धरणगाव (प्रतिनिधी) येथील एन.बी. कॉटेक्स प्रायव्हेट लिमिटेड जिनिंग फॅक्टरीतील बाप्पाला आज भावपूर्ण वातावरणात निरोप देण्यात आला आहे.
एन.बी. कॉटेक्स प्रायव्हेट लिमिटेड जिनिंग फॅक्टरीतील बाप्पाला आज रविवार दुपारी चार वाजेच्या सुमारास गणपती बाप्पाच्या मुर्तींचे पाचव्या दिवशी सामुदायिक आरती व पुजा करुन मोठया आनंद व उत्सवाने विसर्जनाचा कार्यक्रम पार पडला. याप्रसंगी जिनिंगचे संचालक नितीन शेठ करवा, भगवान पाटील, कैलास पाटील, अनिल सोनार, विक्रम जोशी,सौरभ शाह तसेच जिनींग फॅक्टरीचे सर्व कर्मचारी स्टाफ उपस्थित होते.