TheClearNews.Com
Thursday, July 9, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पालकमंत्र्यांचे पंढरपुरात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन !

The Clear News Desk by The Clear News Desk
April 14, 2021
in राजकीय, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

पंढरपूर (वृत्तसंस्था) राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आज पंढरपूर येथे भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला अभिवादन केले. ते प्रचारासाठी पंढरपुरात आले आहेत. याप्रसंगी माल्यार्पण केल्यानंतर त्यांनी शासकीय नियमांचे पालन करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचे आवाहन केले.

पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा मतदारसंघाचे आमदार भारत भालके यांच्या निधनामुळे रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक होत आहे. यात महाविकास आघाडीतर्फे भगिरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. त्यांच्या प्रचारासाठी खान्देशची मुलुखमैदान तोफ ना. गुलाबराव पाटील यांच्या आज दोन सभा होत आहेत. यातील एक सभा ही सकाळी भोसे ता. मंगळवेढा येथे तर दुसरी दुपारी तीन वाजता शीवतीर्थ पंढरपूर येथे होणार आहे.

READ ALSO

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 जुलै 2026 !

दरम्यान, आज सकाळी ना. गुलाबराव पाटील यांनी पंढरपूर येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी त्यांच्यासोबत शिवसेनेचे स्थानिक जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

याप्रसंगी ना. गुलाबराव पाटील म्हणाले की, संविधानाचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यामुळे आज आपण सर्व जण खर्‍या अर्थाने लोकशाहीवादी प्रणालीचे लाभ घेत आहोत. बहुजनांना त्यांचे हक्क मिळवून देण्यात मोलाची भूमिका बजावणार्‍या बाबासाहेबांचे विचार अंमलात आणणे हेच त्यांना खरे अभिवादन ठरणार आहे. सध्या कोविडची आपत्ती सुरू असून राज्य सरकारने विविध नियम आखून दिले आहेत. या नियमांचे पालन करून आपण सर्वांनी साधेपणाने जयंती उत्सव साजरा करावा असे आवाहन ना. गुलाबराव पाटील यांनी याप्रसंगी केले.

 

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

सुरक्षा ठेवीवर वीज ग्राहकांना 13 कोटींचा परतावा

July 9, 2026
सामाजिक

Today’s Horoscope : आजचे राशीभविष्य 09 जुलै 2026 !

July 9, 2026
जळगाव

ज्येष्ठ रंगकर्मी ज्ञानेश्वर गायकवाड यांना जळगावात भावपूर्ण श्रद्धांजली

July 8, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 08 जुलै 2026 !

July 8, 2026
गुन्हे

फाईल गहाळ प्रकरणी लेखी उत्तरानंतर मिळणार तपासाला दिशा

July 7, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 07 जुलै 2026 !

July 7, 2026
Next Post

कुंभमेळ्यात कोरोनाचा शिरकाव ; हरिद्वारमध्ये दोन दिवसांत १००० हून अधिक जणांना संसर्ग

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

खळबळजनक ! बीडच्या ऊसतोड मजूर पुरवठा अधिकाऱ्याची कोल्हापुरात हत्या

March 17, 2022

शिवसेना शहरप्रमुखाची निघृनपणे हत्या करणाऱ्या चौघांना बेड्या

June 27, 2021

राज्य सरकार मोठा निर्णय : महिलांना मिळणार 3 मोफत सिलिंडर !

July 31, 2024

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या सुरक्षेत गंभीर चूक ; फिरोजपूर सभा रद्द !

January 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group