TheClearNews.Com
Sunday, March 22, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सर्वच राज्यांत निवडणुक प्रचार सुरु ; पंतप्रधान नरेंद्र मोदी नसणार स्टार प्रचारक !

The Clear News Desk by The Clear News Desk
January 31, 2022
in राजकीय, राष्ट्रीय
0
Share on FacebookShare on Twitter

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर भारतीय जनता पक्षाने आता अवलंबली असून उत्तर प्रदेशसहित पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टार प्रचारकाच्या भूमिकेत दिसणार नाहीत. मोदींबाबत असा प्रसंग बहुधा पहिल्यांदाच आला आहे.

उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यातील निवडणुकांचा प्रचार संपण्यास केवळ दहा दिवस उरले आहेत, मात्र तरीही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तिथे अद्याप प्रचार सुरू केलेला नाही. निवडणुका होत असलेल्या पाच राज्यांत मोदी यांच्याबरोबरच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही तितकेच महत्त्व देण्यात आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१४ साली पंतप्रधानपदी विराजमान झाले. त्यानंतर झालेल्या सर्व विधानसभा निवडणुका या मोदींच्या नावावरच लढविण्यात आल्या. २०१७ साली उत्तर प्रदेशातील निवडणुकीत भाजपला तीन चतुर्थांश बहुमत मिळाले होते. मोदी यांच्या कार्याकडे पाहून त्या राज्यातील जनतेने भाजपला भरभरून मते दिली होती. मात्र, पश्चिम बंगालमध्ये भाजपचा पराभव झाल्यानंतर त्या पक्षाने वेगळी रणनिती अवलंबली आहे. आता आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये मोदी हे स्टार प्रचारकाच्या भूमिकेत दिसणार नाहीत. पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकांत नरेंद्र मोदी यांनी त्या राज्यात २६ प्रचारसभा घेतल्या होत्या. भाजपने लढविलेल्या २९४ जागांपैकी त्या पक्षाला फक्त ७२ ठिकाणी विजय मिळाला. त्याआधी दिल्ली विधानसभा निवडणुकांतही मोदी यांनी जोरदार प्रचार केला होता.

READ ALSO

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

नेत्यांशी स्पर्धा नाही

पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणुकीला पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध मुख्यमंत्री ममता बॅनर्जी व दिल्लीमध्येही मोदी विरुद्ध केजरीवाल असे स्वरूप आले होते. त्यामुळे उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, मणिपूर, उत्तराखंड येथील विधानसभा निवडणुकांत मोदी राज्यस्तरीय नेत्यांशी मुकाबला करत आहेत, असे चित्र दिसू न देण्याची भाजपने काळजी घेतली आहे.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Tags: #election#PM_Narendra_Modi

Related Posts

जळगाव

जळगावच्या राजकारणात मोठा भूकंप: राष्ट्रवादी पक्षाच्या बड्या नेत्याचा पुत्र भाजपच्या वाटेवर!

March 13, 2026
जळगाव

खडसेंचा विधानपरिषदेत सरकारवर प्रहार: नाशिकमधील ९ कोटींच्या अवैध गुटखा प्रकरणावरून प्रशासनाला धारेवर धरले

March 9, 2026
जळगाव

नगरसेवक डायरी पुन्हा सुरू करा ; नगरसेविका वैशाली पाटील यांनी महापौर दीपमाला काळे यांना दिले निवेदन !

February 27, 2026
जळगाव

महाराष्ट्र भाजपची SIR समिती जाहीर; मंगेश चव्हाण यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी !

February 24, 2026
जळगाव

ढोल-ताशांच्या गजरात, घोषणांच्या निनादात, पोलीस कॉलनी परिसरात मनसेच्या नव्या शाखेचा शुभारंभ..

February 18, 2026
एरंडोल

एरंडोलमध्ये भाजपकडून हर्षवर्धन सपकाळ यांच्या वक्तव्याचा तीव्र निषेध

February 16, 2026
Next Post

धक्कादायक ! भावाचा अपघात झाल्याचे सांगून महिलेवर सामूहिक बलात्कार

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगाव जिल्ह्यात होणार 850 मेगावॅट क्षमतेचे सौर ऊर्जा प्रकल्प; मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजनेला गती द्या

July 29, 2025

तेली समाजाच्या वधू – वर सूची पुस्तिका फार्मचे लोकार्पण उत्साहात

July 18, 2021

मतदान करणाऱ्यांना नेत्रतपासणीच्या फी मध्ये ५०% सवलत

December 1, 2025

150 दिवसांच्या कृती आराखड्यात महावितरणची प्रभावी अंमलबजावणी

July 31, 2025
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group