TheClearNews.Com
Sunday, March 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

कोर्टाच्या वारस दाखल्याशिवाय वारसांची नोंद करू नका!

धरणगाव वकील संघाचे तहसीलदारांना निवेदन, स्टॅम्पवरील मजकूर न स्वीकारण्याची मागणी

The Clear News Desk by The Clear News Desk
November 9, 2022
in कोर्ट, जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव(प्रतिनिधी)  धरणगाव वकील संघामार्फत कोर्टाच्या वारस दाखल्याशिवाय वारसांची नोंद करू नका, यासाठी तहसिलदारांना निवेदन देण्यात आले.

मयत व्यक्तीचे कायदेशीर वारस म्हणून नोंद करण्यासाठी वारसदार हे तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांकडे गेल्यावर ते परस्पर केवळ एखाद्या १०० रुपयाच्या स्टॅम्पवर लिहिलेला मजकूर असा दस्त स्वीकारून वारसांची नोंद करून घेत असतात. तहसीलदार यांचे १०० रुपयाच्या स्टॅम्पवर शपथपत्र असलेला मजकूर स्वीकारून नोंद करून घेत असतात; परंतु, अशा मयत व्यक्तीची नोंद करणे बेकायदेशीर आहे, या मागणीसाठी निवेदन देण्यात आले.

READ ALSO

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

नायब तहसीलदार लक्ष्मण सातपुते यांनी निवेदन स्वीकारले. यावेळी धरणगाव वकील संघाचे अध्यक्ष अॅड. आर. एस. पाटील, उपाध्यक्ष कैलास मराठे, सचिव अॅड. गजानन पाटील, वकील संघाचे ज्येष्ठ सदस्य अॅड. व्ही.एस. भोलाणे, अॅड. राहुल पारेख, ॲड. बी.के. आवारे, ॲड. सी.झेड. कट्यारे, अॅड. मनोज दवे, अॅड. आसीफ कादरी, ॲड. इजराइल युसूफ, अॅड. रामभाऊ शिंदे, अॅड. संदीप सुतारे, अॅड. संदीप पाटील, अॅड. एकनाथ पाटील, वकील संघाचे सहसचिव अॅड. प्रशांत क्षत्रिय यांच्यासह अन्य वकील उपस्थित होते.

निवेदनात काय म्हटलंय?
बॉम्बे रेग्युलेशन अॅक्ट या कायद्यानुसार मे. न्यायालयातून वारस प्रमाणपत्र (वारस दाखला) घेतल्यानंतर तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी वारस प्रमाणपत्रावरून नोंद करणे कायद्याने बंधनकारक आहे. न्यायालयाव्यतिरिक्त इतर कोणासही वारस प्रमाणपत्र देण्याचा अधिकार नाही. त्यामुळे मे. न्यायालयाच्या आदेशाचा असलेला वारस प्रमाणपत्र नसल्यास मयत व्यक्तीच्या वारसांची नोंद करण्यात येऊ नये; परंतु, वारस प्रमाणपत्र नसल्यावरही परस्पर १०० रुपयाच्या स्टॅम्पवर असलेला मजकूर स्विकारून नोंदी केल्याचे आढळून येत आहे. त्यामुळे वारसा वारसांमध्ये दिवाणी व फौजदारी स्वरुपाचे वाद निर्माण होतात.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

घराचा कडीकोयंडा तोडून चांदीच्या साहित्यासह पितळी भांडे नेले चोरुन

March 29, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 29 मार्च ते 04 एप्रिल 2026 !

March 29, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
जळगाव

निवडणूक आयोगाची ‘SIR’ मॅपिंग प्रक्रिया तातडीने पूर्ण करा; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांचे आवाहन

March 28, 2026
जळगाव

भाजप-शिवसेनेचे ५ स्वीकृत नगरसेवकांचे अर्ज ठरले

March 28, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 28 मार्च 2026 !

March 28, 2026
Next Post

धरणगावातून एकाची मोटारसायकल लांबवली ; अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अल्पवयीन विद्यार्थिनीचा विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला पाच वर्षाची शिक्षा !

October 20, 2021

महिलांसाठी विविध योजनांद्वारे महायुतीने केला स्री शक्तीचा सन्मान : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

October 15, 2024

बोरी धरणाचे ३ दरवाजे उघडले ; बोरी काठावरील गावांना सतर्कतेचा इशारा !

August 26, 2024

बीएचआर घोटाळा : सुनील झंवरच्या जामीन अर्जावर सुनवाई !

September 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group