TheClearNews.Com
Thursday, October 1, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खळबळजनक : पत्नीने केला पतीचा धारदार शस्त्राने गळा चिरून खून !

मृतदेह फेकला प्रवरा नदी पात्रात ; पत्नीसह अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नाशिक (वृत्तसंस्था) पत्नीने पतीचा गळा चिरून खून करून त्याचा मृतदेह प्रवरा नदी पात्रात फेकून दिल्याची खळबळजनक घटना संगमनेर खूर्द परिसरात घडली आहे. पोलिसांनी याप्रकरणी पत्नीसह अज्ञात इसमाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मारुती आबा डामसे (वय ४१), असे मृतकाचे नाव आहे.

पांडुरंग आबा डामसे (वय ३२, मुळ रा. कोपरे, ता. जुन्नर, हल्ली रा. संगमनेर खुर्द) हा आपला भाऊ मारुती आबा डामसे, भाऊजई दिपाली मारुती डामसे व पत्र लिलाबाई यांच्यासोबत संगमनेर खुर्द येथील रमेश पंढरीनाथ सुपेकर यांची शेतजमीन वाट्याने करीत होता. डासे कुटुंबीय सर्वजण सुपेकर यांच्या घरासमोरील शेडमधील खोलीत राहतात. पांडुरंग याचा भाऊ मारुती याने वेणुबाई हीचे सोबत लग्न केले होते. परंतु घटस्पोट झाल्याने मारुती याने सुमारे तीन वर्षापुर्वी त्यांच्या गावातील दिपाली हीस पळवून आणले. नोटरी करून संगमनेर खुर्द येथील म्हसोबा मंदिरात लग्न करून पती-पत्नी म्हणून राहत होते. मारुती व त्याची पत्नी दिपाली सुमारे तीन वर्षांपासून संगमनेर खुर्द येथे वाट्याने शेती करत होते. घरी काम नसल्याने पांडुरंग हा आपली पत्न लिलाबाई हिच्यासह दोन महिन्यापुर्वी संगमनेर येथे येवून मारुती याचे सोबत वाटयाने शेती करु लागले होते.

READ ALSO

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

संगमनेर येथे आल्यानंतर आपल्या भाऊ व भावजयमध्ये भांडणे होत असल्याचे त्यांना समजले. भांडणामुळे दिपाली ही तिचे माहेरी निमगीरी (ता. जुन्नर) येथे निघून गेली होती. त्यानंतर दिपाली ही रक्षाबंधनला परत संगमनेर येथे येवून एक दिवस मुक्काम करून मारुती याच्याकडून पैसे घेवून दुसऱ्या दिवशी निघून गेली होती. दि. १३ सप्टेंबर रात्री आठ वाजेच्या सुमारास घरी जेवण करत असताना आरुती याला त्याची पत्नी दिपाली हिचा फोन आला. ‘मी म्हसोबा मंदिराजवळ आले आहे. तुम्ही म्हसोबाचे मंदिराजवळ या’ असे तिने फोनवर सांगितले.

मारुती हा एकटाच म्हसोबाच्या मंदिराकडे निघून गेला. त्यानंतर बराच वेळ झाला तरी मारुती हा घरी न आल्याने त्याला शोधण्यासाठी सर्व जण म्हसोबाचे मंदिराजवळ गेले. पण तेथे तो दिसला नाही. त्यानंतर मारुती घरी न आल्याने शेती मालक रमेश सुपेकर यांना सांगून त्यांनी मारुती याचा शोध घेतला. मात्र त्याचा तपास लागला नाही. शुक्रवार दि. १५ रोजी सकाळी ८ वाजेच्या सुमारास म्हसोबा मंदिराजवळील शेतात घास कापण्यासाठी गेलेल्या लिलाबाई हिला एक मृतदेह पाण्यात तरंगताना दिसला. हा आपलाच माणूस असल्याचे त्यांच्या लक्षात आले. नदी पात्रामध्ये बारकाईने पाहिले असता पाण्याजवळील खडकावर चप्पलेजवळ रक्ताचे डाग दिसले. यानंतर त्यांनी शहर पोलिसांना माहिती दिली. घटनेची माहिती मिळतात शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले.

स्थानिक ग्रामस्थांच्या सहाय्याने मृतदेह बाहेर काढण्यात आला. हा मृतदेह मारुती आबा डामसे (वय ४१ ) याचा असल्याचे समजले. त्याचा गळा चिरलेला होता. याबाबत पांडुरंग डामसे यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. या फिर्यादीवरून पोलिसांनी मयताच्या पत्नीसह अनोळखी अज्ञात इसमाविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक भगवान मथुरे हे करीत आहे. याबाबतचे वृत्त आज ‘पुण्य नगरी’ने दिले आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जून्या वादातून तरुणावर कोयत्यासह तलवारीने प्राणघातक हल्ला

September 30, 2026
गुन्हे

पेन्शन कार्डची ‘ऑनलाईन टास्क’ प्राध्यापकाला पडली महागात

September 30, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
Next Post

विभागीय क्रीडा संकुलास २४० कोटींची प्रशासकीय मान्यता ; ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचा पाठपुरावा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

धरणगाव तालुक्यात आज आढळले ६ कोरोना बाधित !

September 15, 2020

अनोळखी व्यक्तीचा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत आढळला ; पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद

November 20, 2021

विवेकानंद विद्यालयात मुंबई येथील सुप्रसिद्ध ज्येष्ठ गायक पंडित डॉ. राजा काळे यांचे एक दिवसीय गायन शिबिर !

August 2, 2023

धरणगाव येथे मातंग वस्तीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी

August 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group