TheClearNews.Com
Friday, February 6, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मासिक पाळीमध्ये ३ दिवस डोकं धुवू नका, यामागे वैज्ञानिक कारण.. एकदा वाचाच !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 29, 2021
in आरोग्य, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

मुंबई (वृत्तसंस्था) मासिक पाळी (Menstrual Periods) ही स्त्रियांच्या आयुष्यातील नैसर्गिक प्रक्रिया आहे. मात्र, प्रत्येक महिलेला मासिक पाळीची वैज्ञानिक माहिती (Scientific information) असणं आवश्यक आहे. प्रत्येक घरामध्ये महिलेला किंवा मुलीला मासिक पाळी आल्यानंतर चार दिवस डोकं न धुण्यास आई किंवा आजीकडून सांगितलं जातं. वास्तविक हा नियम महिलांच्या आरोग्यासाठी योग्य असल्याचं दिसतं.

मासिक पाळीमध्ये काही महिलांना रक्तस्रावातून गुठळ्या पडतात. त्यामुळे पोटदुखी आणि संसर्गाचा त्रास होतो. त्रासापासून सुटका मिळावी म्हणून महिला यावर औषध घेतात. मात्र अनेकदा औषधं घेतल्यानंतरसुद्धा ही समस्या सुटत नाही. अशा वेळी DNC करण्याची वेळ येते. रक्ताच्या गुठळ्या होण्याची समस्या वेळीच कमी झाली नाही, तर कर्करोगही होऊ शकतो. रक्तस्राव व्यवस्थित व्हावा, यासाठी काही पथ्यं पाळणं गरजेचं असतं. त्यातलंच एक पथ्य म्हणजे त्या चार दिवसांत डोकं न धुणं हे होय.

READ ALSO

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

मासिक पाळीच्या दिवसात मोकळेपणे रक्तस्राव होणं गरजेचं

मासिक पाळीच्या दिवसात मोकळेपणे रक्तस्राव होणं गरजेचं आहे. त्यामुळे शरीरातलं अशुद्ध रक्त चांगल्या प्रकारे बाहेर पडते. असा रक्तस्राव होण्यासाठी शरीर उबदार असणं गरजेचं आहे. प्रत्येकीचं मासिक पाळीचं चक्र वेगळं असतं. काहींना तीन दिवस, काहींना पाच दिवस तर काहींना सात दिवस रक्तस्राव होतो. या सगळ्यात पहिले तीन दिवस खूप महत्त्वाचे असतात. यादरम्यान डोकं धुतलं, तर शरीराचं तापमान कमी होतं आणि अशा स्थितीत रक्तस्राव मुक्तपणे होत नाही आणि स्त्रीला त्रास सहन करावा लागतो.

पहिल्या तीन दिवसात डोकं धुवू नये

मासिक पाळीत मुक्तपणे रक्तस्राव व्हावा म्हणून पहिल्या तीन दिवसात डोकं धुवू नये. मासिक पाळीच्या शेवटच्या दिवसांतच आपलं डोकं धुवावं. किमान तीन दिवस तरी डोकं धुतलं जाणार नाही, याची काळजी घ्या. तसंच तिसऱ्या दिवशी डोकं धुणार असाल तर कोमट पाण्याचा वापर करावा. यामुळे अस्वस्थता कमी होते आणि रक्तप्रवाह सुधारतो. याशिवाय, वेदना कमी होतात आणि शरीराला आरामही मिळतो. डोकं धुवायचं नाही म्हणजे स्वच्छता ठेवायची नाही, असं समजू नये. मासिक पाळीदरम्यान स्वच्छतेवर विशेष लक्ष देण्याची गरज आहे. कारण, मासिक पाळीच्या काळात स्वच्छता न राखल्यास इन्फेक्शनची समस्याही निर्माण होऊ शकते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

राज्य

केंद्रीय अर्थसंकल्पात सहकारी क्षेत्राला विशेष प्राथमिकता – रोहित निकम

February 2, 2026
राज्य

विकसनशील भारताचा विकसित दिशेने नेणारा दूरदृष्टीपूर्ण अर्थसंकल्प – गुलाबराव पाटील

February 1, 2026
जळगाव

एआय ते हाय व्हॅल्यू क्रॉप्स, सरकारच्या मोठ्या घोषणा, आता अंमलबजावणीकडे लक्ष- अशोक जैन

February 1, 2026
आरोग्य

जळगावात ‘फ्रूट मॅनिया’कडून ताज्या फळांच्या प्लेट्सची सुरुवात

December 13, 2025
जळगाव

जळगाव शहरातील मतदार यादीत एकाच व्यक्तीचे १७ वेळा नाव !

December 5, 2025
राज्य

महाराष्ट्र राज्याला राष्ट्रीय जल पुरस्कारात देशात प्रथम क्रमांकाचा सन्मान !

November 12, 2025
Next Post

'मुस्लिमांच्या नरसंहाराचं आव्हान करणारे गृहयुद्धाला निमंत्रण देताहेत' ; नसीरुद्दीन शहांनी व्यक्त केला संताप

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजर्षी शाहू महाराज स्मृतीदिनी शाहीरी, पोवाडे व व्याख्याने द्वारे रगंला लोक जागर

May 6, 2022

परवाना धारक व्यापाऱ्याला जिनिंग भाड्याने दिलीय, कुठलाही अवैध धान्यसाठा नाही : दिलीप महाले

October 7, 2021

कृषि विभागाच्या विविध पुरस्कारांसाठी ३० जूनपर्यंत प्रस्ताव पाठवावे

May 20, 2021

जळगाव बीएचआरच्या अवसायकासह वसुली अधिकारी एसीबीच्या जाळ्यात

September 3, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group