TheClearNews.Com
Sunday, March 15, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

किळसवाणा प्रकार ! कैद्यांनी तुरुंग अधिकाऱ्याच्या अंगावर मानवी विष्ठा टाकून केली मारहाण

The Clear News Desk by The Clear News Desk
April 15, 2022
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

कल्याण (वृत्तसंस्था) आधारवाडी कारागृहातील (Adharwadi Jail) दोन बंदिवान कैद्यांनी एका तुरुंग अधिकाऱ्याच्या अंगावर मानवी विष्ठा टाकून मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. विशेष म्हणजे तुरुंग अधिकाऱ्याला मारहाण केल्यानंतर कैद्यांनी स्वतःच्याच गळ्यावर धारदार पत्राने वार करून जखमी केले. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही बंदिवान कैद्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

कल्याण मध्ये पश्चिमेला आधारवाडी कारागृह आहे. या कारागृहात आरोपी कैदी लखन अंकुश जाधव आणि रवींद्र धनाजी भोसले शिक्षा भोगत आहेत. १३ एप्रिल रोजी सकाळी सव्वा अकराच्या सुमारास तुरुंग अधिकारी बाविस्कर हे कारागृहातील बॅरेक नंबर सात जवळ आले होते, यावेळी या दोन कैद्यांनी पूर्वनियोजित कट करून तुरुंग अधिकाऱ्यावर मानवी विष्ठा अंगावर फेकली. तसेच त्या दोन कैद्यांनी त्यांना मारहाण केली.

READ ALSO

पाच मोटरसायकलींची चोरी

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

यानंतर कारागृहातील इतर अधिकाऱ्यांनी आणि कर्मचारी घटनास्थळी येताच या कैद्यांनी लोखंडी धारदार पत्र्याने स्वतःवरच वार केले. यामध्ये त्यांच्या मानेवर जखम झाली आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस ठाण्यात दोन्ही बंदीवान कैद्यांवर विविध कलमानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस करत आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पाच मोटरसायकलींची चोरी

March 15, 2026
गुन्हे

प्रेमसंबंधातून तरुणाची हत्या ; पती-पत्नीला अटक

March 15, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

आक्षेपार्ह फोटो व्हायरल करण्याची धमकी देत अल्पवयीन मुलीचा विनयभंग

March 14, 2026
जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
गुन्हे

चोपड्यात संपत्तीच्या वादातून लहान भावाला मारहाण

March 13, 2026
Next Post

मनसेत खिंडार ! मुंबई आणि मराठवाड्यातील ३५ मुस्लिम पदाधिकाऱ्यांचा एकाच वेळी राजीनामा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कांदा दरातील तेजीमुळे दोन वर्षांनंतर शेतकऱ्यांना दिलासा

December 27, 2025

शिवसेना कुणाची? सुप्रीम कोर्टातील सुनावणी पुन्हा लांबणीवर !

August 1, 2022

तिसरी लाट येईल हे गृहीत धरून काटेकोर नियोजन करा ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे जिल्हाधिकाऱ्यांना निर्देश

April 30, 2021

रक्षाताई भाजपवर टीका करणाऱ्यांना प्रतिउत्तर का देत नाहीत? ; संतप्त कार्यकर्त्यांनी आमदार मंगेश चव्हाणांकडे मांडले गऱ्हाणे !

March 19, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group