TheClearNews.Com
Friday, August 7, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

पवारांच्या निवास्थानाबाहेर झालेल्या घटनेच्या निषेधार्थ सदावर्ते यांच्या प्रतिमेला जोडेमार आंदोलन करून राष्ट्रवादीचा निषेध

The Clear News Desk by The Clear News Desk
April 9, 2022
in धरणगाव
0
Share on FacebookShare on Twitter

धरणगाव (प्रतिनिधी) राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या मुंबईतल्या सिल्व्हर ओक निवासस्थानाबाहेर संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी अचानक आंदोलन केलं. यावेळी संपकऱ्यांसोबत सिल्वर ओक येथे ॲड.गुणरत्न सदावर्ते यांनी केलेल्या चिथावणीखोर भाषणाने आक्रमक झालेल्या एस.टी. कर्मचाऱ्यांनी सिल्व्हर ओकच्या आवारात घुसून शरद पवार यांच्या निवासस्थानावर दगडफेक आणि चप्पलफेक केली. या घटनेच्या निषेधार्थ धरणगाव येथे राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारका जवळ ॲड. गुणरत्न सदावर्तेच्या प्रतिमा पोस्टरला जोडेमार आंदोलन करुन निषेध व्यक्त केला.

यावेळी सामाजिक न्याय विभागाचे जळगाव जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांच्या नेतृत्वात धरणगाव पोलिस ठाण्याचे सपोनी गणेश अहिरे यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, आमच्या राष्ट्रवादी काँगेस पक्षाचे संस्थापक, अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करतो, व यामागील कटकारस्थान रचणाऱ्या गुणरत्ने सदावर्तेला रासुका अंतर्गत अटक करण्यात यावी. त्याचप्रमाणे, पुरोगामी महाराष्ट्रात अशी घटना आजपावेतो झालेली नाही. अश्याप्रकरे दगडफेक होणे हे अत्यंत निंदनीय निंदनीय कृत्य असून याच्या तीव्र शब्दात निषेध करतो त्याचप्रमाणे पोलिसांनी ह्या दगडफेक करणाऱ्या लोकांना ताब्यात घेऊन त्यांच्यावर कडक कारवाई करावी अन्यथा आम्ही रस्त्यावर उतरलो, तर अश्या प्रवृत्तीला धडा शिकवू असा इशारा सामाजिक न्याय विभाग जिल्हाध्यक्ष अरविंद मानकरी यांनी दिला आहे. यापुढे महाराष्ट्र असे हल्ले कदापी सहन करणार नाही. असेही यावेळी मानकरी म्हणाले.

READ ALSO

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

धरणगाव

धरणगावच्या सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पाला हिरवा कंदिल; पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्याला यश

August 6, 2026
धरणगाव

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त धरणगावात भव्य वृक्षारोपण संपन्न

July 28, 2026
धरणगाव

धरणगावातील अग्नी आखाड्यात गुरुपौर्णिमा महोत्सवाचा भक्तिमय सोहळा; दत्त संस्थानाचा हिरकमहोत्सवही साजरा होणार

July 26, 2026
धरणगाव

पंढरपूर विशेष रेल्वेचे धरणगावात स्वागत; शिवसेना-युवासेनेकडून वारकऱ्यांना फराळ वाटप

July 24, 2026
धरणगाव

धरणगाव स्थानकावर 09071 उधना–पंढरपूर–मिरज आषाढी स्पेशल एक्सप्रेसचे भव्य स्वागत..

July 23, 2026
धरणगाव

कै. भवरलाल जैन वाचनालय तर्फे साकरे येथील जिल्हा परिषद शाळेत मोफत वह्या वाटप..!

July 21, 2026
Next Post

जळगाव पुन्हा एकदा हादरले ; मेहरूण तलावाच्या काठावर एकाचा निर्घृण खून !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

दुध संघ अपहार प्रकरण : संशयित आरोपींना आणखी दोन दिवसांची पोलीस कोठडी !

November 19, 2022

अजूनही देणारे संपलेले नाहीत, घेणारे अपूर्ण पडत आहेत : ना. गुलाबराव पाटील

October 24, 2021

प्रताप महाविद्यालय व कॉलेज ऑफ फॉर्मसीचे स्नेहसंमेलन उत्साहात संपन्न

January 13, 2025

सहा दशकानंतर जळगाव शहरातून महिला प्रमुख उमेदवार !

October 30, 2024
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group