TheClearNews.Com
Monday, March 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

मद्यधुंद कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले !

vijay waghmare by vijay waghmare
June 18, 2024
in गुन्हे
0
Share on FacebookShare on Twitter

नागपूर (वृत्तसंस्था) रविवारी मध्यरात्री १२.३० वाजण्याच्या सुमारास पार्टीवरून येणाऱ्या मद्यधुंद कारचालकाने फुटपाथवर झोपलेल्या ९ जणांना चिरडले. त्यात दोघांचा मृत्यू झाला, तर पाच जण गंभीर जखमी आहेत. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दिघोरी चौकाजवळ हा अपघात झाला. त्यात कांतीबाई बागडिया (४२) व सीताराम बागडिया (३०) यांचा मृत्यू झाला, चिमुकल्यांसह पाच जण जखमी झाले.

चालकाचे नियंत्रण सुटले व कार थेट फुटपाथवर चढली !
वाढदिवसाची पार्टी करून ७ मित्र कारने घरी परतत होते. हे सर्वजण दारू प्यायले होते. दरम्यान, उमरेड मार्गाकडे जाणाऱ्या भरधाव कारच्या चालकाचे नियंत्रण सुटले व कार थेट फुटपाथवर चढली. यावेळी रस्त्यावर खेळणी विकून उदरनिर्वाह करणारे फुटपाथवर झोपले होते. त्यांच्या अंगावरून ही कार गेली. यात ३ महिला, ३ मुले व एक पुरुष जखमी झालेत. यात एका महिलेचा घटनास्थळी, तर पुरुषाचा रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. घटनेनंतर पोलिसांनी तातडीने जखमींना रुग्णालयात नेले. त्यानंतर पसार झालेल्या सातही आरोपींचा शोध घेऊन त्यांच्याविरोधात विविध कलमांन्वये गुन्हा दाखल केला.

READ ALSO

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

वाढदिवसाची पार्टी करून निघाले मित्र
मित्रांसोबत पार्टी करून चालक भूषण नरेश लांजेवार (२०, दिघोरी) हा दारूच्या नशेत कार चालवत उमरेडच्या दिशेने निघाला. त्याचे नियंत्रण सुटले व त्याने कांतीबाई व सीताराम यांना धडक दिली. त्यानंतर, कार फुटपाथवर झोपलेल्यांच्या अंगावरून गेली. पळून जाण्यासाठी त्याने कार रिव्हर्स घेतली व पुन्हा एका चिमुकल्याच्या अंगावरून नेली. पोलिसांनी राजेंद्र बागडियांच्या तक्रारीवरून आरोपीविरोधात गुन्हा दाखल करत अटक केली.

सहा मुलांना अटक
पोलिसांनी चालक भूषणसह कारमधील वंश झाडे (१९), सन्मय पात्रीकर (२०), अथर्व बानाईत (२०), ऋषिकेश चौबे (२०) व अथर्व मोगरे यांच्याविरोधात गुन्हा दाखल करून अटक केली. वंशच्या वाढदिवसाची पार्टी सर्व जण फिरायला निघाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: accidentNagpur

Related Posts

गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

सख्खा मोठा भाऊ ठरला लहान भावाचा पक्का वैरी

March 22, 2026
गुन्हे

चंदू अण्णा चौफुलीवर भीषण अपघात; प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे नागरिक संतप्त

March 21, 2026
गुन्हे

पाळधी येथे मुख्य रस्त्यावरील वृद्ध दुकानदारास मारहाण

March 21, 2026
गुन्हे

बोगस केळी विमा घोटाळाप्रकरणी जळगाव तालुक्यातील ८ सीएससी सेंटर चालकांविरुद्ध गुन्हा

March 20, 2026
गुन्हे

भोंदूबाबा कॅप्टनभोवती फास आवळला!

March 20, 2026
Next Post

दुर्दैवी घटना : ट्रॅक्टरच्या रोटाव्हेटरमध्ये अडकून १३ वर्षीय मुलाचा मृत्यू !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

मुंबईचे पोलिस आयुक्त संजय पांडे यांची सीबीआयकडून सहा तास चौकशी ; ‘हे’ आहे प्रकरण

March 12, 2022

तृणमूल नेत्याच्या घरात सापडल्या ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट मशिन

April 6, 2021

कमळगावच्या आठवडे बाजारात पाणीपुरी खाल्ल्याने शेकडोंना विषबाधा !

June 19, 2024

अंगारकी चतुर्थीच्या पार्श्वभूमिवर पद्मालय मंदीर बंद

July 22, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group