TheClearNews.Com
Wednesday, August 26, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी जाताना काळाचा घाला ; स्कार्पिओ-टेम्पोचा भीषण अपघात, तिघांचा मृत्यू !

The Clear News Desk by The Clear News Desk
June 29, 2023
in गुन्हे, राज्य
0
Share on FacebookShare on Twitter

बीड (वृत्तसंस्था) पुण्याहून नातेवाईकाच्या अंत्यविधीसाठी मारफळा (ता. गेवराई) येथे निघालेली स्कार्पिओ जीप आणि टेम्पोमध्ये झालेल्या भीषण अपघातात जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू तर अन्य तिघे जण गंभीररित्या जखमी झाल्याची धक्कदायक घटना घडली आहे.

कल्याण राज्य महामार्गावरील डोंगरकिन्हीजवळील जाटनांदूर- घोडेवाडी येथे नगरहून गेवराईकडे जाणाऱ्या स्कॉर्पिओ चालकाचे वळणावर नियंत्रण सुटल्याने भरधाव स्कॉर्पिओ टेम्पोवर धडकून भीषण अपघात झाला. यात स्कॉर्पिओतील तीन जण ठार, तर अन्य तिघे जखमी झाले. हा अपघात बुधवारी सायंकाळी पाच वाजता घडला. आसराबाई काशीनाथ कांबळे (६०, रा. नित्रुड) रमेश कुंडलिक हातागळे (३८, रा. कुप्पा, ता. वडवणी) आणि स्कॉर्पिओ चालक ताजोद्दीन मुजावर अशी मृतांची नावे आहेत.

READ ALSO

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

वडवणी तालुक्यातील कुप्पा येथील हातागळे व कांबळे कुटुंब पुण्याला कामासाठी स्थायिक झाले. यातीलच रमेश हातागळे यांच्या मारफळा येथील नातेवाइकाचे बुधवारी निधन झाले. त्यांच्या अंत्यविधीसाठी हे कुटुंब जीपमधून मारफळा येथे होते.
बुधवारी सायंकाळी पाच वाजता तालुक्यातील जाटनांदूरजवळील घोडेवाडी येथे त्यांची गाडी वळणावर येताच स्कॉर्पिओचालक ताजोद्दीन मुजावर याचे नियंत्रण सुटल्याने त्याने समोरून आलेल्या टेम्पोने जीपला जोराची धडक दिली. यात जीपचा समोरील भाग चक्काचूर झाला. या भीषण अपघातात स्कॉर्पिओतील आसराबाई, रमेश, ताजोद्दीन मुजावर हे ठार झाले, तर अनिता रमेश हातागळे (३५) सविता ३२ दत्ता कुंडलिक हातागळे (४५ सर्व रा.कुणा तावणी) हे तिघे जखमी झाले. त्यांच्यावर बीड जिल्हा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

गुन्हे

महावितरणच्या एरियल बंच केबलमध्ये छेडछाड; चाळीसगावात एकावर गुन्हा दाखल

August 25, 2026
गुन्हे

ममुराबाद रस्त्यावर भरधाव आयशरने बालकाला चिरडल्यानंतर संतप्त जमावाने वाहन पेटवले

August 25, 2026
गुन्हे

ऑटो डिस्कनेक्शननंतर परस्पर वीज जोडणे महागात; जळगाव जिल्ह्यात आणखी चार जणांवर गुन्हे

August 25, 2026
गुन्हे

सावदे येथील सरपंचांच्या घरी धाडसी घरफोडी

August 24, 2026
गुन्हे

पाच लाख रुपयांसाठी सासरच्यांकडून विवाहितेचा छळ

August 23, 2026
गुन्हे

शेतीच्या वादातून चौघांकडून बाप-लेकाला मारहाण

August 23, 2026
Next Post

धरणगाव तालुका क्रीडा संकुलसाठी पन्नास लाख रुपयांच्या निधी मंजूर, लवकरच कामाला सुरुवात होणार : पी.एम. पाटील !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

भारनियमनाचे संकट टाळण्यासाठी सीजीपीएलकडून वीज खरेदीचा उर्जा विभागाचा निर्णय

April 8, 2022

धरणगावच्या पी.आर.हायस्कूलमध्ये महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजारोहण व गुणवंत शिक्षकांचा सत्कार !

May 1, 2023

धरणगावकर हो…खुशखबर…भारत-ऑस्ट्रेलिया अंतिम सामन्याचे तुमच्यासाठी खास लाईव्ह प्रक्षेपण !

November 18, 2023

जम्मू-काश्मीरसाठी 1350 कोटींचे पॅकेज जाहीर

September 19, 2020
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group