TheClearNews.Com
Monday, September 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

दीड शतकानंतरही बहिणाबाईंचे काव्य टवटवीत : कामिनी अमृतकर !

चौधरी वाड्यात बहिणाबाई चौधरी यांची १४४ व्या जयंती साजरी !

vijay waghmare by vijay waghmare
August 26, 2024
in जळगाव, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) ‘बहिणाबाई चौधरी यांच्या वास्तव्याने पुनीत चौधरी वाड्यातील या घरात कविता फुलली, निर्माण झाली ती कविता आजही टवटवीत आहे. कवितांचा अनमोल ठेवा त्यांनी आपल्यासाठी सोडलेला आहे. त्यांनी साध्या सोप्या पद्धतीने जगण्याचे तत्त्वज्ञान मांडले…’ असे गौरोद्गार चाळीसगाव येथील आकाशवाणी कलावंत, लेखिका कामिनी अमृतकर यांनी काढले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्ट आणि भवरलाल अण्ड कांताबाई जैन फाऊंडेशनतर्फे चौधरी वाड्यात बहिणाई स्मृती संग्रहालय येथे कवयित्री बहिणाबाई चौधरी यांची १४४ वी जयंती साजरी झाली त्यात प्रमुख पाहुण्या म्हणून त्या बोलत होत्या. कार्यक्रमास बहिणाईंच्या नातसून पद्माबाई, पणतसून श्रीमती स्मिताताई, विश्वस्त दीनानाथ चौधरी, शहरातील साहित्यिक, गांधी रिसर्च फाऊंडेशन येथील विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्तविक जैन इरिगेशनचे सहकारी ज्ञानेश्वर शेंडे यांनी केले. आरंभी तुळशीचे रोप व पुस्तक देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले व त्यांच्याहस्ते दीप प्रज्ज्वलन केले गेले. बहिणाबाई चौधरी मेमोरियल ट्रस्टचे विश्वस्त निष्णात हृदयरोगतज्ज्ञ दिवंगत डॉ. सुभाष चौधरी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. गायिका मनिषा कोल्हे यांनी ‘बहिणाबाईंच्या माझी माय सरसोती…’ या गाण्याचे सुश्राव्य संगीतासह नेहमीपेक्षा वेगळ्या चालीचे गीत सादर केले. शीतल पाटील यांनी ‘संकटाले देऊ मात..’ ही स्वतःची कविता सादर केली. गांधी रिसर्च फाउंडेशनच्या पीजीडीच्या विद्यार्थी-विद्यार्थीनींनी देखील बहिणाबाईंच्या कविता सादर केल्या. यात प्राजक्ता ढगे, नेहा पावरा, गायत्री कदम यांचा सहभाग होता. शानभाग विद्यालयाचे शिक्षक उमेश इंगळे, जैन इरिगेशनचे सहकारी विजय जैन, सौ. प्रज्ञा नांदेडकर यांनीही मनोगत व्यक्त केले.

READ ALSO

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

“माह्यी माय सरसोती!” पुस्तक प्रदर्शन

कवयित्री बहिणाबाई चौधरी यांच्या साहित्यावर प्रकाशित “माह्यी माय सरसोती!” पुस्तकांच्या प्रदर्शनाचे आगळ्या वेगळ्या पद्धतीने उद्घाटन झाले. ज्या पत्री पेटीत सोपानदेव चौधरी यांनी बहिणाबाई चौधरीच्या कविता ठेवल्या होत्या त्या पेटीतून पाच निरनिराळ्या क्षेत्रातील महिलांनी बहिणाबाईंचे पुस्तक बाहेर काढावे अशी जैन इरिगेशनचे ग्रंथपाल व चौधरी परिवारातील अशोक चौधरी यांची आगळी वेगळी संकल्पना होती. यात स्मिता चौधरी (चौधरी परिवारातील सदस्य), कामिनी अमृतकर (शिक्षिका), सौ. मनिषा कोल्हे (गायिका), शीतल शांताराम पाटील (साहित्यीक) आणि प्रिया चौधरी (गृहिणी) यांचा समावेश होता. आर. आर. शाळेतील कला शिक्षक स्व. सुधाकर संधानशिवे यांनी बहिणाबाई चौधरी यांच्यावर आधारीत ९ ग्रंथांचे मुखपृष्ठ साकारले, त्यांच्या पुस्तकांचा संच त्यांचे सुपुत्र क्रियेटीव्ह आर्टिस्ट योगेश संधानशिवे यांनी बहिणाई स्मृति ग्रंथालयास सस्नेह भेट दिले. त्यांचा सत्कार विश्वस्त दिनानाथ चौधरी यांनी केला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ज्ञानेश्वर शेंडे यांनी तर आभारप्रदर्शन किशोर कुळकर्णी यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी समन्वयक अशोक चौधरी, प्रदीप पाटील, सुभाष भंगाळे, ज्ञानेश्वर सोनार यांनी परिश्रम घेतले. यावेळी शहरातील अरविंद नारखेडे, तुषार वाघुळदे, विजय लुल्हे त्याच प्रमाणे कैलास चौधरी, दिलीप चौधरी, प्रिया चौधरी, काजल चौधरी, कविता चौधरी, नीलिमा चौधरी समस्त चौधरी वाड्यातील सदस्य उपस्थित होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

दागिन्यांसाठी मावशीचा गळा आवळून खून

September 14, 2026
गुन्हे

व्याहीकडे आलेल्या वृद्ध महिलेच्या बॅगेतून सोन्याचे दागिने लंपास

September 14, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 14 सप्टेंबर 2026 !

September 14, 2026
गुन्हे

खिडकीच्या जागेतून दुकानात शिरला चोर; २० हजारांची भांडी लंपास !

September 13, 2026
जळगाव

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 13 सप्टेंबर ते 19 सप्टेंबर 2026 !

September 13, 2026
जळगाव

‘प्रकाशगाथा, महावितरणच्या मानव संसाधनाची’ पुस्तकाचे प्रकाशन

September 12, 2026
Next Post

शिवतीर्थ मैदानावर आज तरूणींचा दहिहंडी महोत्सव !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

कनाशी येथील बालकाचा वाढदिवस साजरा करण्यापूर्वीच दुर्दैवी मृत्यू !

November 28, 2024

भयंकर ! पती आणि मुलांसमोर रेल्वे स्थानकावर महिलेवर तीन नराधमांनी केला बलात्कार !

May 2, 2022

शार्जील महाराष्ट्राबाहेर कुठेही असला तरी शोधून अटक करु : अनिल देशमुख

February 3, 2021

Today’s Horoscope : आजचे सविस्तर राशीभविष्य 04 मार्च 2025

March 4, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group