TheClearNews.Com
Tuesday, September 29, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलांसाठी विविध योजनांद्वारे महायुतीने केला स्री शक्तीचा सन्मान : पालकमंत्री गुलाबराव पाटील !

आशा वर्कर, अंगणवाडी सेविका, बचतगट प्रमुख व गट प्रवर्तक समन्वय व कृतज्ञता भव्य सोहळा संपन्न !

vijay waghmare by vijay waghmare
October 15, 2024
in जळगाव, जिल्हा प्रशासन
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) आशा वर्कर सेविका बचत गट सीआरपी व गटप्रवर्तक हे विविध जबाबदाऱ्यांस प्रामाणिकपणे काम करीत आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आज अनेक घरे आरोग्यदायी लहान मुले शिक्षणाच्या प्रवाहात येऊन अनेक महिला स्वावलंबी म्हणत आहे हे कार्य केवळ स्तुत्यच नाही तर समाजाला सुदृढ आणि सक्षम बनवणारे आहे. सेविका सीआरपी गटप्रवर्तक आणि “आशा” या सामाजिक सुरक्षा जोपासणारे असून विकासाच्या “दिशा” आहेत. महायुती शासनाने महिलांसाठी विविध योजना राबविल्यामुळे समाजात सकारात्मक बदल होत असून खऱ्या अर्थाने स्त्री शक्तीचा सन्मान केला असल्याचे प्रतिपादन पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी केले. महाराष्ट्र राज्य कृती समिती आयटक अंगणवाडी सेविका यांनी समन्वय व कृतज्ञता सोहळ्याचे आयोजन येथील छत्रपती संभाजी राजे नाट्यगृहात केले होते. त्याप्रसंगी ते बोलत होते.

यावेळी खा. स्मिताताई वाघ व आ. राजू मामा भोळे यांनी सांगितले की, या महिलांचे कार्य अष्टभुजांप्रमाणे आहेत. त्यांनी या सेविकांच्या योगदानाचे कौतुक करत, त्यांची मेहनत आणि त्याग यामुळे आरोग्य, पोषण, आणि महिला सक्षमीकरणाच्या क्षेत्रात महत्त्वपूर्ण बदल घडले असल्याचे म्हटले. आपण काम करणाऱ्या भावांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहण्याचे आवाहन देखील केले.

READ ALSO

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

पालकमंत्र्यांचा बहिणींनी केला सत्कार !
समन्वय व कृतज्ञता सोहळ्याचे नियोजन महाराष्ट्र कृती समिती व आयटक अंगणवाडी सेविका यांच्या संयुक्त विद्यमान आयोजित करण्यात आला होते. यावेळी आशा वर्कर, सीआरपी, अंगणवाडी सेविका, गटप्रवर्तक व बचत गटाच्या प्रमुख महिलांनी मानधन वाढ केल्याबद्दल जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिताताई वाघ व आ. राजूमामा भोळे यांचा शाल श्रीफळ व बहिणीं तर्फे भावाला भेट वस्तू देवून भव्य सत्कार करण्यात आला. कार्यक्रमाचे बहारदार सूत्रसंचालन उपशिक्षिका ज्योती राणे यांनी केले. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात अंगणवाडी संघटनेच्या जिल्हाध्यक्ष प्रेमलता पाटील यांनी मानधन वाढीसाठी पालकमंत्री गुलाबराव पाटील, खा. स्मिताताई व आ. राजू मामा भोळे केलेल्या पाठपुरावा बद्दल आभार व्यक्त करून कृतज्ञता व समन्वय सोहळ्या बाबत सविस्तर माहिती विशद केली तर प्रतिभा पाटील यांनी मानले.

याप्रसंगी अंगणवाडी, आशा वर्कर, सेविका, सीआरपीच्या प्रेमलाता पाटील, वत्सला पाटील, उषाताई सपकाळे, बेबीताई पाटील, छाया बाविस्कर, कमल माळी, माधुरी चौधरी, लता ठाकरे , छायाताई पाटील, राधाताई धनगर शोभाताई धनगर, चंद्रकला कोळी, देवकीबाई शर्मा, जिल्हा परिषद सदस्य प्रतापराव पाटील, सरपंच डंपी सोनवणे यांच्यासह अशा वर्कर, सीआरपी , अंगणवाडी सेविका , गटप्रवर्तक व बचत गटाच्या प्रमुख महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgaonMahayuti honored Sri Shakti through various schemes for women: Guardian Minister Gulabrao Patil!

Related Posts

जळगाव

संवेदनशील पर‍िस्थितीत वीजपुरवठा सुरळीत ठेवण्यासाठी दक्ष राहा

September 29, 2026
गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
जळगाव

मतदार यादी पुनरीक्षणाबाबत राजकीय पक्षांसोबत बैठक

September 29, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 29 सप्टेंबर 2026 !

September 29, 2026
जळगाव

मुख्यमंत्री सहायता निधीसाठी रक्षा खडसे यांच्याकडून 10 लाखांचा धनादेश

September 28, 2026
Next Post

महिला बस वाहकाला धक्का देत शिवीगाळ ; अमळनेर पोलीसात तक्रार दाखल !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राज्य सरकारची नवी नियमावली जाहीर ; राज्यातील ‘हे’ 14 जिल्हे अनलॉक !

March 2, 2022

जुन्या वादावरून शिवीगाळ करत तरुणाला हॉकी स्टिकने मारहाण ; धरणगाव पोलिसात नऊ जणांविरुद्ध गुन्हा दाखल !

March 15, 2025

चाळीसगावातून दुचाकी चोरटा ताब्यात

November 10, 2020

नागपूरच्या कापड व्यावसायीकाला लुटले ; भुसावळातील तिघांना बाजारपेठ पोलिसांकडून अटक !

August 21, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group