TheClearNews.Com
Monday, September 21, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

चोपड्यात अन्नसेवा : २ फेब्रुवारी रोजी होणार शुभारंभ

प्रेरणा दर्पण फाऊंडेशनचा स्तुत्य उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2022
in चोपडा
0
Share on FacebookShare on Twitter

चोपडा (प्रतिनिधी) येथील सामाजिक कार्यात सदा अग्रेसर असणारी प्रेरणा दर्पण फाऊंडेशन या संस्थेच्या वतीने अडल्या, नडल्या मानवांसाठी सेवा तत्वावर केवळ २० रुपयांत डाळ, भात, भाजी, पोळी ही अन्नसेवा संकल्पना बऱ्याच प्रयत्नांनी अखेर समाजासाठी सुरू करण्यात येत असून जुने जतन हॉस्पिटल येथे दि.२ फेब्रुवारी रोजी सकाळी १० वाजता महाराष्ट्र राज्य विधानसभेचे माजी अध्यक्ष अरुणभाई गुजराथी यांच्या अध्यक्षतेखाली संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.निर्मल टाटीया, सपना टाटीया, यांच्या शुभहस्ते शुभारंभ होणार आहे.

यावेळी माजी आ.कैलासबापू पाटील, चोपडा पीपल्स बँकेचे चेअरमन चंद्रहासभाई गुजराथी अँड. संदीपभैय्या पाटील, जिल्हा बँकेचे संचालक घनश्यामभाई अग्रवाल, नगराध्यक्षा मनिषा ताई चौधरी, सभागृहनेते जीवनभाऊ चौधरी, मुख्याधिकारी अविनाश गांगोडे,घनश्यामअण्णा पाटील,डॉ.विकास हरताळकर,डॉ. सुरेश बोरोले, व्यापारी संघटनेचा अध्यक्ष अमृतराज सचदेव, तहसीलदार अनिल गावीत, पो.नि. अवतारसिंग चव्हाण, अमर संस्थेचे अध्यक्ष चंद्रकांत पाटील, रोटरी अध्यक्ष पंकजभैया बोरोले, दिया गॅस एजन्सीचे संचालक नितीन आबा पाटील, इंदिराताई पाटील, मेहमूद बागवान, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी अध्यक्ष जगनकाका दामू पाटील, डॉ.पराग पाटील, डॉ.राहुल पाटील डॉ.दीपक पाटील, डॉ.चंद्रकांत बारेला, डॉ.दिलीप पाटील, डॉ.आनंद पाटील, पीपल बँक व्हा.चेअरमन प्रवीण गुजराथी, महावीर पतसंस्थाचे चेअरमन प्रा.शांतीलाल बोथरा, नेमीचंद जैन, सुनील बुरुड, जैन समाजाचे संघपती सुभाषचंद बरडीया, गुलाबचंद देसरडा, शिवसेनेचे आबा देशमुख, विकास देशमुख, राजेन्द्र (बिटवा) पाटील, संजय कानडे, जैन दादावाडी अध्यक्ष बाबुलाल बोथरा, दगडू अग्रवाल, रॉयल एजन्सीचे संचालक सैय्यद अमजदभाई, ज्ञानेश्वर भादले, रवींद्र भादले, गोल्ड हाऊसचे संचालक उमेदमल टाटीया, संजीव बाविस्कर, भटू भाऊ पाटील, राम सोमाणी, दिनेश लोडाया, पी.बी.पाटील, (इंजिनिअर),अनिल वानखेडे, अरुण प्रल्हाद सोनवणे, राजेशभाई शर्मा, भारतीय जैन संघटनाचे अध्यक्ष निर्मल बोरा, यांसह अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. अन्नसेवा या सामाजिक उपक्रमासाठी मदत करणाऱ्या मान्यवरांचा याप्रसंगी संस्थेच्या वतीने सत्कार करण्यात येणार असून, सर्व गरजू व्यक्तींनी अन्नसेवेचा लाभ घ्यावा असे आवाहन संस्थेचे उपाध्यक्ष डॉ.निर्मल टाटीया,सचिव लतीश जैन,अध्यक्ष शाम जाधव व संचालक मंडळ यांनी केले आहे.

READ ALSO

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चोपडा

गणेशोत्सवात नियमांचे पालन करा; चोपडा शहर पोलिसांचे गणेश मंडळांना आवाहन

September 17, 2026
गुन्हे

अडावद पोलिसांकडून शेतातील अवैध गांजाची लागवड उद्धवस्त

September 10, 2026
गुन्हे

जन्मदाता बापच बनला वैरी, झोपलेल्या मुलांवर कुऱ्हाडीने वार

August 3, 2026
गुन्हे

पिकाच्या नुकसानीवरून शेतकऱ्याला मारहाण, चौघांविरुद्ध गुन्हा

June 19, 2026
गुन्हे

चोपडा पोलिसांनी गावठी कट्टा बाळगणारा तरुणाला घेतले ताब्यात

May 23, 2026
गुन्हे

चोपड्यात दगडाने ठेचून तरुणाची हत्या

April 21, 2026
Next Post

जिल्ह्यात आज आढळले १५३ कोरोनाबाधित !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

अमळनेर दगडी दरवाज्याच्या नूतनीकरणाचे भूमिपूजन उत्साहात

October 24, 2020

कारागृहाबाहेर फटाके फोडून साजरा केला बंदीचा वाढदिवस

August 27, 2026

दुर्दैवी घटना : शेतात काम करीत असतांना विजेच्या धक्क्याने शेतकऱ्याचा जागीच मृत्यू !

October 6, 2023

चित्रपट – टी.व्ही. शिक्षणासाठीचे प्रभावी माध्यम – शिक्षणाधिकारी निलेश पाटील

April 25, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group