जळगाव (प्रतिनिधी) इकरा एज्युकेशन सोसायटी, जळगावच्या नवीन कार्यकारी समितीची वर्षासाठी (२०२०-२०२५) वार्षिक सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली आहे. या समितीमध्ये पदाधिकारी आणि कार्यकारी समिती सदस्यांचा समावेश आहे.
कार्यकारी समितीचा समावेश
डॉ. अब्दुल करीम सालार – अध्यक्ष
डॉ. इक्बाल शाह – उपाध्यक्ष
एजाज अबदुल गफ्फार मलिक- सचिव
डॉ. ताहेर अब्दुल रहीम- सहसचिव
अमीन शेख आमिर बदलीवाला- कोषाध्यक्ष
डॉ. अमानुल्ला शाह – सदस्य
अब्दुल रशीद – सदस्य
मोहम्मद जाफर अहमद- सदस्य
अब्दुल रौफ शेख- सदस्य
गुलाम नबी बागबान- सदस्य
अब्दुल मजीद झकेरिया- सदस्य
डॉ. जबीउल्लाह शाह- सदस्य
गनी मेमन- सदस्य
अब्दुल अजीज सालार- सदस्य
तारिक शेख- सदस्य