TheClearNews.Com
Wednesday, September 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

परवाना धारक व्यापाऱ्याला जिनिंग भाड्याने दिलीय, कुठलाही अवैध धान्यसाठा नाही : दिलीप महाले

The Clear News Desk by The Clear News Desk
October 7, 2021
in कृषी, गुन्हे, धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाने आज शहरातील कमल जिनिंगमध्ये मोठ्या प्रमाणात धान्यसाठा जप्त केल्याची माहिती समोर आल्यानंतर प्रचंड खळबळ उडाली होती. दरम्यान, परवाना धारक व्यापाऱ्याला आपण जिनिंग भाड्याने दिलीय. त्यामुळे तिथं कुठलाही अवैध धान्यसाठा असण्याचा प्रश्नच येत नाहीय, अशी प्रतिक्रिया कमल जिनिंगचे मालक दिलीप महाले यांनी ‘द क्लीअर न्यूज’ सोबत बोलताना दिलीय.

 

READ ALSO

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

या संदर्भात अधिक असे की, नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरिक्षकांच्या पथकाला मिळाली होती. त्यानुसार तीन ते चार जणांच्या एका पथकाने आज दुपारी बारा वाजेच्या सुमारास कमल जिनिंगमध्ये अचानक धाड टाकली. यावेळी मोठ्या प्रमाणात गहू आणि तांदूळची पोती आढळून आल्याचे माहिती समोर आली होती. दरम्यान, याबाबत कमल जिनिंगचे मालक दिलीप महाले यांनी ‘द क्लीअर न्यूज’ सोबत बोलताना सांगितले की, मी माझी जिनिंग धान्यव्यापारी निलेश वाणी यांना रीतसर भाडे कराराने दिली आहे. श्री. वाणी हे मार्केट कमिटीतील परवाना धारक व्यापारी आहेत. या परवान्याच्या अधीन राहूनच जिनिंग त्यांना भाडे कराराने दिली आहे. निलेश वाणी हे मार्केटमधून माल खरेदी करतात. त्यानंतर गोडावून म्हणून आपल्या जिनिंगमध्ये विविध प्रकारचे धान्य आणून ठेवत असतात. त्यामुळे घटनास्थळी रेशनचा कुठलाही माल नाहीय. जो माल आहे, तो रीतसर परवाना धारक व्यापारी म्हणून खरेदी केलेला आहे, असल्याचेही दिलीप महाले यांनी सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

पैशांची मागणी करत मद्यपीची पत्नीला मारहाण

September 29, 2026
गुन्हे

कुसुंबा येथील वायरमनचा विजेच्या धक्क्याने मृत्यू

September 29, 2026
गुन्हे

उधार दारु देण्यास नकार दिल्याने रस्त्याने अडवित चौघांना मारहाण

September 28, 2026
गुन्हे

लोहारा येथे चोरट्यांचा धुमाकूळ; सहा घरांसह दोन दुकानांमध्ये चोरट्यांचा डल्ला

September 27, 2026
गुन्हे

किनगाव, मालोद शिवारातून वीज तार चोरतांना चोरट्यांना पकडले

September 27, 2026
अमळनेर

अमळनेर मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हक्कासाठी आमदारांचा लढा अखेर यशस्वी

September 26, 2026
Next Post

मुंबई क्रुझ ड्रग्स प्रकरणी आर्यन खान दिलासा नाहीच ; कोठडीत ९ ऑक्टोबरपर्यंत वाढ

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

३५ व्या महाराष्ट्र राज्य वरिष्ठ अजिंक्यपद स्पर्धेत जैन स्पोर्टस् अकॅडमीच्या निकिता पवारला सुवर्णपदक

December 7, 2025

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शनिवार २९ ऑक्टोबर २०२२ !

October 29, 2022

नव्या सहकार मंत्र्यांचे स्वागत करायला काय हरकत आहे? : शिवसेना

July 12, 2021

संगीतकार स्व. लक्ष्मिचंद डेडिया स्मरणार्थ धरणगावात शनिवारी स्वरांजली कार्यक्रम !

August 7, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group