TheClearNews.Com
Wednesday, September 23, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

शिक्षणतज्ञ गुरू – शिष्यांची जयंतीनिमित्त महापुरुषांचे ग्रंथ भेट

महात्मा फुले ब्रिगेड धरणगाव यांचा अनोखा उपक्रम

The Clear News Desk by The Clear News Desk
April 13, 2021
in धरणगाव, शिक्षण, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) भारतातील थोर समाजसुधारक शिक्षणतज्ञ क्रांतीसुर्य तात्यासाहेब महात्मा जोतीराव फुले व भारतीय संविधानाचे शिल्पकार विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीनिमित्त महात्मा फुले ब्रिगेड, धरणगाव यांच्यावतीने महापुरुषांचे ग्रंथ शालेय विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आले.

सर्वप्रथम सावता माळी समाज सुधारणा मंडळाचे अध्यक्ष विठोबा महाजन व सचिव दशरथ महाजन, व उपस्थित मान्यवरांच्या शुभहस्ते राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले व विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. माळी समाजाचे अध्यक्ष विठोबा महाजन, सचिव दशरथ महाजन व मान्यवरांच्या शुभहस्ते मोठा माळीवाडा परिसरातील विद्यार्थ्यांना महापुरुषांचे जीवन ग्रंथ वाटप करण्यात आले. जांजीबुवा चौक मधील विद्यार्थ्यांना माळी समाजाचे कोषाध्यक्ष व्ही.टी. माळी, महात्मा फुले ब्रिगेडचे अध्यक्ष नरेंद्र महाजन, आघाडी जिल्हाध्यक्ष मनोज महाजन यांच्या शुभहस्ते ग्रंथ वाटप करण्यात आले.

READ ALSO

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

याप्रसंगी फुलहार गल्ली परीसरात जेष्ठ नागरिक हरी महाजन, बहुजन क्रांती मोर्चाचे संयोजक आबासाहेब राजेंद्र वाघ, महात्मा फुले ब्रिगेडचे सचिव नितेश महाजन, कार्यकर्ते विशाल महाजन, प्रदिप माळी, कांतीलाल महाजन, कैलास महाजन, सुनिल वाघ, आमोल महाजन यांच्या शुभहस्ते महापुरुषांच्या जीवन ग्रंथ भेट देण्यात आले. यानंतर संजयनगर मधील सावता माळी चौक येथे विद्यार्थ्यांना महात्मा फुले ब्रिगेडचे अध्यक्ष नरेंद्र महाजन, मनोज महाजन यांच्या शुभहस्ते महापुरूषांचे ग्रंथ वाटप करण्यात आले.

महापुरुषांच्या विचारांचा विद्यार्थ्यावर प्रभाव पडावा आणि भविष्यात त्यांनी उज्वल असे समाज कार्य आणि उज्वल भवितव्य घडावे या दृष्टीने महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र यांच्याकडून ग्रंथ वाटप करण्यात आले. धरणगाव परिसरातील विद्यार्थ्यांना ग्रंथ वाटप करून महापुरुषांना खऱ्या अर्थाने आदरांजली देण्यात आली. महापुरुषांचे विचार जपण्याचे आंबे कार्य करीत आहोत, असे प्रतिपादन महात्मा फुले ब्रिगेडचे तालुकाध्यक्ष नरेंद्र महाजन यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

जळगाव

रौप्य महोत्सवी वर्षात ‘पिंप्राळ्याचा राजा’ची पर्यावरणपूरक मूर्ती; २५ वर्षांची समाजसेवेची परंपरा कायम

September 21, 2026
गुन्हे

गणपती दर्शनासाठी चोपड्याकडे जाणाऱ्या दाम्पत्यास मारहाण

September 21, 2026
जळगाव

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 21 सप्टेंबर 2026 !

September 21, 2026
जळगाव

लोकसहभागातून गाडगे बाबा चौक ते कोल्हे हिल्सपर्यंत रस्त्यावरील खड्डे बुजविले

September 20, 2026
सामाजिक

Weekly Horoscope साप्ताहिक राशीभविष्य 20 ते 26 सप्टेंबर 2026 !

September 20, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 19 सप्टेंबर 2026 !

September 19, 2026
Next Post

'कोर्ट' चित्रपटातील अभिनेते वीरा साथीदार यांचं कोरोनामुळे निधन

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

‘महाराष्ट्र बंद’ला गालबोट : वरणगावमध्ये महाविकास आघाडी आणि भाजपाच्या कार्यकर्त्यांमध्ये तुफान हाणामारी

October 11, 2021

लग्नाचे अमिष दाखवत तरुणीवर अत्याचार !

May 17, 2025

एकाच ठिकाणी काम करणाऱ्या तरुणांमध्ये किरकोळ कारणावरून हाणामारी !

February 23, 2025

उद्धव ठाकरे म्हणाले राज्यात मध्यावधी निवडणुका लागण्याची शक्यता

November 5, 2022
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group