TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव नाईट ग्रुपतर्फे पोलीस निरीक्षक ढमाले आणि कर्मचारी चौधरी यांचा सत्कार !

मध्यरात्री पाठलाग करून पकडला होता, डीझेल चोरणाऱ्या टोळीचा म्होरक्या !

The Clear News Desk by The Clear News Desk
November 25, 2023
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) दि. २३ (गुरुवार) रोजी मध्यरात्री पाठलाग करून डीझेल चोरणाऱ्या टोळीचा म्होरक्याला पकडणारे पोलीस निरीक्षक उद्धव ढमाले आणि कर्मचारी नरेंद्र चौधरी यांचा आज धरणगाव नाईट ग्रुपतर्फे सत्कार करण्यात आला.

धरणगावात डीझेल चोरणाऱ्या टोळी आणि पोलिसांच्या पाठलागचा सिनेस्टाईल थरार रंगल्याची खळबळजनक घटना दि.२३ (गुरुवार) रोजी मध्यरात्री घडली होती. चोपडा-धरणगाव रोडवर मध्यरात्री साधारण ३ वाजेच्या सुमारास साधारण पंधरा ते वीस मिनिट पोलिसांनी पाठलाग करून टोळीतील एका चोराच्या मुसक्या आवळल्या होत्या. यावेळी चोराने चाकू काढूनही कर्मचारी नरेंद्र चौधरी यांनी त्याच्यासोबत दोन हात करत चोरट्याला ताब्यात घेतले होते. पोलिसांच्या या सतर्कतेमुळे धरणगावात चोरीचा फसला होता. तर डीझेल चोरी करणारी एक मोठी टोळी पोलिसांच्या रेकॉर्डला आली.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जुलै 2026 !

यामुळेच नाईट ग्रुपतर्फे आपल्या धरणगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक उध्दव ढमाले आणि नितीन चौधरी यांचा उत्कृष्ठ कार्य केल्याबद्दल ग्रुपचे ज्येष्ठ सदस्य दिपकभाऊ वाघमारे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या प्रसंगी ग्रुपचे सदस्य तथा धरणगाव तालुका पत्रकार संघटनेचे शहरध्यक्ष रवि महाजन, अरविंद ओस्तवाल, सीताराम मराठे. चंदुनाना मालपुरे, सागर बाजपाई, मनिष चौधरी, राकेश चौधरी, निलेश पाटील, मुकेश लोखंडे, प्रल्हाद महाजन यांच्या आदी सदस्य उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 जुलै 2026 !

July 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 जुलै 2026 !

July 29, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 28 जुलै 2026 !

July 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 27 जुलै 2026 !

July 27, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
Next Post

जळगाव पोलिसांचा डंका, जळगाव संघाने मिळवले सर्वसाधारण विजेतेपद !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात गावठी कट्ट्यासह दोन संशयित ताब्यात ; शनीपेठ पोलीसांची कारवाई

July 22, 2024

ब्रेकिंग न्यूज : तब्बल आठ तासांच्या चौकशीनंतर मंत्री नवाब मलिक यांना ईडीकडून अटक !

February 23, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 27 डिसेंबर 2025 !

December 27, 2025

नागदुलीत भरदिवसा फोडले घर, ९० हजारांची रोकड लंपास ; एरंडोल पोलिसात गुन्हा दाखल !

September 28, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group