TheClearNews.Com
Friday, August 14, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

सर्व पक्षीय नेत्यांची महामार्ग प्राधिकरण कार्यालयावर धडक

The Clear News Desk by The Clear News Desk
December 4, 2020
in जळगाव
0
Share on FacebookShare on Twitter

जळगाव (प्रतिनिधी) जळगाव शहरातून जात असलेल्या चौपदरी करण मार्गात सालार नगर- मिल्लत नगर अकसा नगर -मास्टर कॉलनी हा परिसर सुमारे तीस ते चाळीस हजार लोकवस्तीचा असून सदर महामार्ग वर कोणत्याही प्रकारचा अंडरपास नसल्याने मागील वर्षापासून परिसरातील नगर सेवक व नागरिक राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण च्या अधिकाऱ्यांना तसेच खासदार आमदार महापौर व सामाजिक संघटनेचे विविध पदाधिकारी भेटून अंडर पास वे चा रेटा लावून असताना अद्याप प्राधिकरणाने अधिकृतरित्या कोणतीही कारवाई केली नाही.

शुक्रवार ४ डिसेंम्बर रोजी फारुक शेख यांनी जळगाव शहरातील सर्व राजकीय पक्ष प्रमुख व शाळेचे प्रमुख सर्वश्री राष्ट्रवादी चे जिल्हा अध्यक्ष(अल्प) मझर खान, काँग्रेस चे शहर प्रमुख नदीम काझी, मनसे चे अध्यक्ष जमील देशपांडे, शिवसेना महानगर अध्यक्ष झाकीर पठाण, मार्क्सवादी चे अकिल पठाण, मील्लत हायस्कुल चे मुख्याध्यापक मुश्ताक मीर्झा, शाह बिरादरी शाळेचे प्रमुख जाहिद शाह, अकसा बॉईज फाउंडेशन चे अडव्होकेट आमिर शेख यांच्या सह
जाऊन महामार्ग प्राधिकरणाच्या कार्यालयात धडक दिली. आपल्या मागण्या व महामार्गाचे म्हणणे लेखी स्वरूपात मागितले असता कार्यालयात उपस्थित उपव्यवस्थापक पंकज प्रसाद, साईट इंजिनिअर विश्वजीत बागळकर व सी. एस. गायकवाड, प्रोजेक्ट डायरेक्टर चे स्टेनो सुभाष राऊत यांनी शिष्टमंडळाशी चर्चा करून प्रोजेक्ट डायरेक्टर चंद्रकांत सिंन्हा हे जळगाव येथील कार्यालयात आल्यावर योग्य तो लेखी अहवाल देण्यात येईल अशी कबुली देऊन सिन्हा हे दि. १ ते ५ डिसेंम्बर पर्यंत नागपूर कार्यालयात कार्यालयीन कामासाठी गेले आहे. असे लेखी पत्र त्यांनी शिष्ट मंडळास दिले.

READ ALSO

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

प्रकल्प संचालक यांनी भेटीची वेळ देऊन दोन्ही वेळा अनुपस्थित

राजमार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प संचालक चंद्रकांत सिन्हा यांच्याशी फारुक शेख हे सतत समन्वय साधून चर्चा करीत असले तरी त्यांनी सिन्हा यांची अधिकृत भेटीची वेळ घेतली असता ऐन वेळेवर गुरूवारची भेट सुद्धा रद्द केली व त्यांनीच दिलेली शुक्रवारची भेट ची वेळ देऊन सुद्धा ते जळगाव ला पोहोचू शकले नाही म्हणून शिष्टमंडळाने कार्यालयातच मुक्काम करण्याचा निर्णय घेतला परंतु चंद्रकांत सिन्हा यांनी भ्रमणध्वनीद्वारे माफी मागून दिलगिरी व्यक्त करून कार्यालयीन कामा निमित्त नागपूर येथेच असल्याचे स्पष्ट केल्याने शिष्टमंडळाने ते मान्य केले.

