TheClearNews.Com
Monday, February 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

निवडणूक प्रचारावेळी मोफत जेवण आणि दारु वाटप करणंही गुन्हा ; निवडणूक आयोग नियम करणार कठोर !

The Clear News Desk by The Clear News Desk
October 21, 2022
in कोर्ट, राजकीय, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) निवडणूक आयोग निवडणुकीच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे आता मतदानापूर्वी मतदारांना हॉटेलात मोफतमध्ये जेवण देणं आणि मतदारांना दारू पाजणं गुन्हा ठरणार आहे. मतदानाच्या 48 तासआधी मतदारांना मोफत जेवण आणि दारुचं वितरण करण्यास मनाई आहे. त्यात आता आणखी वाढ करण्यात येणार असून 72 तासांचा हा कालावधी करण्यात येणार आहे.

एका वृत्तपत्राने या संदर्भातील बातमी दिली आहे. या बातमीनुसार, मतदानापूर्वी उमेदवारांकडून मोफत जेवण, दारू आणि पैसे वाटप केले जातात. त्यामुळे निवडणूक आयोग आता रेस्टॉरंटमध्ये मोफत जेवण देण्यावर प्रतिबंध घालणार आहे. या प्रकाराचा प्रतिबंधित आचरणात समावेश करण्याची निवडणूक आयोगाची ही पहिलीच वेळ आहे.

READ ALSO

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

निवडणूक प्रचार संपल्यानंतर राजकीय पक्ष, उमेदवार किंवा त्यांचे कार्यकर्ते मतदारांना आपल्याकडे आकर्षिक करण्यासाठी त्यांना फुकटात जेवण देतात. आता हा प्रकार आचारसंहितेचं उल्लंघन मानलं जाणार आहे. असा प्रकार दिसून आल्यास त्यावर निवडणूक आयोग कठोर कारवाई करणार आहे. त्याशिवाय दारु वाटप करण्याच्या नियमातही बदल करण्यात येऊ शकतो. दारु वाटप करण्याचा कालावधी 48 तासांवरून 72 तास केला जाण्याची शक्यता आहे. निवडणूक आयोगाने यापूर्वीच पैसे वाटपाच्या नियमावर अत्यंत कठोर नियम केले आहेत. निवडणुकीपूर्वी मतदारांना पैशाचं वाटप करणं किंवा इतर काही लालूच दाखवल्यास निवडणूक आयोग कठोर कारवाई करत असतो.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

स्थायी समिती सभापती, स्वीकृत नगरसेवकांसाठी रस्सीखेच

February 5, 2026
राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
जळगाव

जळगाव महापालिकेच्या महापौर पदासाठी ओबीसी महिला आरक्षण; भाजपामध्ये तीन प्रमुख नावांचे चर्चा !

January 22, 2026
जळगाव

मनपात प्रथमच होणार सात स्वीकृत नगरसेवक

January 21, 2026
Next Post

धरणगावला टँकरने पाणी पुरवठा सुरु ; जैन उद्योग समूहासह शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांचा पुढाकार !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुक्ताईनगर : सॉफ्टवेअर इंजिनियरची ऑनलाईन फसवणूक ; महिलेने २५ हजार रुपयांचा घातला गंडा !

May 31, 2022

ईडीकडून अनिल देशमुख यांना ‘लूकआऊट’ नोटीस

September 5, 2021

बुद्धाने मानवतावादी समाजव्यवस्था निर्माण केली : जयसिंग वाघ

October 15, 2022

NUDE VIDEO CALL व्हायरल करण्याची धमकी देत भुसावळच्या तरुणाकडून उकळली दीड लाखांची खंडणी !

November 24, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group