TheClearNews.Com
Saturday, July 18, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव माळी समाज पंचमंडळाकडून १०० गुणवंतांचा सत्कार !

The Clear News Desk by The Clear News Desk
July 23, 2023
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) येथील मोठा माळीवाडा सावता माळी समाज सुधारणा पंच मंडळाच्या वतीने समाजातील इयत्ता १० वी व १२ वी च्या परिक्षेत ७५ व त्यापेक्षा जास्त गुण मिळविणाऱ्या व उच्च शिक्षणात यश मिळविणाऱ्या एकूण १०० विद्यार्थ्यांचा ज्ञानेश्वरी ग्रंथ व प्रमाणपत्र देऊन नुकताच सत्कार करण्यात आला.

अल्पवयात इंग्रजी कविता संग्रह (inner mind of a blooming girl) प्रकाशित केल्याबद्दल कु. देवश्री महाजन, पोष्टात नोकरी लागलेल्या कुंदबाला नरेंद्र पाटील, रेल्वेत नोकरी लागलेल्या भावेश रवींद्र महाजन, राज्यस्तरीय खो-खो स्पर्धेत सहभागी झालेल्या भावना दशरथ महाजन ह्यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

READ ALSO

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जुलै 2026 !

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी निवृत्त मुख्याध्यापक व धरणगाव प्रवासी मंडळाचे सचिव एस. डब्ल्यू. पाटील, प्रमुख अतिथी म्हणून मोठा माळीवाडा पंच मंडळाचे अध्यक्ष विठोबा महाजन, लहान माळीवाडा पंच मंडळाचे अध्यक्ष रामकृष्ण महाजन, शिवसेना (उबाठा) सह संपर्कप्रमुख गुलाबराव वाघ, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते ज्ञानेश्वर महाजन, समाजाचे उपाध्यक्ष निंबाजी महाजन, शिवाजी देशमुख यांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. सत्कार मूर्ती देवश्री महाजन, भावना महाजन, वर्षा महाजन, आबासाहेब वाघ यांनी मनोगत व्यक्त करून समाजाचे आभार मानले.

अभिजीत पाटील, गुलाबराव वाघ, ज्ञानेश्वर महाजन यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. अध्यक्षीय भाषणात एस डब्ल्यू पाटील यांनी विद्यार्थ्यांनी स्वयंरोजगाराच्या संधी स्वतःसाठी उपलब्ध करून घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले. सदर कार्यक्रमाला पालक वर्ग विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. कार्यक्रमाची प्रस्तावना आर. डी. महाजन यांनी केली. सूत्रसंचालन समाजाचे कोषाध्यक्ष व्ही. टी. माळी व आभार समाजाचे सचिव गोपाल माळी यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी गोपाल सिताराम महाजन, चोपदार कैलास महाजन, निवृत्ती महाजन, मनोज महाजन, लोकेश महाजन व सर्व पंच मंडळाने मेहनत घेतली.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगाव शहराच्या विकासकामांसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील सकारात्मक; ६५ विविध कामांना निधी व मंजुरी देण्याचा दिला शब्द!

July 18, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 18 जुलै 2026 !

July 18, 2026
धरणगाव

“शिक्षणासाठी हातभार” : बी जे महाजन विद्यालय अनोरे येथे गरीब विद्यार्थ्यांना मोफत वह्यांचे वाटप…!

July 17, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 जुलै 2026 !

July 17, 2026
धरणगाव

प्रभाग 10 मधील जीर्ण मटण मार्केट स्थलांतरित करण्याची नगरसेवक गुलाब मराठे यांची मागणी…!

July 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 जुलै 2026 !

July 16, 2026
Next Post

जळगाव : एकदिवस आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा स्वीकारल्या ; दुसऱ्या दिवशी तरुणाचा अचानक मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीबाबत आघाडी १५ दिवसांत निर्णय घेईल : शरद पवार

May 15, 2022

चिंताजनक : देशात २४ तासांत ९०,९२८ कोरोनाबाधित, राज्यात ओमायक्रॉनचे ४६७ अॅक्टिव्ह रुग्ण

January 6, 2022

अण्णा हजारेंनी केली स्वत: स्थापन केलेल्या बँकेतील गैरव्यवहाराची तक्रार !

July 15, 2021

शेतकऱ्याची ट्रॅक्टर विकण्याच्या बहाणाने १ लाख ३० हजारांची फसवणुक : गुन्हा दाखल

November 24, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group