TheClearNews.Com
Tuesday, February 10, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

संत मुक्ताई साखर कारखान्याला दिलेल्या कर्जाच्या माहितीसाठी ईडीचे जिल्हा बँकेला पत्र !

The Clear News Desk by The Clear News Desk
August 11, 2021
in जळगाव, राजकीय
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी)  मुक्ताईनगर साखर कारखान्याला वितरीत केलेल्या कर्ज बाबतीत माहिती मागविण्यासाठी ईडीने जिल्हा बँकेला मंगळवारी पत्र दिल्याची समोर आली आहे. विशेष म्हणजे मुक्ताईनगरचे आ. चंद्रकांत पाटील यांनी जानेवारी २०२० मध्ये पत्रकार परिषद घेत कारखान्याला कोणत्या आधारावर कर्ज दिले जात आहे? हे सर्व कर्ज बेकादेशीर आहे. यासंदर्भात आपण मुख्यंत्री उद्धव ठाकरे व सहकारमंत्र्यांकडे आपण तक्रार करणार असल्याचे म्हटले होते.

पुण्यातील भोसरी एमआयडीसी जमीन घोटाळा प्रकरणी माजी मंत्री एकनाथराव खडसे यांची ईडी चौकशी झाली असून त्यांचे जावई गिरीश चौधरी हे ५ जुलैपासून ईडीच्या अटकेत आहेत. यानंतर खडसे आणि त्यांच्या सौभाग्यवती यांची देखील चौकशी अजून बाकी आहे. दरम्यान, आता एकनाथराव खडसे यांची कन्या रोहिणी खडसे या अध्यक्षा असणाऱ्या जळगाव जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेला ईडीने मुक्ताईनगर साखर कारखान्याच्या कर्जची सर्व माहिती देण्यासाठी पत्र दिले आहे. या पत्रात कर्ज कधी मंजूर झाले?, कर्जाची आता स्थिती काय आहे? तसेच कशाच्या आधारावर हे कर्ज देण्यात आले, यासह इतर माहिती मागवली आहे. दरम्यान, सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार जिल्हा बँकेने कर्ज मंजुरीशी संबंधित सर्व कागदपत्रांसह इतर माहिती ईडी कार्यालयात पुढील आठ-दहा दिवसात दिली जाणार असल्याचे कळतेय.

READ ALSO

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

दरम्यान, जळगावच्या जानेवारी २०२० मध्ये पद्‌मालय विश्रामगृहात आयोजित पत्रकार परिषदेत आमदार पाटील म्हणाले होते की, जिल्हा बॅंकेत एकनाथराव खडसे यांच्या कन्या ऍड. रोहिणी खडसे-खेवलकर चेअरमन आहेत. तर संत मुक्ताई साखर कारखाना एकनाथराव खडसे व शिवाजी जाधव यांनी 49 कोटी रुपयांना खरेदी केला आहे. त्यामुळे त्याला 51 कोटी रुपये कर्ज देण्यात आले. त्यानंतर 55 कोटी रुपये माल तारण कर्ज देण्यात आले. त्यानंतर पुन्हा आणखी आठ कोटी रुपये कर्ज देण्यात आले. आताही पुन्हा 8196.00 लाखांच्या कर्जासाठी प्रस्ताव देण्यात आला आहे. 10 जानेवारी २०२० होणाऱ्या सभेत या प्रस्तावावर चर्चा होणार आहे. खासगी कारखान्याला एवढे कर्ज कसे मंजूर केले जात आहे?. मधुकर सहकारी कारखान्याला थकहमी दिली जात नाही. शेतकऱ्यांनाही कर्ज दिले जात नाही. परंतु या कारखान्याला कोणत्या आधारावर कर्ज दिले जात आहे? हे सर्व कर्ज बेकादेशीर आहे. यासंदर्भात आपण मुख्यंत्री उद्धव ठाकरे व सहकारमंत्र्यांकडे आपण तक्रार दाखल करू,असे आमदार पाटील म्हणाले होते.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

मैत्रीणीसोबत फिरण्यासाठी गेलेल्या तरुणाला मारहाण

February 9, 2026
कृषी

आवक घटल्याने जिल्ह्यात केळीला मिळतोय सोन्याचा भाव

February 9, 2026
जळगाव

जिल्ह्यातील पात्र एकही लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहू नये – पालकमंत्र्यांचे अधिकाऱ्यांना स्पष्ट निर्देश !

February 8, 2026
जळगाव

स्मार्ट वीजमीटर : अचूक बिलिंग आणि वीजदरात सवलतीची नामी संधी

February 8, 2026
अमळनेर

अमळनेरात एकटेपणाचा फायदा घेत भिक्षेकरी महिलेवर अत्याचार

February 8, 2026
धरणगाव

धरणगावात त्यागमूर्ती माता रमाई आंबेडकरांना अभिवादन

February 8, 2026
Next Post

'त्या' दिवशी कठोर लॉकडाउन लागू केला जाईल ; राजेश टोपेंचा इशारा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

“जैन भगवती दीक्षा निमित्त दीक्षार्थी भगिनीचा वर्षीदान वरघोडा आयोजन”

November 24, 2024

Horoscope Today : आजचं राशीभविष्य, शुक्रवार ७ ऑक्टोबर २०२२ !

October 7, 2022

अखेर अनेक वर्षांनंतर शेवगे पुनगावला मिळाली पक्क्या रस्त्याची भेट

June 13, 2021

एका भयंकर अपघाताने आयुष्य केले बरबाद ; कमावत्या वयात दोन तरुणांना कायमचे अपंगत्व !

May 14, 2023
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group