TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीतर्फे बबनराव लोणीकर विरुद्ध निदर्शने !

vijay waghmare by vijay waghmare
June 27, 2025
in धरणगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) जालना जिल्ह्यातील परतुर विधानसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पक्षाचे आमदार बबनराव लोणीकर यांनी काल एका जाहीर कार्यक्रमात शेतकरी मोदींनी व फडणवीस यांनी दिलेल्या पैशातून जोडे चपला घालतात, अंगावर कपडे घालतात, असे बेताल वक्तव्य करून शेतकऱ्यांचा अपमान केला आहे. याविरुद्ध धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीच्या नेतृत्वात शेतकऱ्यांनी धरणगाव तालुक्यातील पथराड व झुरखेडा या गावात जोरदार निदर्शने करत लोणीकर व सरकारविरुद्ध घोषणाबाजी केली.

यावेळी शेतकऱ्यांशी बोलताना धरणगाव तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष डॉ. व्ही डी पाटील म्हणाले की, बबनराव लोणीकर जे बोलले त्याचा शेतकऱ्यांनी निषेध नोंदवला नाही तर सत्ताधारी पक्ष वारंवार शेतकऱ्यांचा असाच अपमान करेल व याच्या परिणामी शेतकऱ्यांच्या मुलाबाळांच्या मानसिकतेवरही प्रतिकूल परिणाम होऊन आपण सरकारचे आश्रित आहोत अशा प्रकारचे लाचारीची मानसिकता तयार होईल.

READ ALSO

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

पुढे बोलताना डॉ. पाटील म्हणाले की, बबनराव लोणीकर हे आजाराचे लक्षण आहे, खरा आजार मोदी पंतप्रधान बनल्यानंतर कोणत्याही शासकीय योजनांची अंमलबजावणी करताना ज्या पद्धतीने मोदी किंवा भाजप जनतेवर उपकार केल्यासारखे आम्ही तुम्हाला हा लाभ देत आहेत, असे बिंबवण्याचा प्रयत्न करतात त्याचाच हा परिणाम आहे. देशाच्या इतिहासात आतापर्यंत कोणत्याही पंतप्रधानांनी शासकीय नोकरी देताना नोकरी लागलेल्या तरुणांना ऑर्डर देण्यासाठी मेळावे भरवून पंतप्रधानांच्या हस्ते नियुक्तीपत्रे दिली नव्हती, तो प्रकार मोदी सरकारने केला आहे. त्याचीच री ओढत महायुती सरकारने लाडक्या बहिणींना पंधराशे रुपये देताना राज्यभरात सरकारी खर्चाने मोठमोठे मेळावे भरविले होते. ही अत्यंत चुकीची प्रथा केंद्रातील मोदी सरकार व राज्याराज्यातील भाजप सरकारने पाडल्यामुळे याचेच अनुकरण करत भाजप कार्यकर्ते सरकार जनतेकरता काही योजना आखत असले तर जणू त्यांच्याच खिशातून ते जनतेला पैसा देत आहेत असा भ्रम बाळगतात, याचा कडाडून विरोध झाला पाहिजे असे ते म्हणाले.

या निदर्शनांना पथराड येथील अंबु लंके, रतन बोरसे, संजय शिंदे, विजय लौके, प्रेमराज सूर्यवंशी, साहेबराव पाटील, संतोष पाटील, सुरेश पाटील, जगन्नाथ पाटील, पुंडलिक पाटील, दिगंबर चौधरी, नवल पाटील, भगवान पाटील व पथराड तसेच झुरखेडा गावातील अनेक शेतकरी उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

ॲड. व्ही.एस.भोलाणे यांची भाजप कायदा आघाडी जिल्हा उपाध्यक्षपदी निवड; धरणगाव वकील संघटनेतर्फे सत्कार

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 05 फेब्रुवारी 2026 !

February 5, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 04 फेब्रुवारी 2026 !

February 4, 2026
अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
जळगाव

जीपीएस (GPS) मित्र परिवारातर्फे पाळधीत ५ फेब्रुवारीला भव्य ‘उद्योग-व्यवसाय मार्गदर्शन मेळावा

February 3, 2026
सामाजिक

Today’s horoscope : आजचे राशीभविष्य 03 फेब्रुवारी 2026 !

February 3, 2026
Next Post

Today's Horoscope आजचे राशीभविष्य 28 जून 2025

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

सेवानिवृत्त क्लार्कला सात दिवस ‘डिजिटल अरेस्ट’ उकळलेले 18 लाखपैकी 17 लाख रुपये जळगाव पोलिसांनी मिळविले परत !

December 27, 2024

एरंडोल तालुक्यात भीषण अपघात ; चार जणांचा जागीच मृत्यू, एक गंभीर !

February 23, 2022

संतापजनक ! महिलेकडे पाहून तरुणाचे अश्लील चाळे ; गुप्तांगही दाखवले

February 2, 2022

मास्क, व्हेंटीलेटर, पीपीई किट मिळणार नाही ; केंद्राच्या भूमिकेवर आरोग्यमंत्र्यांची नाराजी

September 6, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group