सालार नगर- मिल्लत नगर अंडर पासवे प्रस्ताव अद्याप प्राधिकरण कडे दाखल नाही

१५ मार्च २० रोजी खासदार उनमेश पाटील, आमदार सुरेश भोळे, महापौर भारती सोनवणे, विविध पक्षाचे नगरसेवक विविध सामाजिक संघटना चे पदाधिकारी यांच्या समक्ष झालेल्या चर्चेनुसार नवीन डी. पी. आर राष्ट्रीय राजमार्ग प्राधिकरण येथे सादर करावा व त्यात शिव कॉलनी, डॉक्टर अग्रवाल चौक व मिल्लत नगर या तीन ठिकाणी अंडरपास देण्यात यावे असे सर्वानुमते ठरून सदर प्रकरणी जळगाव महामार्ग प्राधिकरणाने त्वरित डीपीआर सादर करावा असे ठरले होते.

राजमार्ग प्राधिकरणाचा निष्काळजीपणा

१५ मार्च २० पासून आज ४ डिसेंबर पर्यंत मिलत-सालार नगर चा अधिकृत डीपीआर प्रादेशिक कार्यालय नागपूर येथे सादर केलेला नाही. एवढेच नव्हे तर प्रकल्प संचालकांच्या कार्यालयातून सुद्धा सदरचे डीपीआर पाठवण्यात आलेले नाही.

जंडू कन्स्ट्रक्शन या ठेकेदार कंपनी चे सुद्धा दुजा भाव- निष्काळजीपणा

महामार्ग चौपदरीकरणाचे चे अधिकृत ठेकेदार जंडू कन्स्ट्रक्शन कंपनी हरियाणाचे असून त्यांचे साइट ऑफिस जळगाव येथील बिबानगर मध्ये आहे त्यांनी अधिकृत रित्या सालारनगर अंडर पास वे चा प्रस्ताव मेसर्स आर्वी असोसिएट्स आर्किटेक इंजिनिअर अँड कन्सल्टंट प्रायव्हेट लिमिटेड, हिरा शिवा कॉलनी जळगाव( सल्लागार) यांना छायाचित्र व अंदाजपत्रक सहित २७ नोव्हेंबर रोजी सादर केलेला आहे.

सुधारित प्रस्ताव(डीपीआर) कसा सादर होतो

काम चालू असतांना त्यात काही सुधारणा करावयाचे असल्यास प्रथम ठेकेदार कंपनी तो सुधारित प्रस्ताव तयार करून सल्लागार यांना सादर करते, सल्लागार ते तपासून योग्य असल्यास ते राजमार्ग च्या अभियंता कडे पाठविते ते अभियंते प्रत्यक्ष भेट देऊन पाहणी करून अभिप्रायासह प्रकल्प संचालक जळगाव यांना सादर करतात व नंतर प्रकल्प संचालक तो प्रस्ताव नागपूर प्रादेशिक कार्यालयास सादर करतात जर प्रादेशिक कार्यालया अंतर्गत अंदाजित रक्कम असेल तर त्यास ते मंजुरी देतात अन्यतः मुख्य कार्यालय दिल्ली येथे पाठवितात.

मील्लत-सालार नगर चा प्रस्ताव अद्याप महामार्ग प्राधिकरण येथेच आला नाही

ठेकेदार कंपनी ने सालार नगर-मील्लत नगर चा अहवाल सल्लागार यांना २७ नोव्हेंबर राजी सादर केला ते तपासणी करून राजमार्ग सहाय्यक अभियंता ला पाठविणार व ते तपासून प्रकल्प संचालक जळगाव यांना हस्तांतरित करतील त्यामुळे सहाजिकच जळगाव कार्यालयाने नागपूर प्रादेशिक कार्यालयात अद्याप सालार नगर- मिल्लत नगर चा डीपीआर पाठवलेला नाही.

