TheClearNews.Com
Saturday, August 8, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगावात एस. पी.कुलकर्णी लिखित ‘तरंग ‘वात्रटीका संग्राहाचे प्रकाशन !

vijay waghmare by vijay waghmare
July 6, 2024
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) एस. पी.कुलकर्णी लिखित व कृपा प्रकाशनाच्या ‘तरंग या वात्रटिका ‘संग्रहाचे प्रकाशन ज्येष्ठ कवी अशोक सोनवणे यांच्या व काव्य रसिकांच्या हस्ते येथील विक्रम वाचनालयात नुकतेच संपन्न झाले.

या प्रसंगी ज्येष्ठ कवी रमेश लाहोटी, प्रकाश किनगावकर, वा.ना.आंधळे,विलास पाटील,, बी. एन. चौधरी व एस. कुलकर्णी यांनी आपल्या बहारदार कवितानी रंगत आणली. तरंगमध्ये सामाजिक राजकीय स्थितीवर परखड भाष्य विनोदी शैलीत असल्याचे मत व्यक्त केले. अभ्यासू व विस्तृत सूत्र संचालन बी. एन. चौधरीनी केले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

कृपा प्रकाशनाचे विभाकर कुररंमभट्टी यांनी व संयोजक एस.पी. कुळकर्णी यांनी मनोगत व्यक्त करून आभार मानले. काव्य रसिकांचा उत्तम प्रतिसाद लाभला. खान्देशचे आद्य वात्रतटिका कार कै. मधु साळी, महाकवी गोविंदानुज यांच्या विनोदी कविता वाचनाने पुण्यस्मरण करण्यात आले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 ऑगस्ट 2026 !

August 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 ऑगस्ट 2026 !

August 7, 2026
धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 06 ऑगस्ट 2026 !

August 6, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 05 जुलै 2026 !

August 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 ऑगस्ट 2026 !

August 4, 2026
Next Post

साडेतीन वर्षीय बालिकेचे लैंगिक शोषण, शाळेच्या व्हॅन चालकास अटक !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

गावठी बनावटीचे ५ पिस्तूल, १० जिवंत काडतूस बाळगणाऱ्या दोघांना अटक; चोपडा ग्रामीण पोलीसांची कारवाई

July 29, 2024

June 23, 2022

चाळीसगावच्या उपअभियंत्याला चार लाखांची लाच घेताना नाशिकमध्ये अटक !

September 17, 2023

राष्ट्रवादीच्या प्रचारकांच्या यादीत भुसावळचे नेमाळे यांचा समावेश

December 5, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group