TheClearNews.Com
Monday, November 16, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिला पोलीस कॉन्स्टेबल अश्विनी निकम यांना “नारीशक्ती रत्न” पुरस्काराने सन्मानित

The Clear News Desk by The Clear News Desk
November 3, 2020
in जळगाव, राज्य, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) दि. 30 ऑगस्ट 2020 रोजी मुंबई येथे मनुष्यबळ विकास लोक सेवा अकादमी राज्यस्तरीय गुणगौरव महासंमेलन 2020 या पुरस्कारासाठी ऑनलाइन पुरस्कार सोहळ्यामध्ये जळगाव जिल्ह्यातून अश्विनी प्रताप निकम महिला पोलीस कराटे प्रशिक्षक यांची निवड करण्यात आली होती व 30 सप्टेंबर 2020 रोजी त्यांना नारी शक्ती रत्न पुरस्काराने गौरवण्यात आले

हा पुरस्कार ऑनलाइन जाहीर करण्यात आला होता परंतु covid-19 च्या प्रभावामुळे प्रत्यक्ष होणारा कार्यक्रम हा रद्द करण्यात आला व पुरस्कार पोस्टाद्वारे पुरस्कार त्यांना पाठवण्यात आले गेल्या दोन दिवसांपूर्वीच अश्विनी प्रताप निकम महिला पोलीस कराटे प्रशिक्षक यांना हा पुरस्कार प्राप्त झाला असून त्यांनी माननीय पोलीस अधीक्षक डॉ .श्री . प्रविण मुंढे साहेब यांच्या हस्ते व पोलीस उपअधीक्षक ( गृह ) श्री.दिलीप पाटील , पोलीस निरिक्षक श्री . राजेशसिह चांदेल यांच्या उपस्थितीत हा पुरस्कार स्वीकारला पोलीस प्रशासनामध्ये महाराष्ट्रातून एकमेव महिला पोलीस कराटे प्रशिक्षक पो कॉ .अश्विनी प्रताप निकम यांना महाराष्ट्र राज्याचा हा पुरस्कार मिळाल्याबद्दल त्यांचे प्रशासनामध्ये कौतुक केले गेले.

READ ALSO

शाम नगरातील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 नोव्हेंबर 2026 !

तसेच आदरणीय पोलीस अधीक्षक डॉ.प्रविण मुंढे साहेब यांनी अश्विनी प्रताप निकम यांच्या पुढील वाटचालीसाठी व विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी जोमाने प्रयत्न करावे व प्रशासनाचे नावलौकिक करावे अशा शुभेच्छापर शब्दांचा वर्षाव केला पो कॉ. अश्विनी प्रताप निकम या जिल्हा विशेष शाखा अंतर्गत पोलीस कराटे प्रशिक्षण केंद्र मानव संसाधन विभाग याठिकाणी पोलीस पाल्य व बाहेरील विद्यार्थ्यांना कराटे स्वसंरक्षण तसेच स्केटिंग चे प्रशिक्षण देत आहेत. एका वर्षाच्या कामात त्यांनी प्रशासनाला दिलेला हा फार मोठा आणि स्तुत्य निकाल आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

शाम नगरातील तीन बंद घरात चोरट्यांचा डल्ला

November 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 नोव्हेंबर 2026 !

November 16, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील ९६ हजार घरांच्या छतांवर वीजनिर्मिती !

November 15, 2026
जळगाव

महावितरणमध्ये बिरसा मुंडा यांना अभिवादन

November 15, 2026
अमळनेर

पत्रकार सुरेश कांबळे विशेष सन्मानाने सन्मानित

November 15, 2026
गुन्हे

पोलीस कर्मचाऱ्याच्या घरातून दागिने लंपास

November 15, 2026
Next Post

भुसावळ शहरात पुन्हा चाकू हल्ला

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

रेल्वे कर्मचाऱ्याच्या घरात डल्ला ; सोने चांदीच्या दागिन्यांसह हजारोंचा ऐवज लंपास !

January 11, 2026

जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत १४ लाखापेक्षा अधिक कोरोना चाचण्या

July 24, 2021

मराठा आरक्षण : सुप्रीम कोर्टाने विचारले – ‘आणखी किती पिढ्या सुरु राहणार आरक्षण?’

March 20, 2021

पाच वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करणाऱ्या नराधमास जन्मठेपेची शिक्षा !

March 17, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group