TheClearNews.Com
Thursday, July 30, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

बाळासाहेबांची शिवसेना युवती धरणगाव तालुका प्रमुखपदी प्रिया इंगळे यांची निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2023
in धरणगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी ) । धरणगाव तालुका बाळासाहेबांची शिवसेना युती सेनेच्या तालुका प्रमुखपदी साळवा येथील प्रिया कुणाल इंगळे यांची निवड करण्यात आली आहे. त्यांची निवड बाळासाहेबांची शिवसेनेचे नेते मुलुख मैदान तोफ गुलाबराव पाटील यांच्या आदेशान्वये जळगाव जिल्हा महिला संपर्क प्रमुख सविता ललित कोल्हे यांनी केली आहे.

धरणगाव तालुका बाळासाहेबांची शिवसेना युवती तालुका प्रमुखपदी प्रिया इंगळे यांची निवड करण्यात आल्याने त्यांचे सर्वत्र अभिनंदन करण्यात येत आहे. यात जळगाव जिल्हा प्रमुख निलेश पाटील, जळगाव जिल्हा उप प्रमुख तथा प्रवक्ते पी. एम. पाटील सर,जळगाव जिल्हा युवा नेते प्रतापराव पाटील, धरणगाव तालुका प्रमुख गजानन पाटील, युवा उपजिल्हाधिकारी भैय्या महाजन, जळगाव जिल्हा मुख्यमंत्री सहाय्यता निधी समन्वयक पप्पू भावे, तालुका प्रमुख शेतकरी सेना विनायक महाजन, उप तालुका प्रमुख संजय चौधरी, मोती आप्पा पाटील,महिला शहर प्रमुख भारती हेमंत चौधरी,सेनेचे शहर प्रमुख विलास महाजन, माजी प्रभारी नगराध्यक्ष सुरेखा विजय महाजन तसेच सर्व महिला मंडळाचा सहभाग आहे.

READ ALSO

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
अमळनेर

राष्ट्रवादी काँग्रेस शिक्षक सेलच्या अमळनेर शहराध्यक्षपदी उमाकांत हिरे

July 21, 2026
Next Post

बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीनिमित्ताने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेचे आयोजन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

बीएचआर घोटाळा : झंवरच्या कार्यालयात सापडले होते गिरीश महाजनांच्या पिस्तूलचे लायसन्स, युजर मॅन्युअलच्या झेरॉक्स !

August 11, 2021

धरणगावात धाडसी चोरी ; ६५ हजाराच्या इलेक्ट्रॉनिक वस्तू लंपास, अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा !

May 6, 2022

मोठी बातमी : प्रभाग रचनेचा निर्णय रद्द करण्यासाठी राष्ट्रवादीची सुप्रीम कोर्टात धाव ; नेते दिल्लीत दाखल !

August 9, 2022

शेतकऱ्यांना योग्य मदत देण्यात यावी ; युथ एज्युकेशन वेलफेअर सोसायटीकडून कृषीमंत्र्यांना निवेदन !

September 12, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group