TheClearNews.Com
Sunday, September 27, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

Weekly Rashi Bhavishya : साप्ताहिक राशीभविष्य ५ ते ११ मार्च २०२३ !

जाणून घ्या...मेष ते मीनसाठी कसा असेल हा आठवडा !

The Clear News Desk by The Clear News Desk
March 5, 2023
in Uncategorized
0
Share on FacebookShare on Twitter

मेष : विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनातील तणावातून मुक्त झाल्याने मोकळा श्वास घेऊ शकतील. प्रेमीजन खुश असल्याचे दिसून येईल. नात्यातील रोमांस व आकर्षण यांच्या जोडीने आपल्या प्रेमिकेशी विवाहबद्ध होण्याची संधी सुद्धा मिळू शकते. आपणास धनप्राप्ती झाल्याने आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. आपली अनेक प्रलंबित कामे पूर्णत्वास येतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा काहीसा प्रतिकूल आहे. एकीकडे आपण उत्साहित होऊन मेहनत कराल, तर दुसरीकडे आपणास मानहानीस सामोरे जावे लागू शकते. तेव्हा सावध राहावे.

वृषभ : आपल्या हाती एखादी मोठी प्रॉपर्टी लागू शकते, तसेच प्राप्तीत सुद्धा मोठी वाढ होत असल्याचे दिसून येईल. आपण एखादी नवीन गुंतवणूक सुद्धा करू शकाल. रिअल इस्टेट क्षेत्रातील शेअर्स सुद्धा खरेदी करू शकता. आपण काही बचत योजनांमध्ये सुद्धा गुंतवणूक करू शकाल. हा आठवडा आपल्यासाठी खूप फायदेशीर ठरणार आहे. नोकरी करणाऱ्यांना तणावास सामोरे जावे लागेल. आपल्यावर कामाचा ताण असेल. त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करून वेळेवर काम पूर्ण करण्याची संवय लावा. व्यापाऱ्यांसाठी आठवडा अत्यंत अनुकूल आहे.

READ ALSO

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

मिथुन : व्यापारी आपल्या कामास गती येण्यासाठी काही आऊटसोर्सिंग कामाची मदत सुद्धा घेऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्ती आपल्या कामात मग्न राहतील. आपण आपल्या कार्यक्षेत्रातील वातावरण हलके करण्याचा सुद्धा प्रयत्न कराल. आपणास आपल्या सहकाऱ्यांचे पूर्ण सहकार्य सुद्धा मिळेल. त्यामुळे आपली स्थिती मजबूत होईल. नशिबाची साथ मिळाली तरी वडिलांची प्रकृती बिघडण्याची संभावना आहे. त्यांची काळजी घ्यावी.

कर्क : आपल्या प्राप्तीत मोठी वाढ होत असल्याचे दिसून येईल, त्यामुळे आपल्या चेहेऱ्यावर स्मितहास्य उमटेल. आपल्या काही पूर्व योजना आपल्यासाठी लाभाचा मार्ग निर्माण करतील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपले वरिष्ठ आपल्या बाजूने उभे राहिल्याने आपला आत्मविश्वास सुद्धा उंचावेल. व्यापाऱ्यांसाठी आठवडा उत्तम आहे. आपण आपल्या व्यापारी बुद्धीने आपल्या व्यापारास योग्य दिशेने पुढे नेऊ शकाल. आपणास काही लोकांचे सहकार्य मिळेल, जे आपल्या कामी येईल.

सिंह : आपण व आपली प्रेमिका यातील सामंजस्य बिघडण्याची संभावना आहे. जमीन – जुमल्याशी संबंधित बाबीत यश प्राप्ती होईल. नोकरीत चांगली पगारवाढ संभवते. वरिष्ठांशी आपले संबंध सुद्धा सुधारतील. काही किरकोळ खर्च सुद्धा होतील. काही धार्मिक कार्य किंवा वैयक्तिक गरजांसाठी खूप काही खर्च करू शकाल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे.

कन्या : आपण आपल्या प्रेमिकेशी प्रेमळ गप्पा माराल. दीर्घवेळ एकमेकांशी फोन वर संवास साधण्यास आपली पसंती असेल. त्यामुळे आपले नाते अधिक दृढ होईल. ह्या आठवड्यात आपण नवनवीन गोष्टी समजून घेण्याचा प्रयत्न कराल. जमीन – जुमल्याचा लाभ होईल. नोकरीच्या ठिकाणी परिस्थिती उत्तम असेल. आपणास बढती मिळण्याची संभावना आहे. आपणास जर नोकरी बदलावयाची असेल तर त्यात सुद्धा ह्या आठवड्यात यश प्राप्त होईल. व्यापारासाठी आठवडा अनुकूल आहे.

तूळ : विवाहित व्यक्ती आपल्या वैवाहिक जीवनाच्या बाबतीत जागरूक राहतील. ते आपल्या जोडीदारास प्रगती करण्यासाठी प्रेरित करतील. अचानक धनहानी व नुकसान होण्याची संभावना आहे. मात्र, त्यानंतर परिस्थती एकदम चांगली होईल. आपणास अचानक धनलाभ सुद्धा संभवतो. मित्रां पासून थोडे सावध राहावे. आपल्या मित्र मंडळीत एखादा असा शत्रू सुद्धा आहे कि जो आपणास त्रास देऊ शकतो. अशा परिस्थितीत आपले मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. नोकरीकडे लक्ष द्यावे.

