TheClearNews.Com
Wednesday, February 11, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. अब्दुल करीम सालार यांचा इकरा थीम कॉलेजतर्फे सत्कार

The Clear News Desk by The Clear News Desk
March 11, 2022
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) इकरा एज्युकेशन सोसायटी जळगाव संचलित एच जे थीम कॉलेज जळगाव येथे इकरा एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अब्दुल करीम सालार यांचा सत्कारा चा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात डॉ.अख्तर शाह यांनी पवित्र कुराण पठणाने केली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी औरंगाबाद विद्यापीठाचे बी.सी.यु.डी.चे डॉ. इरतेकाज अफजल खान हे होते. तराना ए इकरा रफत शेख आणि ग्रुपने सादर केले. महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य इब्राहिम पंजारी यांनी प्रस्तावना केली. डॉ.इरफान बशीर यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी महाविद्यालयाचे चेरमन डॉ.इकबाल शाह, सोसायटीचे सचिव एजाज अब्दुल गफ्फार मलिक, डॉ.ताहिर शेख, अमीन बदलीवाला, डॉ.अमानुल्ला शाह, प्रा.शेख जफर, अब्दुल अजीज सालार, अब्दुल करीम सालार आणि डॉ. इकबाल शाह यांचे मित्र डॉ.ए.जी.खान, मुकीम खान, अख्तर खान, उमर शेख, रज्जाक परवाज, फरीद वकील, इफ्तिखार अहमद, फय्याज अहमद, रशीद जनाब, लुकमान गार्ड, अयुब शाह, अकबर खान, नजीर सरपंच, अख्तर यांचे मित्र उपस्थित होते. खान मिर्झा अख्तर बेग, गझनफर शेख, सत्तार खाटिक यांना महाविद्यालयाच्या प्राचार्य व स्टाफतर्फे शाल व पुष्प देऊन सत्कार केले. या मित्रांनीही डॉ. अब्दुल करीम सालार यांचां सत्कार केला. महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेच्या वतीने अध्यक्ष वसीम अख्तर व सचिव आसिफ खान यांनी सत्कार केला डॉ.फिर्दौस, डॉ.अमानुल्ला शाह, एजाज अब्दुल गफ्फार मलिक, डॉ.इकबाल शाह यांनी डॉ.अब्दुल करीम सालार यांच्या कार्याचे कौतुक केले. यानंतर अख्तरखानसाहेब औरंगाबाद यांनी सालारसाहेबांच्या सेवेत अभिनंदनपर कविता सादर करून उपस्थितांना मंत्रमुग्ध केले.

READ ALSO

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

अब्दुल करीम सालार यांच्या सेवेत प्रा.काझी मुझम्मीलोद्दीन नदवी यांनी सीपास नामा सादर केला. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचाऱ्यांनी त्यांचे सत्कार केले. सत्कार स्विकारताना अब्दुल करीम सालारसाहेब म्हणाले की, मी कोणत्याही पुरस्काराचा हक्कदार नाही पण तुमच्या प्रेमाने मला पात्र बनवले आहे. तुम्ही माझ्यावर केलेल्या सत्करा बद्दल मी तुमचा आभारी आहे. लोकांच्या हृदयात राहणाऱ्यांना पुरस्कार दिले जातात. त्यानंतर अध्यक्षीय भाषण करताना डॉ.ए.जी.खानसाहेब म्हणाले की, औरंगाबादच्या मौलाना आझाद महाविद्यालयात विद्यार्थी शिक्षण घेण्यासाठी येत असत. तेथूनच आम्हा सर्व मित्रांची ओळख झाली. ज्यामध्ये करीम सालार आघाडीवर होते. अब्दुल करीम सालार हे खानदेशच्या परिसरात ज्ञानाची दीप प्रज्वलित करणारे तेजस्वी दिवा आहेत. आपल्या समाजाच्या कल्याणासाठी सदैव प्रयत्नशील रहातात. स्वतःसाठी कधीही पदे मागितली नाही. अब्दुल करीम सालार यांनी पुरस्काराची प्रतिष्ठा वाढवली आहे. समारंभाच्या शेवटी आभार डॉ चांद खान यांनी मानले. सुत्रसंचालनाचे कर्तव्य डॉ.वकार शेख यांनी अतिशय चोखपणे पार पाडले. कार्यक्रमाला इकरा एज्युकेशन सोसायटीचे सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य व कर्मचारी, इकरा संस्थांचे इतर शाळे चे प्राचार्य व कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन यांच्या जन्मदिनी जैन इरिगेशन संशोधीत ‘जैन मॅडरिन-१’ नव्या वाणाचे लोकार्पण

February 10, 2026
धरणगाव

महात्मा फुलेंच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्यांवर कारवाई करा; माळी समाजाकडून धरणगाव तहसीलला निवेदन

February 10, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलात साडेचार लाख ग्राहकांकडे बसवले स्मार्ट वीजमीटर

February 10, 2026
धरणगाव

सोनवद येथे अजितदादांना सर्वपक्षीय आदरांजली…

February 10, 2026
भुसावळ

वरणगावात संगीतमय हनुमान चालीसा पठण उपक्रमाची वर्षपूर्ती; वर्षभरात २,८५० पाठ पूर्ण

February 10, 2026
जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
Next Post

महाराष्ट्राचं सरकार कोणत्याही क्षणी पडू शकतं : कुमार केतकर

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बाळासाहेबांची शिवसेना युवती धरणगाव तालुका प्रमुखपदी प्रिया इंगळे यांची निवड

January 19, 2023

बंद घर चोरट्यांचे टार्गेट ! 2.81 लाखांचा ऐवज केला लंपास

August 16, 2025

हाच मनीष भंगाळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर फिरायचा : खडसे (व्हिडीओ)

October 16, 2020

वरळीतील पबवर कारवाई होणार : आदित्य ठाकरे

March 1, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group