TheClearNews.Com
Sunday, September 20, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोरोना टेस्टसाठी तरुणीच्या गुप्तांगाचा स्वॅब घेतल्याचे प्रकरण ; आरोपीला १० वर्षाचा सश्रम कारावास

The Clear News Desk by The Clear News Desk
February 3, 2022
in कोर्ट, गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

अमरावती (वृत्तसंस्था) कोरोना आला आणि चाचणीसाठी संपूर्ण राज्यभरात टेस्टिंग सुरू झालं. मात्र, अमरावती जिल्ह्यात (Amravati) एक वेगळाच प्रकार घडला. कोरोना टेस्टसाठी (Covid test) लॅबमधील कर्मचाऱ्याने चक्क तरुणीच्या गुप्तांगातून स्वॅब घेतल्याचा धक्कादायक प्रकार घडला होता. आता या प्रकरणात आरोपी लॅब कर्मचाऱ्याला न्यायालयाने १० वर्षे कारावासाची शिक्षा सुनावली आहे.

२९ जुलै २०२० मध्ये कोरोना महामारी पसरलेली असतांना आरोग्य विभागातर्फे रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींची दखल कोरोना चाचणी करण्यात येत होती. अमरावती शहरातील एका मॉलमध्ये काम करणारी एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आल्याने मॉलमधील इतर कर्मचाऱ्यांची देखील चाचणी करण्यात आली. बडनेरा येथील मोदी ट्रॉमा केअर रुग्णालयात असलेल्या कोविड तपासणी लॅब मधील कर्मचारी अलकेश देशमुख याने एका युवती कर्मचाऱ्याच्या गुप्तांगातून स्वॅब घेतला. सदर महिलेने ही बाब आपल्या भावाला सांगितली असता त्याने जिल्हा सामान्य रुग्णालयात याबाबत चौकशी केली. मात्र स्वॅब घेण्याची अशी कुठलीही पद्धत नसल्याचे समजताच संबंधित युवतीने शहर पोलीस आयुक्तालयाच्या बडनेरा पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानंतर आरोपी अलकेश देशमुख विरोधात पोलिसांनी भादवी ३७६ नुसार गुन्हा दाखल केला. मागील दीड वर्षांपासून या प्रकरणाची सुनावणी अमरावती जिल्हा सत्र न्यायालयात सुरू होती. आज बुधवारी न्यायाधीश व्हि. एस.गायकी यांनी आपला निर्णय देतांना आरोपी अलकेश याला कलम ३७६ (१) अंतर्गत दहा वर्षे सक्त मजुरी आणि दहा हजार रुपये दंड तसेच कलम ३५४ अंतर्गत पाच वर्षांची शिक्षा आणि पाच हजारांचा दंड अशी शिक्षा सुनावली. या प्रकरणात सरकारी पक्षातर्फे एकूण १२ साक्षीदार न्यायालयात सादर करण्यात आले. या निकालाबद्दल सहायक सरकारी वकील अॅड. सुनील देशमुख यांनी अधिक माहिती दिली.

READ ALSO

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

जळगाव अन् चाळीसगावात आयशर वाहनासह १७ लाखाचा गुटखा जप्त

September 19, 2026
गुन्हे

फुलांच्या व्यावसायिकाची इनोव्हा कारसह ११.८३ लाखाची फसवणूक

September 19, 2026
गुन्हे

जिल्ह्यातील ‘मुन्नाभाई’ डॉक्टर रडारवर

September 18, 2026
गुन्हे

मनाविरुद्ध प्रेमविवाह केल्याच्या रागातून मुलास मारहाण; मुलीला केले गायब

September 17, 2026
एरंडोल

कासोदा पोलिसांनी १८ मेंढ्या, ५ बोकड चोरणाऱ्या दोघांना मध्य प्रदेशातून घेतले ताब्यात

September 17, 2026
गुन्हे

जून्या वादातून दोघ भावंडाकडून तरुणावर धारदार पट्टीने वार

September 16, 2026
Next Post

बोर्डाच्या परीक्षांबाबत मोठी बातमी ; दहावी, बारावीच्या परीक्षा ऑफलाईनच होणार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘स्मार्ट’ मीटर बसवल्यावर मिळाली दीड कोटींची सवलत!

February 25, 2026

अमळनेर : चारचाकी वाहनाच्या धडकेत चिमुकली ठार; चालक फरार !

September 27, 2024

DLP अंतर्गत कंत्राटदारांकडूनच रस्त्यांची दुरुस्ती करा – नगरसेविका वैशाली पाटील यांचे आयुक्तांना निवेदन

July 24, 2026

आदित्य ठाकरेंचे बॅनर फाडणाऱ्याविरुद्ध गुलाबराव वाघ यांनी दिली धरणगाव पोलिसात तक्रार !

August 20, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group