TheClearNews.Com
Monday, August 24, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

महिलेवर हल्ला करून विनयभंग ; पतीसह सासूला देखील मारहाण !

चाळीसगाव पोलिसात चौघांविरुद्ध गुन्हा !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 1, 2022
in गुन्हे, चाळीसगाव
0
Share on FacebookShare on Twitter

चाळीसगाव (प्रतिनिधी) लहान मुलांच्या खेळण्यावरुन झालेल्या किरकोळ वादाच्या कारणावरून एका ३० वर्षीय महिलेवर हल्ला करून तिचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. एवढेच नाही तर पीडित महिलेच्या पती आणि सासूला देखील मारहाण करण्यात आली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

यासंदर्भात अधिक असे की, दि. ३० मे २०२२ रोजी विशाल दिलीप शेलार, सुवर्णा विशाल शेलार, लताबाई दिलीप शेलार, सुशील दिलीप शेलार यांनी संगनमताने पीडित ३० वर्षीय महिला व विशाल शेलार यांची लहान मुलांच्या खेळण्याच्या कारणावरून झालेल्या किरकोळ वाद झाला. याच कारणावरुन विशाल शेलार, सुशिल शेलार, सुवर्णा शेलार, लताबाई शेलार यांनी मिळुन महिलेवर हल्ला केला. तसेच साडी व ब्लाऊजची ओढताण करुन मनास लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य करुन महिलेच्या केसांची देखील ओढताण केली. दरम्यान महिलेचे पति व सासू हे सोडविण्यास आले असता त्यांना देखील हात चापटांनी व लाथाबुक्यांनी मारहाण केली. तसेच महिलेच्या सासूला ढकलून शिवीगाळ करुन धमकी दिली. याप्रकरणी चाळीसगाव पोलीस स्थानकात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोहेकाँ दिपक देविदास ठाकूर हे करीत आहेत.

READ ALSO

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

चाळीसगाव

वाढदिवसाच्या निमित्ताने मैत्रीचा सुखद क्षण; चंडिका मातेच्या चरणी आमदार मंगेशदादा चव्हाण यांच्यासोबत मान्यवरांची हजेरी !

August 23, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
गुन्हे

वीजचोरीप्रकरणी चार जणांवर गुन्हे दाखल ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात

August 22, 2026
गुन्हे

भुसावळला उदासी कॉम्प्लेक्समधील मोबाईल दुकान फोडून चोरी

August 21, 2026
गुन्हे

साईबाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या तरुणाचा वाहनाच्या धडकेत मृत्यू

August 21, 2026
Next Post

नगरदेवळातून ८७ हजाराचा गुटखा पकडला ; पाचोरा पोलिसात एकाविरुद्ध गुन्हा

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

हनुमान जन्मस्थळाचा वाद ; नाशकात शास्त्रार्थ सभा सुरु होण्याआधीच राडा ; साधूंमध्ये ‘खुर्ची’वरून वादंग

May 31, 2022

Horoscope Today : आजचे राशिभविष्य 20 जून 2024 !

June 20, 2024

धरणगावातील कुस्तीपटू महेश वाघ यांचा नगराध्यक्षांच्या हस्ते सत्कार !

September 22, 2021

व्यापाऱ्याच्या घरात चोरट्यांचा डल्ला

April 17, 2026
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group