TheClearNews.Com
Saturday, August 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

विभागीय क्रीडा संकुलास २४० कोटींची प्रशासकीय मान्यता ; ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांचा पाठपुरावा !

मेहरूण येथील ३६ एकर जागेत साकारणार विभागीय क्रीडा संकुल ; जामनेर तालुका क्रीडा संकुलास ३९ कोटींची प्रशासकीय मान्यता !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 16, 2023
in क्रीडा, जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) तत्कालीन क्रीडामंत्री व सध्याचे ग्रामविकास मंत्री गिरिष महाजन यांनी केलेल्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे जिल्ह्यातील मेहरूण येथील ३६ एकर जागेत विभागीय क्रीडा संकुलाच्या कामांसाठी २४० कोटी रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. तसेच जामनेर येथे तालुका क्रीडा संकुल उभारण्यासाठी ३९ कोटी रूपयांच्या खर्चास प्रशासकीय मान्यता मिळाली आहे.

शालेय शिक्षण व क्रीडा विभागाने प्रशासकीय मान्यतेचा शासन निर्णय १५ सप्टेंबर रोजी प्रसिद्ध केला आहे. सध्या नाशिक, धुळे, जळगाव व नंदुरबार या चार जिल्ह्यांकरिता नाशिक येथे विभागीय क्रीडा संकुल कार्यरत आहे. जळगाव व धुळे या दोन जिल्ह्यांसाठी जळगाव मधील मेहरूण येथील गट नंबर ३४३ मध्ये १४.६५ हेक्टर (३६ एकर) जागेत विभागीय क्रीडा संकुल उभारण्यास जागा मंजूर आहे. जळगाव विभागीय क्रीडा संकुलास २४० कोटी ५४ लाखांची प्रथम प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे या क्रीडा संकुलाच्या कामास आता गती येणार आहे.‌ जळगाव व धुळे जिल्ह्यातील खेळाडू व क्रीडाप्रेमींना या क्रीडा संकुलाचा मोठा फायदा होणार आहे. जळगाव तसेच खान्देशातील आसपासच्या जिल्ह्यातील खेळाडूंना राज्य, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचा सराव आणि मार्गदर्शन मिळणार आहे.

READ ALSO

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

लवकरच बांधकामासाठीची पुढील प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. ३६ एकर जागेवर उभारण्यात येणाऱ्या विभागीय क्रीडा संकुलात विविध खेळाची मैदाने, धावपटू साठी ट्रक, बास्केटबॉल, हॉलीबॉल साठी मैदान, टेनिस कोर्ट, आदींसह खेळाडूंना लागणा-या अद्ययावत सोई सुविधांसह तज्ज्ञ प्रशिक्षक उपलब्ध होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री गिरीष महाजन यांनी सांगितले.

जामनेर येथे तालुका क्रीडा संकुलाच्या कामासाठीही ३९ कोटी ५३ लाख ४९ हजार रूपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली आहे. यामुळे जामनेर मधील खेळाडूंना खेळासाठी पोषक वातावरण निर्माण होणार आहे. असेही महाजन यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

बिबा नगरातील कुंटणखान्यावर पोलिसांचा छापा

August 15, 2026
जळगाव

स्मार्ट’ योजनेत गरिबांना २५ वर्षे मोफत वीज

August 14, 2026
गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
Next Post

जळगाव ग्रामीण शिवसेना जळगाव तालुका कार्यकारणी जाहीर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

महाविकास आघाडीत पुन्हा बिघाडी ; मंत्री अशोक चव्हाण नाराज?

October 31, 2020

50 टक्के वीजबिल माफीचा लाभ घेण्यासाठी उरले 50 दिवस

February 10, 2022

एरंडोलात अवैधरीत्या गुरांची वाहतूक करणारे वाहन पकडले !

November 27, 2023

जळगावमध्ये जुन्या वादातून तरुणाचा बेदम मारहाणीनंतर मृत्यू !

November 20, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group