TheClearNews.Com
Thursday, April 2, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

डॉ. नितु पाटील यांच्यातर्फे २ स्वयंचलित इलेट्रिक हात सँनिटायझर मशीन भेट !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 10, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) तालुक्यातील तापी नदी काठावरील कंडारी गावतील ५०० वर्षाचा इतिहास असलेले अतिप्राचीन तीर्थक्षेत्र श्रो. कपिलेश्वर महादेव मंदिर यात्रीसाठी येणाऱ्या भाविकांच्या सुविधेसाठी भारतीय जनता पार्टी वैद्यकीय आघाडीचे उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. नितु पाटील आणि परिवार तर्फे २ स्वयंचलित इलेट्रिक हात सँनिटायझर मशीन आणि इतर साहित्य भेट देण्यात आले.

याबाबत सविस्तर वृत असे की, सालाबादप्रमाणे कंडारी गावात १४ जानेवारी, मकरसंक्रातीला श्रो. कपिलेश्वर महादेव मंदिर परिसरात यात्रा भरत असून भाविकांची अलोट गर्दी जमा होते. पण यंदा कोरोना महामारीचा प्रादुर्भाव पाहता जिल्हा प्रशासनाने यात्रेला बंदी केली असली तरी भाविकांसाठी दर्शनाची मुभा दिली आहे.दरम्यान श्रो. कपिलेश्वर महादेव मंदिर व्यवस्थापन कडून केलेल्या आवाहनाला भुसावळचे डॉ. नितु पाटील यांनी सकारात्मक प्रतिसाद देत त्यांच्या ॐ सिद्धगुरु नित्यानंद प्रतिष्ठान तर्फे आज सहपरिवार श्रो. कपिलेश्वर महादेव यांचे दर्शन घेत देणगीरुपी मंदिराला २ स्वयंचलित इलेट्रिक हात सँनिटायझर मशीन, ५०० मास्क, १२१ श्री. शिवलीला अमृताचे ११ वा अध्यायचे पुस्तक आदी मंदिर व्यवस्थापक सदस्य मुरलीधर जेठवे यांच्या जमा करण्यात आले. यावेळी डॉ. नितु पाटील आणि परिवाराला मंदिराचा संपूर्ण इतिहास, जागेच महात्म्य आदी सांगण्यात आले. तसेच समस्त कंडारीवासियांच्या वतीने डॉ. नितु पाटील, डॉ. सौ. रेणुका पाटील व परिवाराचा सत्कार करण्यात आला.

READ ALSO

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

यावेळी मंदिर व्यवस्थापक सदस्य मुरलीधर जेठवे, विशाल सूर्यवंशी, वैशाली पाटील, वेदांत पाटील, दुर्वांग पाटील, कल्पना मोरे, चक्रवर्ती अशोक सम्राट प्रतिष्ठानचे अध्यक्ष विक्की मेश्राम, सुरेंद्र सोनवणे, संजय मोरे, राकेश मोरे, भूषण मोरे, चंद्रकांत साळुंके आदी ग्रामस्थ उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्र संचालन विशाल सूर्यवंशी तर आभार प्रदर्शन विक्की मेश्राम यांनी मानले.

व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद

श्रो. कपिलेश्वर महादेव मंदिर व्यवस्थापन समितीतर्फे करण्यात आलेल्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देत आज येणाऱ्या भक्तांसाठी देव दर्शनासोबत आरोग्य रक्षण व्हावे, म्हणून २ स्वयंचलित इलेट्रिक हात सँनिटायझर मशीन, मास्क आदी भेट देण्यात आले. आगामी काळात देखील ५०० वर्षाचा इतिहास असलेले अतिप्राचीन तीर्थक्षेत्र समाजाला माहिती होण्यासाठी प्रयत्नशील राहील.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
गुन्हे

भुसावळमध्ये कार्यालयात कथित अत्याचार ; आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल

February 20, 2026
Next Post

हात जोडून उभं राहण्याशिवाय काहीच करू शकलो नाही : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

व्हॉईस ऑफ मीडिया भुसावळ तालुका कार्यकारिणी घोषित !

January 28, 2023

उर्दुच्या प्रांगणात मराठीचं रोपटं बहरुन येवो : प्रा रत्नाकर कोळी !

March 1, 2024

दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत : कामिनी अमृतकर !

August 26, 2024

खान्देशला मिळणार पहिल्यांदा उपमुख्यमंत्री पदाची संधी?

November 28, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group