TheClearNews.Com
Tuesday, March 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिष्याने केला गुरुवर कोरोनाचा उपचार ; डॉ. नी. तू. पाटलांनी शासकिय रुग्णालयात घेतले उपचार

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2021
in आरोग्य, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात एमबीबीएसच्या अखेरच्या वर्षांत प्राध्यापक असलेल्या डॉ. नी. तू. पाटील यांचा डॉ. मयुर नितीन चौधरी हा आवडता विद्यार्थी. याच आवडत्या विद्यार्थाने आता डॉ. नी. तू. पाटील कोरोना पॉझिटिव्ह झाल्यावर त्यांच्यावर उपचार करुन एकप्रकारे गुरुदक्षिणा दिली. डॉ. पाटील यांनीही शासकिय रुग्णालयात भरती होऊन शासनाच्या सेवांवर अतुट विश्वास दाखवला.

नेत्ररोगतज्ज्ञ तथा भाजप वैद्यकिय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नी. तू. पाटील यांना २२ मार्चपासून कोरोनाचे लक्षणे जावून लागली. औषधोपचार सुरु केल्यानंतर ३० एप्रिल रोजी एचआरसीच्या रिपोर्टमेंट फुफुसात ४५ ते ४८ टक्के इन्फेक्शन असल्याचे आढळून आले. यापूर्वीच संपर्कात असलेल्या ग्रामिण व ट्रामा सेंटरचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. मयुर चौधरी यांना संपर्क साधून त्यांनी ग्रामिण रुग्णालयात उपचारासाठी दाखल होण्याचा निर्णय घेतला. अनेक खासगी हॉस्पीटलचा पर्याय समोर होतो, मात्र शासकिय यंत्रणेवर विश्वास ठेवत त्यांची ग्रामिण रुग्णालयात रेमडेसिवीर इंजेक्शनचा कोर्स पुर्ण झाले. ३ एप्रिल रोजी पूर्णपणे ठणठणीत बरे झाल्याने त्यांचा डिस्जार्ज मिळाला. ग्रामिण रुग्णालयाचे वैद्यकिय अधिक्षक डॉ. मयुर चौधरी हे डॉ. नी. तू. पाटील यांचे आवडते विद्यार्थी. डॉ. उल्हास पाटील वैद्यकिय महाविद्यालयात डॉ. पाटील यांनी डॉ. मयुर यांना विद्यादान केले होते. तर डॉ. मयुर यांनी कोविडच्या काळात डॉ. पाटील यांची सुश्रृषा करीत त्यांच्यावर उपचार करुन एकप्रकारे गुरुदक्षिणाचा दिली. यासोबतच डॉ. विक्रांत सोनार, डॉ. शुभांगी पाटील, डॉ. भालचंद्र चाकूरकर, डॉ. अविनाश गवळी, सुनीता कसबे, सपना इंगळे, विद्या तायडे, इलियास शेख, गणेश चौधरी, दीपक भिरुड, महेश तायडे, चेतन भोईटे, मोनू राजपूत, योगेश गायकवाड आदींनी सहकार्य केले.

READ ALSO

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

आमदार व्दयींनी घेतली काळजी

डॉ. नी. तू. पाटील हे कोरोनाबाधीत होऊन त्यांच्यावर उपचार सुरु असल्याची माहिती मिळताच माजी मंत्री गिरीष महाजन यांनी त्यांना संपर्क साधून तब्बल १५ ते २० मिनिट चर्चा केली. आमदार संजय सावकारे, भाजप वैद्यकिय आघाडीचे प्रदेश संयोजक डॉ. अजीत गोपछडे यांनीही कोविडच्या काळात घ्यावयाची काळजी बाबत सांगून तब्येतीची चौकशी केली.

शल्च चिकित्सकांनी व्यक्त केली भावना

डॉ. नी. तू. पाटील वैद्यकिय व्यवसायात असल्याने ते मोठ्या खासगी रुग्णालयामध्येही उपचार घेवू शकत होते. मात्र त्यांनी शासकिय रुग्णालयातून उपचार घेतले. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नागोजी चव्हाण यांनीही त्यांना या निर्णयामुळे आमच्या वैद्यकिय कर्मचाऱ्यांचा हुरुप वाढल्याचे सांगितले.

नियम पाळा, कोरोना टाळा

सरकारी दवाखान्यांमधून चांगले उपचार मिळत नाही, हा लोकांचा गैरसमज आहे. खासगीच्या तोडीस तोड उपचार करुन विशेष काळजी घेतली जात आहे. कोविडच्या या बिकट काळात वैद्यकिय क्षेत्रातील डॉक्टर्स, सहकारी, परिचारीका सर्व प्रचंड मेहनत घेत आहे. यामुळे लोकांनी किमान नियम पाळून कोरोनापासून बचाव करावा. असे नेत्ररोग तज्ज्ञ डॉ. नी. तू. पाटील यांनी सागितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
भुसावळ

हनुमान जीवन चरित्र सार म्हणजे मारुती स्तोत्र – निरूपणकार डॉ. नितु पाटील

February 14, 2026
भुसावळ

अध्यात्म आणि विज्ञान यांचा संगम म्हणजे रेवा कुटी – रजनी सावकारे

February 14, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
Next Post

डेडीकेट हेल्थ सेंटर (हॉस्पिटल)चे लोकार्पण

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Heat Wave : पुढील पाच दिवस महाराष्ट्र तापणार ; सूर्याचा UV इंडेक्स धोकादायक पातळीवर

March 29, 2022

अवकाळी पाऊस आणि वादळग्रस्त शेतकऱ्यांच्या शेतात पालकमंत्र्यांनी दिला धीर

May 9, 2025

जळगाव जिल्ह्यात १० पोलिस ठाण्यांचे होणार विभाजन !

March 11, 2023

कोविडचा संसर्ग थोपविण्यासाठी नव्या उत्साहाने पूर्णपणे सज्ज, मुख्यमंत्र्यांची पंतप्रधानांना ग्वाही

March 17, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group