TheClearNews.Com
Wednesday, June 3, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सेवानिवृत्त पेन्शन धारकांना फिरवाफिरव करू नका मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे निर्देश 

The Clear News Desk by The Clear News Desk
June 28, 2022
in अर्थ, जळगाव, राष्ट्रीय, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांचे निर्देश 

जळगाव – सेवानिवृत्त पेन्शन धारकांना या वयात त्यांच्या हक्काचे लाभ घेण्यासाठी फिरवाफिरव करू नका त्यांचे प्रश्न तात्काळ मार्गी लावा . पुढच्या बैठकीपर्यंत सेवानिवृत्तांचे प्रश्न सुटलेले हवेत असे निर्देश जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी मंगळवार दि. २८ जून रोजी दिले.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 जुन 2026 !

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुन 2026 !

जिल्हा परिषदेच्या जुन्या इमारतीतील साने गुरुजी सभागृहात मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित पेन्शन अदालतीत ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्नेहा कुडचे, महिला बालविकास विभागाचे प्रकल्प अधिकारी देवेंद्र राऊत , मुख्य लेखा व वित्त अधिकारी बी.टी. पाटील , अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद पांढरे तसेच सेवानिवृत्त धारक संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. या वेळी मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी मागील सभेत सेवानिवृत्त पेन्शन धारकांनी मांडलेल्या विविध विषयांचा आढावा घेतला. त्याचबरोबर सेवानिवृत्तांचे निवृत्ती वेतनाचे प्रश्न तात्काळ निकाली काढण्याच्या सूचना देखील दिल्या. यावेळी पेन्शन अदालतीला अनुपस्थित पंचायत समितीच्या कर्मचाऱ्यावर कारवाई करण्याच्या सूचना देखील त्यांनी दिल्या. या अदालतीत उडवाउडवीची उत्तरे देणाऱ्या कर्मचारी यांना तात्काळ कार्यवाही झाली पाहिजे असे स्पष्ट निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. पंकज आशिया यांनी दिले. महागाई भत्ता , पेन्शन, फरक, या सारखी प्रकरणे निकाली काढण्यासोबतच कोणत्याही प्रकरणात . वारंवार त्रुटी लावून फिरवाफिरव करू नका अशा सूचना देखील देण्यात आल्या. कोणत्याही परिस्थितीत मागच्या मिटिंग मधील विषय पुढच्या मिटिंग मध्ये येता कामा नयेत अशा सूचनाही देण्यात आल्या.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #jalgov #updates #topnews #updates

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 03 जुन 2026 !

June 3, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 02 जुन 2026 !

June 2, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 01 जुन 2026 !

June 1, 2026
सामाजिक

Weekly Horoscope : साप्ताहिक राशीभविष्य 1 ते 7 जून 2026 !

May 31, 2026
जळगाव

जैन हिल्स येथे फाली-१२ वार्षिक अधिवेशन

May 30, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 30 फेब्रुवारी 2026 !

May 30, 2026
Next Post

राज्यातील सत्ता नाट्य अजून लांबणार?, बहुमत चाचणीपर्यंत धीर धरा, राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

संजय राऊत यांची 22 ऑगस्टपर्यंत न्यायालयीन कोठडीत रवानगी

August 8, 2022

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 19 एप्रिल 2025

April 19, 2025

सत्तेचा माज सोडून तरूणांच्या भविष्याचा विचार करा; अन्यथा…- चंद्रकांत पाटलांचा इशारा

November 7, 2020

वीस हजारांची लाच घेतांना जळगाव जिल्हाधिकारी कार्यालयातील दोन लिपिक एसीबीच्या जाळ्यात !

March 9, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group