TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

जळगावात युवासेनेतर्फे जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धा

The Clear News Desk by The Clear News Desk
September 22, 2022
in क्रीडा, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) : युवासेना जळगाव जिल्ह्यातर्फे शनिवार दि. २४ सप्टेंबर २०२२ रोजी छत्रपती शिवाजी महाराज जिल्हा क्रिडा संकूल, जळगाव येथे जळगाव जिल्हा हौशी बास्केटबॉल असोसिएशनच्या मान्यतेने कुमार गट जिल्हास्तरीय बास्केटबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातून १५ मुलांचे त ४ मुलींचे संघ सहभागी होणार आहेत. सदर आयोजन युवासेना सचिव वरूण सरदेसाई यांच्या वाढदिवसानिमित्त करण्यात आले आहे. आयोजनाचे हे दुसरे वर्ष असून खेळाडूंना सरावासाठी व खेळाचा दर्जा वाढविण्यासाठी याप्रकारच्या स्पर्धा महत्तवाच्या असल्याचे मत युवासेना उत्तर महाराष्ट्राचे विभागीय सचिव विराज कावडीया यांनी मांडले.

स्पर्धेला मुख्य अतिथी म्हणून शिवसेना जळगाव लोकसभा संपर्क प्रमुख तथा श्री. सिद्धीविनायक गणपती मंदिर न्यासचे कोषाध्यक्ष संजय सावंत, युवासेना कार्यकारीणी सदस्य तथा मुंबई विद्यापीठाचे सिनेट सदस्य शितल देवरूखकर-शेठ, महापौर जयश्री महाजन, उपमहापौर कुलभूषण पाटील, कवियत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाचे क्रिडा संचालक डॉ. दिनेश पाटील, उपविभागीय पोलीस अधिकारी कुमार चिंथा, जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दीक्षित, पोलीस निरीक्षक अरूण धनावडे, सहसंपर्क प्रमुख गुलाबराव वाघ, माजी महापौर नितीन लढ्ढा, विरोधी पक्ष नेते सुनिल महाजन, गट नेते अनंत जोशी, जिल्हा संघटक गजानन मालपूरे, शिवसेना जिल्हा प्रमुख विष्णू भंगाळे, डॉ. हर्षल माने, प्रा. समाधान महाजन, दीपक राजपूत, महानगरप्रमुख शरद तायडे, युवासेना विस्तारक किेशोर भोसले, चैतन्य बनसोडे, अल्पसंख्यांक आघाडीचे जाकिर पठाण, नगरसेवक नितिन बरडे, प्रशांत नाईक, महिला आघाडी जिल्हा प्रमुख महानंदा पाटील, मंगला बारी, निलू इंगळे, मनिषा पाटील, धरणगावचे माजी नगराध्यक्ष निलेश चौधरी, युवासेना जिल्हा युवा अधिकारी चंद्रकांत शर्मा, उपजिल्हा युवाअधिकारी पियुष गांधी, विश्वजीत पाटील, प्रशांत कुमावत, श्रीकांत पाटील, राहूल पोतदार, जितेंद्र बारी, महानगर युवा अधिकारी विशाल वाणी, युवती सेनेच्या जया थोरात, वैषाली झाल्टे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

READ ALSO

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी युवासैनिक अमित जगताप, प्रितम शिंदे, जळगाव जिल्हा हौशी बॉस्केटबॉल असोसिएशनचे जितेंद्र पाटील, आशिष पाटील, बबलू पाटील, संकेत भुतडा, युवासैनिक उमाकांत जाधव, अजय खैरनार, पियुष हसवाल, प्रशांत वाणी, भूषण सोनवणे, राहूल चव्हाण आदींनी परिश्रम घेत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

क्रीडा

अभिषेकचे ३० चेंडूंत विक्रमी शतक

September 18, 2026
जळगाव

पीएम सूर्य घर व ‘स्मार्ट’ योजनेची माहिती आता तालुका पातळीवर; महावितरण उभारणार ‘किओस्क’

September 16, 2026
जळगाव

अंधाराकडून प्रकाशाकडे नेणाऱ्या अभियंत्यांचा अहोरात्र सेवेबद्दल सन्मान

September 16, 2026
गुन्हे

पिंप्राळ्यात घरात सुरु असलेल्या कुंटणखान्यावर तिसऱ्यांदा छापा

September 2, 2026
क्रीडा

JBCL SEASON -3 IT DigiTech Solutions संघाचा दिमाखदार विजय

September 2, 2026
क्रीडा

शिवतीर्थावर ५ सप्टेंबरला युवतींच्या दहीहंडीचा थरार!

August 29, 2026
Next Post

पीएफआयच्या कार्यालयावर NIA ची छापेमारी : २० जण संशयित ताब्यात

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

क्रिकेट संघटनेने कारभाराची माहिती सादर करावी, अन्यथा बेमुदत उपोषणाला बसणार : अनिल वाल्हेकर

December 12, 2021

अखिल भारतीय पहिले सूर्योदय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी प्रा.भास्कर चंदनशिव

February 2, 2021

Horoscope : राशीभविष्य, सोमवार ७ फेब्रुवारी २०२२ ; जाणून घ्या..तुमचा आजचा दिवस गुलाबाच्या सुगंधात दरवळेल का ?

February 7, 2022

नरेंद्र मोदींचे तीन यार – नाटक, दंगल आणि अत्याचार ; ओवेसींचा हल्लाबोल

January 2, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group