TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव मुस्लीम समाज बांधवांकडून रामगिरी महाराजांविरोधात कारवाईची मागणी !

vijay waghmare by vijay waghmare
August 24, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) रामगिरी महाराज संस्थान श्री. क्षेत्रगोदावरी धाम यांनी त्यांच्या कार्यक्रमात प्रवचन देदेतांना मुस्लिम धर्माचे प्रेषित हजरत मोहम्मद पैगंबर यांच्या चारित्र्यावर टिका करून अपशब्दच्या वापर करून धार्मिक भावना दुखावल्या आहेत. त्यामुळे त्यांच्यावर तत्काळ गुन्हा दाखल करून कडक कायदेशीर कारवाई करण्याबाबतचे निवेदन नुकतेच धरणगाव मुस्लिम समाज बांधवांतर्फे देण्यात आले.

रामगिरी गुरु नारायण गिरी महाराज, सरला बेट यांनी सिन्नरला एका प्रवचनामध्ये वादग्रस्त विधान केले. त्यामुळे समाजाच्या धार्मिक भावना मोठ्या प्रमाणात दुखावल्या गेल्या आहेत, अशा आशयाचे निवेदन धरणगाव मुस्लीम समाज बांधवांतर्फे पोलिस निरीक्षक पवन देसले यांना नुकतेच देण्यात आले.

READ ALSO

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

यावेळी नगर मोमीन, फकरोद्दीन मोमीन, मो. मोईन, अजहर अली, जहीर शेख, रियाज भागवान, गुलाब ख्वाजा मोमीन, अयाज अली, सद्दाम अली, तौसीफ पटेल, साजिद कुरेशी, वसीम कुरेशी, फिरोज पटेल, जमशेद खान, फरीदोद्दीन मोमीन, अहेमद मेमबर, सलीम मोमीन, दाऊद मोमीन, शहबाज मोमीन, अ. रजाक मोमीन आदी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

महात्मा गांधीं’मुळे लेखक झालो – संतोष नागो शिंदे

August 23, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 23 ऑगस्ट 2026 !

August 23, 2026
अमळनेर

पाणी प्रश्नावरून आमदार अनिल पाटील यांनी पालिका अधिकाऱ्यांना सुनावले खडेबोल

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 22 ऑगस्ट 2026 !

August 22, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 ऑगस्ट 2026 !

August 21, 2026
अमळनेर

अमळनेरकरांचा अंत बघू नका; चार दिवसांत पाणीप्रश्न न सुटल्यास पालिकेवर जनमोर्चा!

August 20, 2026
Next Post

Weekly Horoscope : साप्ताहिक राशिभविष्य : रविवार 25 ऑगस्ट ते शनिवार 31 ऑगस्ट 2024 !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

फोटोचा धाक दाखवून विवाहितेवर वारंवार अत्याचार ; पहूर पोलिसात तरुणाविरुद्ध गुन्हा !

January 26, 2023

परमबीर सिंहांचं निलंबन होण्याची शक्यता ; मुख्यमंत्री ठाकरेंकडून फाईलवर स्वाक्षरी !

December 2, 2021

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य २२ ते २८ मे २०२३ !

May 21, 2023

बीएचआर घोटाळा : कारवाईचा विषय राजकीय कसा असू शकतो? : खडसे

June 18, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group