TheClearNews.Com
Sunday, April 12, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

खा. रक्षाताई खडसे यांच्या पाठपुराव्याने वांजोळा चौकात होणार अंडरपास !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 3, 2021
in भुसावळ
0
Share on FacebookShare on Twitter

भुसावळ (प्रतिनिधी) शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्गाच्या चौपदरीकरणात वांजोळा चौकात अंडरपास उभारण्यासाठी परवानगी मिळाली असून खासदार रक्षाताई खडसे यांनी याबाबत पाठपुरावा केला होता.

चिखली ते तरसोद या मार्गावर नॅशनल हायवे चे कार्य प्रगतीपथावर आहे वांजोळा चौफुली वरून वांजोळा, गोंभी, गोजोरे, वराडसीम, सुनसगाव, बेल्हवाय ही गावे जोडलेली आहेत. तसेच भुसावळ शहरातील सुमारे ६ हजाराच्या आसपास वस्ती पसरलेली आहे. सर्व गावकरी व शहरातील लोक वांजोळा रोडवरुन दररोज एनएच ६ ओलांडून शहरात येतात. कारण एनएच-६ भुसावळ शहराचा भाग आहे. यापूर्वी वांजोळा चौकात बर्‍याच दुर्घटना घडून लोकांना आपला जीव गमवावा लागलेला आहे. भविष्यात भुसावळ शहराचा वेगवान विस्तार लक्षात घेता प्रवाश्यांमध्ये वाढ होईल परिणामी हा चौक ओलांडताना अपघाताच्या घटनांमध्ये अचानक वाढ होईल.

READ ALSO

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

वांजोळा चौफुली वर अंडर पास होण्यासाठी वांजोळा, गोंभी, गोजोरे, वराडसीम, सुनसगाव, बेल्हवायचे सरपंच व शहरातील नगरसेवक यांनी खासदार रक्षाताई खडसे यांच्या कडे निवेदन दिलेले होते. यासंदर्भात खासदार रक्षाताई खडसे यांनी केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे पाठपुरावा सुरू होता या मागणीला यश मिळून काल न्हाई चे प्रोजेक्ट डायरेक्टर चंद्रकांत सिन्हा यांनी खासदार रक्षाताई खडसे यांना मंजुरीचे पत्र पाठवले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

भुसावळ

वेळेत निदान आणि उपचार गरजेचे… रजनी सावकारे

April 6, 2026
भुसावळ

उसने पैशांच्या वादातून हाणामारी; तिघे गंभीर

March 26, 2026
भुसावळ

दादर–भुसावळ एक्सप्रेस कायमस्वरूपी; खानदेशातील प्रवाशांना मोठा दिलासा

March 25, 2026
गुन्हे

प्रेम विवाहावरुन तरुणावर अमानुष अत्याचार

March 22, 2026
गुन्हे

कुऱ्हा पानाचेजवळ आयशर ट्रकला भीषण आग

March 14, 2026
गुन्हे

वरणगावात गॅस गोडाऊनमधून ५८ गॅस सिलेंडरची चोरी

February 27, 2026
Next Post

देवगांव देवळी हायस्कुलमध्ये सावित्रीबाई फुले जयंती साजरी

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Weekly Rashi Bhavishya : साप्ताहिक राशीभविष्य ५ ते ११ मार्च २०२३ !

March 5, 2023

महावितरणचे ६५ लाख वीजग्राहक वीजबिल भरतात ऑनलाईन

March 31, 2021

अनिल देशमुख यांची तब्बल १० तास सीबीआयकडून चौकशी

April 15, 2021

चांदीवाल आयोगाची अनिल देशमुखांना क्लीनचिट ; अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सोपवला

April 26, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group