TheClearNews.Com
Wednesday, August 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव गायरान अतिक्रमण विवाद : पोलीस अधीक्षकांनी केली नागरिकांसोबत चर्चा ! (व्हीडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
November 19, 2021
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) शहरालगत अमळनेर रस्त्यावर असलेल्या गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्याच्या तक्रारी जिल्हाधिकार्‍यांकडे प्राप्त झाल्या होत्या. याच पार्श्वभूमीवर आज जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी संबंधित परिसराची पाहणी केली.

 

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 ऑगस्ट 2026 !

धरणगाव शहराच्या लगत अंमळनेर रस्त्यावरील गायरान जमिनीवर अतिक्रमण केल्यासंदर्भात तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे देण्यात आल्या होत्या. या संदर्भात गायरान बचाव समितीकडून काही निवेदनही देण्यात आली होती. याच बाबत अतिक्रमण परिसराची पाहणी करण्यासाठी आज जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंढे यांनी संबंधित परीसराला भेट दिली. यावेळी पोलिस अधीक्षकांनी खेळीमेळीच्या वातावरणात  नागरिकांसोबत चर्चा केली. यानंतर पत्रकारांशी बोलतांना श्री. मुंढे म्हणाले की, आम्ही संबंधित लोकांशी चर्चा केली आहे. त्यानुसार कायदेशीर बाब जी असेल ती मान्य असल्याचे सर्वांनी सांगितले. त्यामुळे विनाकरण हेवेदावे करून गावातील खराब होऊ नये, याची सर्वांनी काळजी घ्यावी, असे आवाहन देखील श्री. मुंढे यांनी केले आहे.

 

यावेळी तहसीलदार नितीन देवरे,पोलीस निरीक्षक शंकर शेळके, पो.ना. मिलिंद सोनार,वैभव बाविस्कर,यांच्यासह आदी कर्मचारी व गायरान बचाव समितीचे शिरीष बयस,अमोल महाजन,अॅड राहुल पारेख,सरकारी वकील सेवा निवृत्त रामभाऊ शिंदे ,ऍड महेंद्र चौधरी,दिलीप महाजन, कन्हैया रायपूर ,कमलेश तिवारी, घनश्याम पाटील, पृथ्वीराज चव्हाण, धनंजय बडगुजर,रहमान शहा, तौसीफ पटेल, रफिक कुरेशी,नौउद्दिन काझी,फिरोज पटेल,शिवसेनेचे नगरसेवक अहमद पठाण,आदील पटेल,नगर मोमीन,गुड्डू पटेल,निजाम मोमीन,हसन मोमीन आदी उपस्थित होते.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 12 ऑगस्ट 2026 !

August 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 11 ऑगस्ट 2026 !

August 11, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 10 ऑगस्ट 2026 !

August 10, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 09 ते 15 ऑगस्ट 2026 !

August 9, 2026
धरणगाव

वर्षानुवर्षांचा अंधार दूर; विठ्ठल मंदिर परिसर पुन्हा प्रकाशमय!

August 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2026 !

August 8, 2026
Next Post

जिल्ह्यातील न्यायालयांमध्ये ११ डिसेंबरला राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मशीद जादूने पडली का? ; ओवैसींचा संतप्त सवाल !

October 1, 2020

Horoscope Today : आजचं राशिभविष्य, 22 जानेवारी 2024 !

January 22, 2024

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार २४ सप्टेंबर २०२२ !

September 24, 2022

पंतप्रधानांनी केलं तर इंटेट आणि कंटेंट आम्ही केलं तर यु-टर्न….हे थोडं चुकीचं : सुप्रिया सुळे

February 11, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group