वृश्चिक : आठवड्याच्या सुरवातीस आपणास एखादी आर्थिक चिंता सतावण्याची संभावना आहे. आपल्या खर्चात वाढ होईल व त्या मानाने प्राप्ती कमी होईल. त्यामुळे आपण काहीसे त्रासून जाल. हा एक त्रास असल्याने त्यातून बाहेर पडण्याचा प्रयत्न करावा. व्यापाऱ्यांना आपल्या कामात यश प्राप्ती होईल. प्रयत्न केल्यास नवीन काही सौदे आपल्या हाती लागू शकतात. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा अनुकूल असला तरी कोणीतरी आपल्यावर एखादा आळ घेण्याची संभावना आहे. तेव्हा सावध राहावे.

धनु : आपण त्यांना आजवरच्या सहकार्या बद्धल धन्यवाद द्यावेत. प्रणयी जीवनासाठी आठवडा चांगला आहे. आपल्यात कोणत्याही प्रकारचे गैरसमज होणार नाहीत याची काळजी घ्यावी. अशा परिस्थितीत नोकरी करणाऱ्या व्यक्तींचे मन आपल्या कामापासून विचलित होऊ शकते. व्यापाऱ्यांसाठी हा आठवडा सामान्यच राहील. त्यांना थोडी जास्त मेहनत केल्यास लाभ होईल. बँकेतील शिल्लक वाढेल.

मकर : विवाहितांचे वैवाहिक जीवन सुखद होईल. नोकरी करणाऱ्यांसाठी हा आठवडा काहीसा प्रतिकूल असल्याने कोणताही मोठा निर्णय घेण्याचे टाळावे. गुंतवणूक करणाऱ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यापारात तेजी आल्याने आपण आनंदित व्हाल. हा आठवडा आनंदाने भरलेला असेल. विद्यार्थ्यांना ह्या आठवड्यात मेहनत वाढवावी लागेल.

कुंभ : आठवड्याच्या सुरवातीस मित्रांसह मौजमजा करण्याची संधी मिळेल. घरात एखादे शुभ कार्य होईल किंवा एखाद्याचा विवाह ठरू शकतो. त्यामुळे घरात आनंदाचे वातावरण निर्माण होईल. जमीन – जुमल्याशी संबंधित गोष्टींकडे आपले लक्ष वेधले जाईल. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला आहे. आपण आपल्या मेहनतीने प्रगती करू शकाल. व्यापाऱ्यांना सरकारी क्षेत्राकडून एखादा तणाव येऊ शकतो.

मीन : आपण त्यांच्याशी आपल्या कामाशी संबंधित बाबींची चर्चा कराल व ते आपणास पाठिंबा सुद्धा देतील. मन उत्साहित राहील. नोकरी करणाऱ्यांसाठी आठवडा चांगला असला तरी कोणाशी विनाकारण वाद घालत बसू नका. व्यापारासाठी आठवडा उन्नतीदायक आहे. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले परिणाम मिळतील. त्यामुळे त्यांचे मनोबल उंचावेल. ह्या आठवड्यात आपल्या प्रकृतीत चढ – उतार होत असल्याचे दिसून येईल.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

Uncategorized

वाकोद येथे कांताबाई जैन स्मृती राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धेची दशकपूर्ती

September 10, 2026
Uncategorized

अवैध दारुसह वाळू माफियांविरुद्ध मोहीम

August 20, 2026
Uncategorized

अडीच कोटींचे १७५ तोळे सोन्याचे दागिने घेवून मेव्हणे शालक पसार

August 19, 2026
Uncategorized

भरधाव कारच्या धडकेत दुचाकीस्वार ठार

July 30, 2026
Uncategorized

आषाढी एकादशीनिमित्त पालखी,दिंडी व सांस्कृतिक कार्यक्रम अनुभूती बाल निकेतनमध्ये उत्साहात

July 25, 2026
Uncategorized

NEET, CET परीक्षांमध्ये पारदर्शकतेच्या मागणीसाठी भुसावळमध्ये विद्यार्थी आंदोलनाला पाठिंबा; प्रशासनाला निवेदन सादर

July 25, 2026
Next Post

रेमंड व अवैध धंद्यांच्या बाबतीत खडसेंचे सगळे पितळ उघडे पडले ; गिरीश महाजन यांची सडकून टीका !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राहुल गांधींनंतर काँग्रेसच्या ५ नेत्यांचे अकाऊंट लॉक

August 12, 2021

जळगावात ५ कोटी ५९ लाखांचे सोने-चांदी जप्त !

November 17, 2024

दक्षिण कोरियातील सॉफ्टबॉल स्पर्धेसाठी सई जोशीची निवड !

March 30, 2023

जिल्हा प्रशासनातर्फे संत जगनाडे महाराज जयंतीनिमित्त अभिवादन

December 8, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group