TheClearNews.Com
Thursday, February 5, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेच्या कोषाध्यक्षपदी भरत पाटील यांची निवड

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2020
in अमळनेर
0
Share on FacebookShare on Twitter

अमळनेर (प्रतिनिधी) महाराष्ट्र राज्य कनिष्ठ महाविद्यालयीन भूगोल परिषदेच्या कोषाध्यक्षपदी एम. के. शिंदे कनिष्ठ महाविद्यालयाचे प्रा. भरत पाटील यांची नाशिक विभागीय कार्यकारिणीत निवड करण्यात आली आहे.

त्यांची नियुक्ती ही राज्याध्यक्ष प्रा. सतीश शिर्के, सचिव प्रा. युवराज खुळे कार्याध्यक्ष प्रा. मनोज बाळासाहेब देशमुख यांच्यावतीने करण्यात आली आहे. या निवडीबद्दल कुसूंबा एज्युकेशन सोसायटीचे चेअरमन अध्यक्ष रावसाहेब अविनाश शिंदे, चेअरपर्सन सुनीता शिंदे, प्राचार्य के. डी. पाटील, नानासाहेब टी. पी. शिंदे, चेतन शिंदे, प्रा. प्रमोद शिंदे, प्रा. मनोज येंडाईत, प्रा. बी. एम. चौधरी, शालीक बोरसे, आर. डी. बोरसे, टी. व्ही. देसले, प्रा. प्रशांत साळुंखे, नंदलाल शिरूडे, प्रा. दीपक पाटील, प्रा. दीपक चौधरी, विरेंद्र पाटील, पंकज पाटील, आर. बी. पाटील, व्ही. बी. सूर्यवंशी, निलेश शिंदे, धनंजय शिंदे रणजित शिंदे, आदींनी अभिनंदन केले आहे. प्रा. भरत पाटील हे पत्रकार चंद्रकांत पाटील यांचे शालक आहेत.

READ ALSO

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

अमळनेर

पाडळसरे धरणाच्या कुशीत विसवल्या स्वर्गीय अजितदादांच्या अस्थी

February 3, 2026
अमळनेर

पैसे पडल्याचे भासवून पैशांची पिशवी लांबवली !

February 3, 2026
अमळनेर

अमळनेर पोलिसांच्या शिताफीने मोटारसायकल चोरट्याचा पर्दाफाश; दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

January 27, 2026
अमळनेर

जी.एस. हायस्कूलची शैक्षणिक सहल उत्साहात संपन्न

January 12, 2026
अमळनेर

सासूला मारहाण करत जावयाने दागिने नेले चोरुन

December 9, 2025
अमळनेर

जी. एस. हायस्कूल येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना अभिवादन !

December 6, 2025
Next Post

सर्व पक्षीय नेत्यांची महामार्ग प्राधिकरण कार्यालयावर धडक

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

जळगावात ३० हजार रूपये किंमतीचे भंगार चोरीला ; अज्ञात चोरट्यांविरुद्ध गुन्हा !

November 29, 2020

अयोध्येतील प्रभू श्रीराम मंदिरासाठी निधी समर्पण प्रसारासाठी धरणगावात भव्य शोभायात्रा

January 23, 2021

जळगाव गोळीबार प्रकरण : आठ संशयितांना पोलिसांकडून अटक !

July 29, 2023

मी नामर्द नाही, तुमची खिचडी कशी शिजवायची ती शिजवू शकतो ; उद्धव ठाकरेंचा भाजपाला इशारा

November 27, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group