TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

हाच मनीष भंगाळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बरोबर फिरायचा : खडसे (व्हिडीओ)

The Clear News Desk by The Clear News Desk
October 16, 2020
in गुन्हे, जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव पोलिसांनी ४१२ कोटीच्या लुटीचा डाव उधळला याबाबत त्यांचे अभिनंदन. परंतू मनीष भंगाळे हा गुन्हेगार प्रवृत्तीचा व्यक्ती आहे. तो माफीचा साक्षीदार झाला म्हणून त्याचे पूर्वीचे सर्व गुन्हे माफ होत नाहीत. पोलिसांनी त्याच्या यापूर्वीच्या सर्व गुन्ह्याची माहिती पोलिसांनी काढली पाहिजे अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केली आहे. एवढेच नव्हे तर हाच मनीष भंगाळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फिरायचा असेही खडसे म्हणाले.

 

READ ALSO

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

एकनाथराव खडसे म्हणाले की, मनीष भंगाळे हा गुन्हेगारी वृत्तीचा माणूस आहे. त्यानेच दाऊदच्या बायको बरोबर माझा संवाद झाल्याचा खोटा आरोप केला होता. त्याचवेळी त्याला कठोर शिक्षा झाली असती तर आज असा प्रकार घडला नसता. आरोपींवर योग्य वेळी कारवाई झाली नाही तर काय होते? याचे हे उत्तम उदाहरण आहे. हाच मनीष भंगाळे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर फिरायचा. तसे फोटो देखील मी समोर आणले होते. आता माफीचा साक्षीदार झाला म्हणून काय झालं?, त्याच्या यापूर्वीच्या गुन्ह्याची माहिती पोलिसांनी काढली पाहिजे अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केली आहे. दरम्यान, रावेर तालुक्यातील बोरखेडा येथील चार भावंडांच्या हत्याकांडाची घटना गंभीर आहे. यातील एका १४ वर्षाच्या मुलीवर अत्याचार झाल्याची माहिती नुकतीच माहिती समोर आली आहे. ही घटना गंभीर आहे. पोलिसांनी जिल्ह्यातील अवैध धंदे बंद केले पाहिजेत आणि बोरखेडा हत्याकांडातील आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी, अशी मागणी भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथराव खडसे यांनी केली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
जळगाव

श्री संत ज्ञानेश्वर विद्यालयाच्या पर्यावरण संवर्धन अभियानाला डॉक्टर दांपत्याचा मोलाचा हातभार

July 8, 2026
गुन्हे

जि. प. च्या दोन अभियंत्यांनी स्विकारली ७ हजारांची लाच

July 8, 2026
जळगाव

राज्यातील जप्त गुटखा साठा परराज्यात नेण्यास परवानगी दिल्याचा आरोप; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नावर अन्न व औषध प्रशासनाचे सविस्तर स्पष्टीकरण

July 7, 2026
जळगाव

57 हजार थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित महावितरणकडून वीजबिल वसुली मोहिमेस वेग

July 7, 2026
गुन्हे

खराडीतील ‘व्हर्टिलास’ हाऊसिंग सोसायटीची २०० कोटींची फसवणूक; आमदार एकनाथ खडसेंच्या प्रश्नानंतर प्रशासकीय माहिती

July 7, 2026
Next Post

बोरखेडा हत्याकांडातील अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपींना तात्काळ अटक करा : खडसे (व्हिडीओ)

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भडगावात महिलेची ऑनलाईन फसवणूक, खात्यातून काढले तब्बल ७ लाख रुपये ; अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा !

February 3, 2022

धक्कादायक : दोन वर्षापासून महिलेचे लैंगिक शोषण ; जळगावात नंदुरबारच्या तरुणाविरुद्ध गुन्हा !

June 6, 2023

प्रेमसंबंध न ठेवल्यामुळे अल्पवयीन तरुणीस जीवेठार मारण्याची धमकी ; चोपडा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा !

September 28, 2022

अदानी पोर्ट्स अ‍ॅण्ड स्पेशल इकनॉमिक झोन लिमिटेडच्या नफ्यात १६ टक्क्यांनी वाढ

February 10, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group