TheClearNews.Com
Saturday, March 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध कायद्याची प्रभावीपणे अंमलबजावणी करा : जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

बेटी बचाओ बेटी पढाओ जिल्हा कृती दलाची बैठक संपन्न

The Clear News Desk by The Clear News Desk
January 19, 2021
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) बेटी बचाओ, बेटी पढाओ अभियानातंर्गत जिल्ह्यात गर्भलिंग निदान व स्त्री भ्रूण हत्या प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करावी. या कायद्याचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याच्या सुचना जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज दिल्यात.

बेटी बचाओ बेटी पढाओ अभियानातंर्गत स्थापन करण्यात आलेल्या जिल्हा कृति दलाची बैठक जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राऊत यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते. या बैठकीस जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. एन. एस. चव्हाण, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी विजयसिंग परदेशी, अन्न व औषध विभागाचे सहायक आयुक्त य. कों. बेंडकुळे, विधी प्राधिकरणाचे सचिव ठोंबरे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामविकास) बी. ए. बोटे, (महिला व बालविकास) तडवी यांचेसह विविध विभागांचे अधिकारी व संस्थांचे प्रतिनिधी उपस्थित होते. जिल्हाधिकारी पुढे म्हणाले की, जिल्ह्यात मुलींची संख्या वाढण्यासाठी प्रशासनातर्फे नागरीकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना आखाव्यात. मुलींना आरोग्याच्या सुविधा उपलब्ध होण्यासाठी विशेषत: आदिवासी भागातील किशोरवयीन मुलींची आरोग्य यंत्रणेमार्फत तपासणी करुन त्यांच्यातील हिमोग्लोबीन तपासावे. तसेच महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार रोखण्यासाठी पोलीस विभागाने दक्षता घ्यावी. महिलांची छळवणूक होत असल्याची तक्रार प्राप्त झाल्यास अशा तक्रारींवर तत्काळ कारवाई करावी. वन स्टॉप सेंटरमार्फत महिलांचे समुपदेशन करावे, त्याचबरोबर जिल्ह्यातील महिलांना व मुलींना एपीजे अब्दुल कलाम अमृत आहार योजना, माझी कन्या भाग्यश्री, अस्मिता योजना, मनोधैर्य योजना, सुकन्या समृध्दी योजना, मातृत्व वंदन योजनांचा लाभाबरोबरच इतर योजनांचाही लाभ मिळवून देण्यासाठी प्रयत्न होणे आवश्यक असून यासाठी तालुका कृती दलाच्या बैठका घेण्याच्या सूचनाही जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्यात.

READ ALSO

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

जिल्ह्यात नोंदणीकृत ३३४ सोनोग्राफी सेंटर असून १५४ केंद्र कार्यरत आहेत. या केंद्रांची वेळोवेळी तपासणी करण्यात येत असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. चव्हाण यांनी बैठकीत सांगितले. पिडीत महिलांच्या अडचण सोडविण्यासाठी त्यांनी १८१ या क्रमांकांवर संपर्क साधावा. तसेच त्यांच्या अडचणी सोडविण्यासाठी जिल्ह्यात वन स्टॉप सेंटर सुरु करण्यात आले आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार सध्या देशात मुलींचा जन्मदर दर हजारी ९१४ तर राज्याचा दर ८९४ इतका आहे. तर जळगाव जिल्ह्यात मुलींचे गुणोत्तर ९२० इतके आहे. सध्या हे प्रमाण वाढले असून यात अजून वाढ होण्यासाठी प्रयत्न सुरु असून त्यासाठी कृति आराखडा तयार करण्यात येत असल्याचेही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी परदेशी यांनी बैठकीत सांगितले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

एरंडोल

आकाश त्रिवेदी IAS यादीत ७३ वा एरंडोलच्या सुपुत्राने उज्ज्वल केले जिल्ह्याचे नाव

March 6, 2026
जळगाव

महिलांसाठी स्वच्छतागृहे, सॅनिटरी नॅपकीन सुविधा उपलब्ध करून द्यावी!

March 6, 2026
गुन्हे

शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीचे अमिष सैन्य दलातील जवानाला पडले महागात

March 6, 2026
जळगाव

वीजबिल वसुलीसह ग्राहकांना सर्वोत्तम सेवा द्या महावितरणचे कार्यकारी संचालक प्रसाद रेशमे यांचे निर्देश

March 6, 2026
जळगाव

‘जागतिक श्रवण दिन’ उत्साहात साजरा

March 6, 2026
जळगाव

श्वेतपत्रिकेद्वारे प्रशासकीय राजवटीचा हिशेब प्रसिद्ध करावा ; वैशाली पाटील यांचे आयुक्तांकडे मागणी

March 5, 2026
Next Post

शनीपेठेत एलईडीची महापौरांनी केली पाहणी !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

राजस्थानमध्ये काँग्रेसने ४ पैकी ३ जागा जिंकल्या ; भाजपला मोठा धक्का

June 10, 2022

व्हाईस ऑफ मीडियाच्या अमळनेर तालुकाध्यक्षपदी अजय भामरे, सचिवपदी जितेंद्र पाटील !

November 30, 2022

अटल पेन्शन योजना : दरमहा मिळतील ५ हजार रुपये ; वयाच्या ६० वर्षानंतर नसेल पेन्शची चिंता

January 15, 2022

डोळ्यात मिरची स्प्रे मारुन लाखो रुपयांची बॅग नेली चोरुन !

November 15, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group