फक्त शिव कॉलनी चा प्रस्ताव का पाठविला?

एकाच वेळी तिन्ही अंडरपास चे प्रस्ताव सादर करण्याची खासदार उन्मेष पाटील यांचे आदेश असताना सुद्धा जंडू कन्स्ट्रक्शन कंपनी ने फक्त शिव कॉलनी चा प्रस्ताव का पाठवला? म्हणजेच या कंपनीने सुद्धा दुजाभाव व निष्काळजीपणा केलेला आहे.

प्रकल्प संचालक कार्यालयाचा अनागोंदी कारभार

जळगाव प्रकल्प संचालकांना फारूक शेख यांनी वारंवार पत्रव्यवहार केला तसेच २५ नोव्हेंबरला विभागीय आयुक्तांना भेटून तक्रार केली त्यानंतर जळगाव प्रकल्पाने जंडू कंपनीला आदेश देऊन सदर प्रस्ताव पाठवण्या साठी आदेश दिल्याने कंपनीने २७ नोव्हेंबर रोजी आर्वी असोसिएट ला आपला अहवाल सादर केला वास्तविक पाहता जळगाव प्रकल्पाने १५ मार्च ते २७ नोव्हेंबर या ९ महिन्याच्या कालावधीत जंडू कंपनीशी समन्वय साधून सदर प्रस्ताव आपल्या कार्यालयामार्फत नागपूर प्रादेशिक कार्यालयात पाठवणे आवश्यक होते ते यांनी केलेले दिसून येत नाही.

त्वरित कारवाई करा अन्यथा कार्यालयातच आंदोलन

सर्व पक्षीय शिष्ट मंडल व शाळेचे प्रमुख यांनी लेखी निवेदन दिले असून निष्काळजी पणा दुजाभाव करणारे वर कारवाई व सदर प्रस्ताव १० दिवसात प्रादेशिक कार्यालयास न गेल्यास महामार्ग कार्यालयात ठिय्या आंदोलन करणार.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

अल्पवयीन मुलीवर अत्याचारप्रकरणी चौघांना तीन दिवसांची पोलीस कोठडी

August 14, 2026
गुन्हे

दोन गावठी कट्टे, सहा काडतुसे, तलवार, चाकूसह २५ मोबाईल व तीन दुचाकी जप्त

August 14, 2026
गुन्हे

वीजचोरीस मदत करून मीटरमध्ये छेडछाड करणाऱ्या एकावर गुन्हा दाखल

August 13, 2026
जळगाव

जळगाव परिमंडलातील वीजग्राहकांना पीएम-सूर्यघर योजनेत 560 कोटींचे अनुदान

August 13, 2026
जळगाव

बेवारस नवजात शिशूच्या पालकांचा शोध; माहिती देणाऱ्यास १० हजारांचे बक्षीस

August 13, 2026
गुन्हे

पत्नीसह मुलाकडून डोक्यात हवा मारण्याचा पंप मारल्यानंतर गळा आवळून खून

August 13, 2026
Next Post

'बीएचआर' घोटाळा : झंवर, कंडारेसह इतर संशयितांविरुद्ध 'लुक आऊट नोटीस' जारी होण्याची शक्यता !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

Today Horoscope : आजचे राशीभविष्य २५ जुलै २०२४ !

July 25, 2024

गौतम पाषाणकर बेपत्ता प्रकरण : महत्वाची धागेदोरे पोलिसांच्या हाती !

November 8, 2020

पंतप्रधान मोदींच्या सभांना गर्दी जमत नसल्यामुळे आयोगाने ‘तो’ निर्णय घेतला असावा : संजय राऊत

January 23, 2022

सर्व कृषिपंपाना वीज जोडण्या देऊन प्रलंबित अर्जांची संख्या शून्य करण्याचे ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांनी दिले निर्देश

April 7, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group