TheClearNews.Com
Friday, February 13, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गुलाबराव देवकर यांच्या हस्ते गरजू महिलांना साडीवाटप

बांभोरी येथे मुक्ताई महिला भजनी मंडळाचा उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
August 30, 2022
in जळगाव, धरणगाव, राजकीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बांभोरी ता. धरणगाव (प्रतिनिधी ) : येथील मुक्ताई महिला भजनी मंडळातर्फे गावातील गरजू महिलांना साडीवाटपाचा कार्यक्रम झाला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते व जिल्हा बँकेचे चेअरमन गुलाबराव देवकर यांच्या हस्ते महिलांना साडीवाटप करण्यात आले.

यावेळी बोलताना श्री. देवकर म्हणाले की, मुक्ताई महिला भजनी मंडळाने आपल्या गरजू भगिनींसाठी आज स्तुत्य उपक्रम राबवला आहे. अशा समाजोपयोगी उपक्रमांची गरज असून, त्यासाठी दात्यांनी पुढाकार घेतला पाहिजे व अशा मंडळातील महिलांचा आत्मविश्वास वाढवायला पाहिजे.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला श्री देवकर, धरणगावचे माजी नगराध्यक्ष ज्ञानेश्वर महाजन, मंडळाच्या संस्थापक सुरेखाताई विजय माळी यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करण्यात आले. यावेळी धनराज माळी, मोहन पाटील, रवींद्र पाटील, देवरे आबा, दिलीप अण्णा, धर्मा पाटील, हितेंद्र पाटील, प्रकाश पाटील, उमेश पाटील, ज्ञानेश्वर पाटील, प्रभाकर पाटील, लीलाधर पाटील, नातू पाटील, अभिमन्यू पाटील, नामदेव पाटील, रावण पाटील, नारायण महाजन, भिला पाटील, शिवदास पाटील, विरभान पाटील, प्रमोद महाजन यांच्यासह भजनी मंडळातील महिला व ग्रामस्थांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

READ ALSO

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

पीएम सूर्यघर योजना : सौर ऊर्जेतून स्वावलंबनाची दोन वर्षे

February 13, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 13 फेब्रुवारी 2026 !

February 13, 2026
जळगाव

संविधान सन्मान संमेलन समितीतर्फे सन्मान सोहळा व बहुभाषिक राष्ट्रीय एकता कवी संमेलनाचे आयोजन

February 12, 2026
गुन्हे

गर्दीचा फायदा घेत चार तोळ्याचे दागिने लंपास ; बसमध्ये चढताना घडली घटना

February 12, 2026
गुन्हे

मर्चेंट टास्कच्या नावाखाली महिलेची फसवणूक ; साडेआठ लाखांत घातला गंडा

February 12, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 12 फेब्रुवारी 2026 !

February 12, 2026
Next Post

छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रातील उपक्रम वाढविण्यात यावेत ; मनसेची मागणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दररोज ४७ रुपयांची गुंतवणूक करून मिळवा २५ लाख रुपये ; जाणून घ्या..LIC च्या ‘या’ खास पॉलिसीबद्दल

April 28, 2022

८० वर्षांचे होऊनही शरद पवार यांचे वय वाढलेच नाही : शिवसेना

December 12, 2020

एरंडोल-धरणगाव तालुका शेतकी संघाच्या स्वीकृत संचालकपदी गोपाल पाटील यांची निवड !

June 16, 2023

पल्स पोलिओ लसीकरणापासून एकही मुल वंचित राहू नये : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

January 19, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group