TheClearNews.Com
Saturday, October 17, 2026
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक
No Result
View All Result
Morning News
No Result
View All Result

एणगाव हायस्कूलमध्ये सत्य शोधक समाज दिन उत्साहात साजरा !

The Clear News Desk by The Clear News Desk
September 24, 2022
in बोदवड, सामाजिक
0
Share on FacebookShare on Twitter

बोदवड (प्रतिनिधी) तालुक्यातील एणगाव हायस्कूलमध्ये सत्य शोधक समाज दिन नुकताच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.

महात्मा ज्योतिबा फुले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात आले. मुख्याध्यापक डॉ. पुरुषोत्तम गड्डम यांनी सत्यशोधक समाजाची आजही आवश्यकता का आहे, यावर सविस्तर मार्गदर्शन केले. याविषयी अधिक बोलतांना डॉ गड्डम म्हणाले की, अंधश्रद्धा आणि तथ्यहीन कर्मकांडे यांच्यापासून होणाऱ्या अन्याय, अत्याचारापासून गुलामगिरीतून शूद्रातिशूद्र समाजाची मुक्तता करणे व त्यांना हक्काची जाणीव करून देणे हे सत्यशोधक समाजाचे ध्येय होते.

READ ALSO

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑक्टोबर 2026 !

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

`निर्मिकाचा धर्म सत्य आहे एक, भांडणे अनेक कशासाठी’ हा विचार फुले यांनी मांडला. देवाविषयी किंवा निसर्गाविषयी निर्मिक हा शब्द वापरला. महात्मा फुले यांनी कनिष्ठ वर्गातील लोकांसाठी गुलामगिरी हा उपदेशपर ग्रंथ लिहून झाल्यानंतर महाराष्ट्रात पंतोजी व शेटजींच्या मानसिक गुलामगिरीतून कनिष्ठ वर्गाला मुक्त करण्यासाठी “सत्य शोधक समाज”या संस्थेची स्थापना केली. अशी माहिती डॉ.पुरुषोत्तम संभाजीराव गड्डम यांनी यावेळी विद्यार्थ्यांना दिली. कार्यक्रमास शाळेचे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी वृंद, जेष्ठ शिक्षक जी .जी. जावळे,पी. एस. बोंडे ,एन. आर .राजपूत, एस ए पाटील, एम. पी .कोळी, जी. यु .किनगे, आर के भंगाळे, एस. टी. पावरा,जी.ए. पाटील, मनोज बहुरूपे, कु. आरती सुरेश कोळी तथा शिक्षकेतर कर्मचारी एन. एन. बोंडे, हेमंत पाटील, अशोक तायडे, सुरेश शिरसाठ, योगिता निकम आणि ग्रंथपाल डी. आर. पाटील यांनी केले. तर सुत्रसंचालन एन.आर. राजपूत यांनी केले.

Share this:

  • Facebook
  • WhatsApp
  • Telegram
  • Twitter

Related Posts

सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 17 ऑक्टोबर 2026 !

October 17, 2026
जळगाव

महावितरणमध्ये ‘सन्मान सौदामिनींचा’

October 16, 2026
भुसावळ

वासुदेव ज्येष्ठ नागरिक संघातर्फे ४९ ज्येष्ठ नागरिक कार्डांचे वितरण

October 16, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 16 ऑक्टोबर 2026 !

October 16, 2026
जळगाव

आर. आर. विद्यालयात ‘वाचन प्रेरणा दिन’ उत्साहात साजरा

October 15, 2026
सामाजिक

Today’s Horoscope आजचे राशीभविष्य 15 ऑक्टोबर 2026 !

October 15, 2026
Next Post

जळगावातून अटक केलेल्या अब्दुल हादीच्या घराची झाडाझडती ; लॅपटॉप, कागदपत्रे जप्त !

Leave a Reply Cancel reply

Your email address will not be published. Required fields are marked *

POPULAR NEWS

…म्हणून मी सरस्वतीच्या मृतदेहाचे तुकडे केले, सानेच्या दाव्याने हत्याकांडाला नवीन कलाटणी !

June 9, 2023

भल्यापहाटे पोलीस अधिकाऱ्याने पत्नी अन् पुतण्याला गोळ्या घातल्या ; नंतर स्वतः ही उचललं टोकाचे पाऊल !

July 24, 2023

धक्कादायक ! निर्जनस्थळी प्रेमी युगलाचा रोमान्स ; शारीरिक संबंध ठेवताना अल्पवयीन तरूणीचा जागीच मृत्यू !

March 27, 2023

अपघाताचा बनाव करून पतीनेच‎ पत्नीला कारमध्ये जिवंत जाळल्याचे उघड ; कारण वाचून तुम्हाला बसेल धक्का !

June 29, 2023

किरीट सोमय्या यांचा व्हायरल व्हिडिओ खरा की खोटा? ; पोलीस तपासात समोर आली मोठी माहिती !

July 26, 2023

EDITOR'S PICK

छतावर झोपलेल्या विवाहितेचा विनयभंग ; फैजपूर पोलिसांत तरूणाविरुद्ध गुन्हा !

June 21, 2023

जळगाव जिल्ह्यात ‘पदवीधर पत्रकार संघा’ची मुहूर्तमेढ; नाव नोंदणीचे आवाहन

February 28, 2026

मोठी बातमी : जळगाव जिल्ह्यातून ड्रग्ज तस्करला गुजरात पोलिसांनी घेतले ताब्यात !

February 5, 2024

राज्यातील १८ ते ४४ वयोगटातील सर्व नागरिकांचे मोफत लसीकरण ; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची घोषणा

April 28, 2021
ADVERTISEMENT

About

The Clear News

१४ सप्टेंबर २०२० रोजी 'द क्लिअर न्यूज'ची अधिकृत सुरुवात झाली आहे. सोशल मिडियाच्या युगात अवघ्या काही क्षणात बातम्या, माहिती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोहचवली जात असली तरी आपल्या मनात सर्वात मोठा प्रश्न उभा राहतो, तो म्हणजे सोशल मीडियात आलेली बातमी, माहिती ही वस्तुनिष्ठ आणि सत्यार्थी आहे का? वाचकांच्या मनातील या प्रश्नाचे उत्तर आहे ,'द क्लिअर न्यूज'...!! हो, तुमचे,आमचे ,सर्वांचे अत्यंत विश्वासार्ह असे डिजिटल न्यूज चॅनल...!!

Follow us

© . Powered by ContentOcean Infotech

No Result
View All Result
  • Home
  • जळगाव
    • जळगाव
    • धरणगाव
    • भुसावळ
    • चाळीसगाव
    • चोपडा
    • अमळनेर
    • एरंडोल
    • जामनेर
    • पाचोरा
    • पारोळा
    • बोदवड
    • भडगाव
    • मुक्ताईनगर
    • यावल
    • रावेर
  • जिल्हा प्रशासन
  • राष्ट्रीय
  • राज्य
  • आरोग्य
  • कृषी
  • क्रीडा
  • गुन्हे
  • मनोरंजन
  • राजकीय
  • शिक्षण
  • सामाजिक

© . Powered by ContentOcean Infotech

error: Content is protected !!
Join WhatsApp Group