृष्णा राजपूत,वेदांत महाजन,हितेश महाजन, जयेश बडगुजर, कुंदन राजपूत,सपना माळी, अर्चना महाजन, प्रियंका महाजन, रीया महाजन, आरती राजपूत, कोमल महाजन, जान्हवी महाजन यांच्या परिश्रम व मेहनतीने सुशोभीकरण झाले.















