TheClearNews.Com
Friday, April 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. नितु पाटील यांना आएमए राष्ट्रीय अध्यक्ष उत्कृष्ट खेळ प्रतियोगीता पुरस्कार जाहीर !

The Clear News Desk by The Clear News Desk
December 26, 2023
in क्रीडा, भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

वरणगाव (प्रतिनिधी) इंडियन मेडिकल असोसिएशन नवी दिल्ली येथील डॉक्टरांच्या राष्ट्रीय संघटनेने महाराष्ट्र मधून “आएमए राष्ट्रीय अध्यक्ष उत्कृष्ट खेळ प्रतियोगीता” हा पुरस्कार वासुदेव नेत्रालय वरणगावचे संचालक माता नर्मदा परिक्रमवासी डॉ. नितु पाटील यांना जाहीर झाला आहे.

संपूर्ण “भारतातुन डॉ. नितु पाटील हे पहिले IMA डॉक्टर” ज्याने पायी पायी माता नर्मदा परिक्रमा सलग 108 दिवसात 3609 किलोमीटर अंतर पार करून यशस्वी केली” त्यांच्या या यशाबद्दल महाराष्ट्रातील विविध इंडिअन मेडिकल असोसिएशनच्या संघटनेने सत्कार केले आहेत. आता राष्ट्रीय इंडियन मेडिकल असोसिएशन चा बहुमूल्य पुरस्कार डॉ. नितु पाटील यांना जाहीर झाला आहे.

READ ALSO

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

तिरुअनंतपुरं, केरळ याठिकाणी 98वी राष्ट्रीय इंडियन मेडिकल असोसिएशन द्वारे कॉन्फरन्स 27 डिसेंबर ला आयोजित करण्यात आली आहे.त्याठिकाणी माता नर्मदा परिक्रमवासी डॉ. नितु पाटील यांचा सत्कार करण्यात येणार आहे.हा बहुमूल्य पुरस्कार मिळाल्याबद्दल डॉ.नितु पाटील यांचे संपूर्ण मेडिकल असोसिएशन द्वारे कौतुक होत आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
क्रीडा

जळगाव क्रिकेट लीग’ संघ मालक व आयकॉन खेळाडू जाहीर

March 28, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
Next Post

शतकमहोत्सवी नाट्यसंमेलनानिमित्त जळगावात नाट्यकलेचा जागर !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

चिंचोली येथे गुलाबराव देवकर मल्टीस्पेशालिटी वैद्यकीय व आयुष रुग्णालयातर्फे मोफत आरोग्य तपासणी शिबीर

July 4, 2021

दिलासादायक : जिल्ह्यात आज एकही कोरोनाबाधित नाही, १ झाला बरा !

November 25, 2021

‘शीना बोरा जिवंत असून काश्मीरमध्ये आहे’ ; इंद्राणी मुखर्जीचा खळबळजनक दावा

December 16, 2021

खडसेंच्या अडचणीत वाढ ; थेट महिला आयोगाने दिले पोलीस अधीक्षकांना आदेश !

October 4, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group