TheClearNews.Com
Sunday, August 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव : मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीच्या सर्व संशयित आरोपींना जामीन !

The Clear News Desk by The Clear News Desk
May 25, 2022
in गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरासह तालुक्यातील ग्रामीण भागातून मोटार सायकल चोरणाऱ्या टोळीतील ८ जणांना धरणगावच्या दोन गुन्ह्यात जामीन झाल्यानंतर अमळनेर पोलिसांनी सर्वांना मोटार सायकल चोरीच्या गुन्ह्यातच ताब्यात घेतले होते. परंतू अमळनेरच्या गुन्ह्यातही सर्वांचा जामीन झाला आहे.

गुरुवारी (१९ मे) मध्यरात्री चोरट्यांनी चक्क एका पोलीस अधिकाऱ्याची दुचाकी लांबवल्या प्रकरणी पोलिसांनी काही संशयिताना पकडले. त्यात १) यश दिनेश सातपुते २) तुषार बत्तीसे ३) वैभव उर्फ विक्की हेमंत चौधरी ४) मनीष ऊर्फ भुर्‍या योगेश चौधरी ५) सय्यद पीरण सय्यद मुख्तार यांचा समावेश होता. पोलिसांनी खाक्या दाखवताच धुळे येथे मोटार सायकल विकल्याचे समोर आले होते. त्यानुसार ६) वैभव उर्फ दादू सुरेश मोरे ७) हसन उर्फ अली मोहम्मद शेख ८) वसीम शेख बिस्मिल्ला यांच्या नावे समोर आली होती. धरणगाव पोलीसांनी त्यांना देखील अटक केली होती. सर्व संशयिताना दोन दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. पोलीस कोठडी संपल्या नंतर न्यायालयात हजर केले असता सर्वांची पहिल्या गुन्ह्यात जामिनावर सुटका झाली. परंतू धरणगाव पोलिसांनी लागलीच दुसऱ्या गुन्ह्यात ताब्यात घेतले होते. त्यातही लागलीच जामीन झाला. परंतू अमळनेर पोलिसांनी संत सखाराम महाराज यात्रेतून चोरीला गेलेल्या एका मोटार सायकलच्या गुन्ह्यात या टोळीला ताब्यात घेतले होते. त्या गुन्ह्यातही चोपडा कोर्टात सर्वांचा जामीन झाला आहे. संशयित आरोपींकडून अॅड. संजय शुक्ला, अॅड. शरद माळी, अॅड. मनोज दवे, अॅड. असिफ कादरी यांनी कामकाज बघितले.

READ ALSO

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
गुन्हे

सांडपाणी अंगणात सोडल्यामुळे लोखंडी रॉडने मारहाण

August 20, 2026
Next Post

मद्यधुंद आयशर चालकाने मोटासायकलला मारला कट, दोन जण जखमी ; धरणगाव पोलिसात गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अर्थमंत्री अजित पवारांनी विधीमंडळात सादर केला राज्याच्या आर्थिक पाहणी अहवाल

March 5, 2021

फडणवीस यांनी कायम सरकारला सूचना कराव्यात – पालकमंत्र्यांची बोचरी टीका

November 19, 2020

देश पातळीवरील नेत्यांची बदनामी खपवून घेतली जाणार नाही : आबासाहेब राजेंद्र वाघ

May 17, 2022

मोदी-रावण ट्विट, भाजप नेत्याची निखिल वागळेंविरुद्ध पोलीस तक्रार ; वागळेंही दिलं प्रत्युत्तर, म्हणाले…

October 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group